ar
Feedback
⭕️ नाद वर्दीचा ⭕️

⭕️ नाद वर्दीचा ⭕️

الذهاب إلى القناة على Telegram

😍 स्पेशल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांनसाठी टेलिग्राम वरील सर्वात दर्जेदार प्लॉटफॉर्म स्पेशल नोट्स, स्पेशल चालू घडामोडी तसेच, GK नोट्स, Quiz साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल सर्वांनी जॉईंन करा...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام ⭕️ नाद वर्दीचा ⭕️

تُعد قناة ⭕️ नाद वर्दीचा ⭕️ (@nad_vardicha1) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 94 286 مشتركاً، محتلاً المرتبة 1 516 في فئة التعليم والمرتبة 2 964 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 94 286 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -1 063، وفي آخر 24 ساعة بمقدار -36، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.13‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.75‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 899 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 596 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 14.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
😍 स्पेशल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांनसाठी टेलिग्राम वरील सर्वात दर्जेदार प्लॉटफॉर्म स्पेशल नोट्स, स्पेशल चालू घडामोडी तसेच, GK नोट्स, Quiz साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल सर्वांनी जॉईंन करा...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

94 286
المشتركون
-3624 ساعات
-2577 أيام
-1 06330 أيام
أرشيف المشاركات
🚨नोव्हेंबरपासून 18,000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆕  ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.📌 ▶️ आगामी होणाऱ्या पोलीस भरतीपरिक्षे मध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गेल्या पोलीस भरतीचा परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 🔴 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.🔴 ✍️लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 अभी नही तो कभी नही⭐️💯🔥

महत्वाचे भारतीय जनक...!! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1) ✅️ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक -  डॉ. विक्रम साराभाई 2) ✅️ भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  -  डॉ. APJ अब्दुल कलाम 3) ✅️ भारतीय महासंगणकाचे जनक -  विजय भटकर 4) ✅️ भारतीय अनुविज्ञानाचे जनक -  डॉ.लो होमी भाभा 5) ✅️ भारतीय हरितक्रांतीचे जनक -  डॉ. M.S. स्वामीनाथन 6) ✅️ भारतीय उद्योगाचे जनक -  जमशेदजी टाटा 7) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक -  दादासाहेब फाळके 8) ✅️ आधुनिक भारताचे जनक -  राजा राममोहन रॉय 9) ✅️ भारतीय असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक 10) ✅️ भारतीय राष्ट्रवादाचे जनक -  सुरेंद्रनाथ बॅनर्जी 11) ✅️ भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी 12) ✅️ भारतीय ग्रंथालयाचे जनक -  S.R. रंगनाथन 13) ✅️ आधुनिक भारताचे शिल्पकार -  पंडीत नेहरू 14) ✅️ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर 15) ✅️ पाणी पंचायतीचे जनक -  विलासराव साळुंखे 16) ✅️ भूदान चळवळीचे जनक -  विनोबा भावे 17) ✅️ पंचायतराज पद्धतीचा जनक -  बलवंतराय मेहता 18) ✅️ भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक -  सॅम पित्रोदा 19) ✅️ आर्थिक राष्ट्रवादाचे जनक -  दादाभाई नौरोजी 20) ✅️ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 21) ✅️ भारतीय आरमाराचे जनक -  छ. शिवाज महाराज 22) ✅️ आधुनिक महाराष्ट्राचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 23) ✅️ महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक -  वसंतराव नाईक 24) ✅️ भारताच्या एकीकरणाचे जनक -  सरदार पटेल 25) ✅️ आधुनिक मराठी कवितेचे जनक -  केशवसुत ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🛑पोलीस भरती ला येणारे GK वनलाइनर.....👇 1] पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे❓ 👉अकोला 2] पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे❓ 👉कोल्हापूर 3] मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे❓ 👉अमरावती 4] लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे❓ 👉बुलढाणा 5] म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे❓ 👉 छञपती संभाजीनगर @Police_bharti_and_MPSC

👨‍💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯 📖 आगामी होणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. परिक्षेमध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील भरपूर प्रश्न रिपीट आले होते ) 🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗 🤗Previous year question paper 👉 क्लिक 👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥

दरवर्षी 'जागतिक नारळ दिवस' (World Coconut Day) केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

एल निनाेमुळे (El Niño) कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?
Anonymous voting

सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये 'दिल्ली चलो'चा नारा कधी दिला?
Anonymous voting

असहकार आंदोलन (१९२०-२२) का स्थगित करण्यात आले?
Anonymous voting

वर्ष १९१९ मधील जालिअनवाला बाग हत्याकांड कोठे घडले?
Anonymous voting

​​भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? (तलाठीसाठी ...imp💯 💯 ## Confusing question)

🚨 जाहिरात आली रे 🚨 ❤️ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ? ✍️ फास्ट जॉईन करून बघा...

हरिणांचा.......... असतो?
Anonymous voting

पुढील वाक्यातील काळ सांगा.............'सूर्य डोंगराआड जात असतो'
Anonymous voting

'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली'. या संयुक्त वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते.
Anonymous voting

‘परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे'वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास....... म्हणतात.
Anonymous voting

चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

🚔 ऐका पोलीस भरतीवाल्या पोरांनो…! 🔥 नुसतं म्हणू नका की “मले पोलीस बनायचं हाय!” त्यासाठी रोज अभ्यास करावा लागंल, रोज मैदानात घाम गाळावा लागंल! 💪 आज थोडं कष्ट करा… उद्या आई-बापाच्या डोळ्यात अभिमान दिसंल! ❤️ मोबाईल कमी, अभ्यास जास्त… गप्पा कमी, प्रॅक्टिस जास्त… आणि लक्ष्य एकच — वर्दी! 🚔🔥 चला पोरांनो, तयारीला लागा… यंदा नाव फक्त लिस्टमधी नाय, तर वर्दीत दिसलं पाहिजे! 💯