fa
Feedback
Marathi IQ

Marathi IQ

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Marathi IQ

کانال Marathi IQ (@marathiiq) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 554 مشترک است و جایگاه 17 092 را در دسته آموزش و رتبه 34 512 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 554 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -159 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 21.25% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 6.87% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 456 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 794 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 554
مشترکین
-1224 ساعت
-407 روز
-15930 روز
آرشیو پست ها
नमस्कार मित्रांनो, 25 ऑक्टोबरला गट- क पूर्व परीक्षा आहे..... अभ्यासासाठी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोनच महिने राहिले, कारण ऑक्टोबर मध्ये रिव्हीजन आणि सरावासाठी वेळ द्यावा लागेल, त्यामुळे या दोन महिन्यात प्रत्येक विषयाचे किमान दोनदा वाचन होणे गरजेचे आहे, Youtube वरील लेक्चर आवश्य ऐका परंतु मोजकेच...नाहीतर तलाठी पगार किती ? तलाठीहून तहसीलदार कधी होते ? आठ ते दहा तासांचे लाईव्ह सेक्शन ... असे काहीतरी करू नका... अभ्यास म्हणजे वाचन. Youtube लेक्चर ऐका पण केव्हा - प्रवासात, जेवण करताना, व्यायाम करताना वगैरे वगैरे ! म्हणजे फावल्या वेळेत... ऑगस्ट आणि सप्टेंबर जोर लाऊन अभ्यास, कमीत कमी सोशल मिडिया वापर..... मार्गदर्शक, पुस्तके, टेलिग्राम, YouTube च्या भडीमारा मध्ये मूळ अभ्यास बाजूला राहू नये याची काळजी घ्या. सिलेकटेड मटेरियल + कोर स्टडी + रिव्हीजन + टेस्ट म्हणजेच यश..... ©® देवा जाधवर सर
जाहिरात गट क ची आहे हे विसरू नका बाजारात तलाठी भरती जाहिरात म्हणून बॅचेस खपविने चालू आहे. गट क चे एक पद तलाठी आहे. धन्यवाद
शुभेच्छा @marathiiq

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

📌बनावट..😱
📌बनावट..😱

✅ IBPS Clerk Short Notification 🔥
✅ IBPS Clerk Short Notification 🔥

📌नील दर्पण 🕷🕷🕷🕷
📌नील दर्पण 🕷🕷🕷🕷

✅ Gen Z - बदल होत आहे
✅ Gen Z - बदल होत आहे

Gen z 🔥
Gen z 🔥

Repost from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.

5707 अजून येत राहतील 🔥🔥🔥 लागा तयारीला

तलाठी mpsc कडे आणि गट क पूर्व 2026 मधून 😍😍 गट क पूर्व 2026 आता एकूण जागा 2619+3088 = 5707 🔥🔥🔥🔥

017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा - २) संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

Mumbai cha Raja❤️❤️❤️ #hundred
Mumbai cha Raja❤️❤️❤️ #hundred

CAPF 2026 PAPER-2 .pdf

CAPF Paper १

निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या मर्यादेत असणे उचित !
निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या मर्यादेत असणे उचित !

NICL ASSISTANT - Recuritment Advertisment 2026-27 (Final).pdf

📌जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६
📌जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.