cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Indian Polity By V K Shinde ©

UPSC/MPSC/Group B/Group C आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी राज्यव्यवस्था व लोकप्रशासन (वैकल्पिक विषय) या विषयांची विविध संदर्भ ग्रंथ याद्वारे अचूक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा या चॅनलचा उद्देश आहे.फॉलो करा contact 9422470714 / 8830732696

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
605
مشترکین
+124 ساعت
+117 روز
+2630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

MPSC ही एक घटनात्मक संस्था असून या संस्थेला उगाचच टार्गेट करणे हे कधीही योग्य नाही.अनेक Telegram channel वरून MPSC ला टार्गेट करण्याचा या संस्थेचा मजाक उडविण्याचा (मिम्स टाकून) प्रयत्न केला जातो. हे बरोबर नाही माझे चॅनल अशा गोष्टींचे अजिबात समर्थन करीत नाही.आजचा क्लार्कचा (गट क) निकाल बराच उलटफेर करणारा लागला आहे.अनेकांचे cut off चे अंदाज चुकवणारा लागला आहे. या निकालाने आपण एक लक्षात घेतले पाहिजे की परीक्षा कोणतीही असो त्याला आपण सिरियस घेतले पाहिजे.केवळ परिक्षेलाच नव्हे तर परीक्षा घेणाऱ्या घटनात्मक यंत्रणेला देखील तेवढेच महत्व दिले पाहिजे. मी माझ्या चॅनल वरून मग ते youtube chanbel असो वा Telegram channel असो MPSC या घटनात्मक यंत्रणेच्या कमकाजाविषयी बोट उपस्थित केले नाही आणि यापुढेही करणार नाही, कारण मला माहित आहे ही यंत्रणा एक आदर्श यंत्रणा आहे,तिला घटनात्मक अधिष्ठान आहे.त्यामुळे या घटनात्मक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित न करता आपण कुठे कमी पडत आहोत याचा सर्वांनी विचार करावा.मी पुन्हा सांगतोय MPSC ही संविधनिक यंत्रणा आहे तिचा आदर राखा आणि यापुढील परीक्षांना (MPSC च्या व जीवनाच्या) ताकतीने सामोरे जा.🙏🙏
نمایش همه...
👍 3
Repost from MPSC
जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8913
نمایش همه...

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेच्या निकालात ज्यांची निवड झाली त्या सर्वांचे अभिनंदन 💐💐
نمایش همه...
Repost from MPSC
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
نمایش همه...

Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
🚨➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  🔘लिपिक टंकलेखक निकाल ⭐️कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
نمایش همه...
Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
نمایش همه...

529) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभा राहणाऱ्या उमेदवारास दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास निवडणुकीस अपात्र समजले जाईल हा निर्णय कोणत्या सरकारने घेतला होता?Anonymous voting
  • महविकास आघाडी सरकारने
  • देवेंद्र फडणवीस सरकारने
  • विलासराव देशमुख सरकारने
  • शरद पवार सरकारने
0 votes
Photo unavailableShow in Telegram
♦️प्राथमिक शिक्षणाधिकारी 50 हजाराची लाच घेताना जाळ्यात.
نمایش همه...