cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स

राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, पोलिस भरती, तलाठी, सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय ● गणित विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन ● रोज अंकगणित & बुद्धिमत्ता वरती प्रश्न ● TCS & IBPS पॅटर्न नुसार 60000+ 𝐌𝐂𝐐 ● सराव प्रश्न आणि सोडवण्याच्या सोप्या शॉर्टकट पद्धती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
31 858
مشترکین
-1524 ساعت
-1127 روز
-48530 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?Anonymous voting
  • 120 से.
  • 72 से.
  • 150 से.
  • 130 से.
0 votes
ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?Anonymous voting
  • 200 मिटर
  • 800 मिटर
  • 1000 मिटर
  • 500 मिटर
0 votes
एक गाडी 15 मिनीटात 5.5 किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?Anonymous voting
  • 25
  • 32
  • 48
  • 22
0 votes
216:36::729:?Anonymous voting
  • 87
  • 83
  • 82
  • 81
0 votes
38,75,112,149,?Anonymous voting
  • 196
  • 186
  • 172
  • 176
0 votes
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल ?Anonymous voting
  • 11:08
  • 11:12
  • 11:17
  • 11:24
0 votes
18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?Anonymous voting
  • 400
  • 600
  • 750
  • 800
0 votes
मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे, दोन वर्षापुर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 होते, तर मयुरीचे आजचे वय किती ?Anonymous voting
  • 12
  • 10
  • 15
  • 18
0 votes
15 सेकंदात एक गाडी 600 मी. जाते तर तिचा ताशी वेग किती ?Anonymous voting
  • 144 km/hr
  • 168km/hr
  • 90km/hr
  • 180km/hr
0 votes
ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?Anonymous voting
  • 300
  • 260
  • 280
  • 250
0 votes