cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स

राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, पोलिस भरती, तलाठी, सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय ● गणित विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन ● रोज अंकगणित & बुद्धिमत्ता वरती प्रश्न ● TCS & IBPS पॅटर्न नुसार 60000+ 𝐌𝐂𝐐 ● सराव प्रश्न आणि सोडवण्याच्या सोप्या शॉर्टकट पद्धती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
31 422
مشترکین
-2324 ساعت
-1227 روز
-47130 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
Media files
1680Loading...
02
Media files
1300Loading...
03
Media files
1360Loading...
04
Media files
1680Loading...
05
Media files
1300Loading...
06
Media files
1110Loading...
07
Media files
1070Loading...
08
Media files
1330Loading...
09
Media files
1040Loading...
10
Media files
980Loading...
11
Media files
4560Loading...
12
Media files
4770Loading...
13
Media files
5540Loading...
14
Media files
5620Loading...
15
Media files
5020Loading...
16
Media files
4520Loading...
17
Media files
4570Loading...
18
Media files
6340Loading...
19
Media files
4660Loading...
20
Media files
4480Loading...
21
Media files
6740Loading...
22
Media files
5040Loading...
23
Media files
4560Loading...
24
Media files
6230Loading...
25
Media files
6520Loading...
26
Media files
6540Loading...
27
Media files
6400Loading...
28
नगरपरिषद निकाल आपल्या चॅनेल ला टाकला आहे 👇👇👇😍 https://t.me/Saralseva_Bharati/32387 https://t.me/Saralseva_Bharati/32388
970Loading...
29
#ZP EXAM पॅटर्न कसा येत आहे आपल्या सरळसेवा चॅनेल वर नक्की पाहून घ्या. 👇👇👇 https://t.me/Saralseva_Bharati/32382 https://t.me/Saralseva_Bharati/32382
2170Loading...
30
Media files
8380Loading...
31
Media files
1 1700Loading...
32
Media files
1 0700Loading...
33
Media files
7380Loading...
34
Media files
5550Loading...
35
Media files
7010Loading...
36
Media files
8460Loading...
37
Media files
6850Loading...
38
Media files
8170Loading...
39
Media files
8820Loading...
40
Media files
9260Loading...
'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?Anonymous voting
  • 12 दिवस
  • 16 दिवस
  • 25 दिवस
  • 32 दिवस
0 votes
Q.)मनिष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षांचे अंतर आहे, तर मनिषचे वय किती आहे ?Anonymous voting
  • 35 वर्ष
  • 40 वर्ष
  • 32 वर्ष
  • 30 वर्ष
0 votes
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?Anonymous voting
  • 2500
  • 1100
  • 3600
  • 2400
0 votes
सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्या एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?Anonymous voting
  • 700
  • 750
  • 800
  • 600
0 votes
15 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या 3 पट काम 15 मजुर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?Anonymous voting
  • 48 दिवस.
  • 50 दिवस.
  • 32 दिवस.
  • 12 दिवस.
0 votes
'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?Anonymous voting
  • 12 दिवस
  • 16 दिवस
  • 25 दिवस
  • 32 दिवस
0 votes
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?Anonymous voting
  • 94
  • 112
  • 116
  • 111
0 votes
चौरसच्या बाजूची लांबी 3.5 से. मी असल्यास त्याची परिमिती किती?Anonymous voting
  • 7 से. मी
  • 14 से. मी
  • 9 से. मी
  • 35 से. मी
0 votes
रमेशला एकूण 72 टक्के गुण मिळाले. त्याची परीक्षा एकूण 750 गुणांची होती. तर त्याला परीक्षेत एकूण किती गुण मिळाले?Anonymous voting
  • 540
  • 504
  • 576
  • 720
0 votes
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?Anonymous voting
  • 220
  • 210
  • 200
  • 222
0 votes