Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :----- 🔥🔥
According to 𝙉𝙈𝘾 ( National Medical Commission )
It has been drafted that 50% of all private colleges seats of Medical colleges will have government Quota and thus government college fees will be charged.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या सर्व खाजगी महाविद्यालयांच्या जागांपैकी 50% जागांवर सरकारी कोटा असेल आणि त्यामुळे सरकारी महाविद्यालयाची फी आकारली जाईल, असा मसुदा तयार करण्यात आला आहे.
It will be applicable most likely from this year session (2022) or late ( ते बहुधा २०२२ वर्षीच्या सत्रापासून किंवा उशिरा लागू होईल )
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙌𝙪𝙚𝙨𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙖𝙣𝙠 𝙍𝙚𝙡𝙚𝙖𝙨𝙚𝙙 𝙁𝙤𝙧 𝙎𝙎𝘾 𝙖𝙣𝙙 𝙃𝙎𝘾 𝘽𝙤𝙖𝙧𝙙 𝙀𝙭𝙖𝙢 2022 ...!
" https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2021-22 "
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.....!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝙽𝚘𝚝𝚒𝚌𝚎 𝚏𝚘𝚛 𝙷𝚢𝚋𝚛𝚒𝚍 𝙼𝚘𝚍𝚎 𝚁𝚎𝚙𝚘𝚛𝚝𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 𝙰𝚕𝚕 𝙸𝚗𝚍𝚒𝚊 𝙲𝚘𝚞𝚗𝚜𝚎𝚕𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 𝙽𝙴𝙴𝚃 𝚄𝙶 𝟸𝟶𝟸𝟷...!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖 1𝙨𝙩 𝙍𝙤𝙪𝙣𝙙 𝙈𝘽𝘽𝙎 𝘾𝙪𝙩𝙩 𝙊𝙛𝙛 ...!
Govt (Open) - 568(SML 2605)
Govt (EWS) - 565(SML 2710)
Govt (OBC) - 558(SML 3115)
Govt (SC) - 484 (SML 8241)
Govt(ST) - 358 (SML 19079)
Govt(VJ) - 522 (SML 5378)
Govt (NT1) - 498 (SML 7144)
Govt(NT2) - 555 (SML 3301)
Govt(NT3) - 562(SML 2877)
Pvt(Open/EWS) - 525(SML 5165)
Pvt(OBC) - 522(SML 5362)
Pvt(SC) - 470(SML 9396)
Pvt(ST) - 339(SML 21038)
Pvt(VJ) - 502(SML 6826)
Pvt(NT1) - 485(SML 8190)
Pvt(NT2) - 522(SML 5364)
Pvt(NT3) - 524(SML 5259)
IIMSR Jalna(Open Muslim Minority) - 531(SML 4755)
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
उद्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद होणार आहे ....!
परीक्षा केंद्रांची संख्या खूप वाढली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच शाळेत घेतली जाईल.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙉𝙀𝙀𝙏 𝙍𝙚𝙨𝙪𝙡𝙩𝙨 𝙛𝙤𝙧 𝙁𝙞𝙧𝙨𝙩 𝙍𝙤𝙪𝙣𝙙 𝙀𝙧𝙧𝙤𝙧...! ( NEET परीक्षेच्या निकालात पहिल्या यादीत त्रुटी आढळल्या )
MCC ROUND 1 ALLOTMENT LIST AGAIN WITHDRAWN FROM WEBSITE.
"The final result of Round 1 of UG counselling 2021 is withdrawn. Please wait for updated final result. The Reporting for Round-1 of UG Counselling 2021 will be begin from 10:00 AM of 03.02.2022."
"NEET UG Counselling 2021 च्या पहिल्या फेरीचा अंतिम निकाल मागे घेण्यात आला आहे. कृपया अपडेट केलेल्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करा. NEET UG Counselling 2021 च्या फेरी-1 साठी अहवाल 03.02.2022 च्या सकाळी 10:00 पासून सुरू होईल."
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝘼𝙁𝙈𝘾 𝙈𝙀𝙍𝙄𝙏 𝙇𝙄𝙎𝙏 ...!
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Provisional NEET-UG Counselling Seats Allotment -2021 Round 1...!
𝘼𝙡𝙡 𝙄𝙣𝙙𝙞𝙖 𝙈𝘽𝘽𝙎 1𝙨𝙩 𝙇𝙞𝙨𝙩...!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝙽𝙴𝙴𝚃 𝟸𝟶𝟸𝟷 :-
𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖 𝙍𝙤𝙪𝙣𝙙 1 𝘾𝙤𝙪𝙣𝙨𝙚𝙡𝙞𝙣𝙜 𝙍𝙚𝙨𝙪𝙡𝙩 ...!
@educationalupdates2021
शिक्षण ऑनलाईन झालं, दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, संपूर्ण राज्यात आंदोलन...!
बारावीची लेखी परीक्षा :- 4 ते 30 मार्च
दहावीची लेखी परीक्षा :- 15 मार्च ते 4 एप्रिल
परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.ऑनलाईन परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याचं मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय.
मात्र, राज्यातील दहावी बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण ....!
जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙉𝙖𝙣𝙙𝙚𝙙 𝙊𝙛𝙛𝙡𝙞𝙣𝙚 𝘾𝙡𝙖𝙨𝙨
मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी ऑफलाईन वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे...!
31 जानेवारी पासून सर्व खाजगी वर्ग , पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार. मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Schedule for Centralized Admission Process for Health Science Courses
[BAMS/BHMS/BUMS/BPTh/BOTh/BASLP/BP&O/B.Sc. (Nursing)]
State 85% BAMS To Nursing Choice Filling Schedule
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙉𝙖𝙣𝙙𝙚𝙙 𝙊𝙛𝙛𝙡𝙞𝙣𝙚 𝘾𝙡𝙖𝙨𝙨
𝙰𝚜 𝚙𝚎𝚛 𝚕𝚊𝚝𝚎𝚜𝚝 𝚗𝚎𝚠𝚜 :-
सूत्रानुसार आत्तापर्यंत नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी ऑफलाईन क्लास सुरू करण्यास परवानगी दिली नाही ...!
मा.जिल्हाधिकारी नांदेड यांची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर "कोरोना लसीचे दोनीही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता" लवकरच नियमित ऑफलाईन वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
😳 𝙉𝙀𝙀𝙏 𝘾𝙤𝙪𝙣𝙨𝙚𝙡𝙡𝙞𝙣𝙜 2021 :-
EXTENSION OF ROUND 1 SCHEDULE UG 2021
MCC Round 01 Results Withdrawn (Round 1 चे निकाल मागे घेण्यात आले 😱)
New Registration Open...!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Scientists in Wuhan have warned of a new variant of “𝙉𝙚𝙤𝘾𝙤𝙫” which is currently spreading in South Africa.
One Death Confirmed...!
NeoCoV - Has a higher death and transmission rate, according to a report by the Russian News Agency.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
(𝘽𝘼𝙈𝙎 𝙖𝙣𝙙 𝘽𝙃𝙈𝙎 )
𝘼𝘼𝘾𝘾𝘾-𝙐𝙂 2021 𝘾𝙊𝙐𝙉𝙎𝙀𝙇𝙇𝙄𝙉𝙂 𝘿𝙀𝙏𝘼𝙄𝙇𝙀𝘿 𝙄𝙉𝙁𝙊𝙍𝙈𝘼𝙏𝙄𝙊𝙉 𝘽𝙐𝙇𝙇𝙀𝙏𝙄𝙉..!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
(𝘽𝘼𝙈𝙎 𝙖𝙣𝙙 𝘽𝙃𝙈𝙎 )
𝘼𝘼𝘾𝘾𝘾-𝙐𝙂 2021 𝘾𝙊𝙐𝙉𝙎𝙀𝙇𝙇𝙄𝙉𝙂 𝙎𝘾𝙃𝙀𝘿𝙐𝙇𝙀..!
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
𝙰𝚕𝚕 𝙸𝚗𝚍𝚒𝚊 𝚀𝚞𝚘𝚝𝚊 𝙼𝙱𝙱𝚂 𝚁𝚘𝚞𝚗𝚍 𝟷 𝙲𝚞𝚝𝚘𝚏𝚏 𝚘𝚏 𝙽𝙴𝙴𝚃 𝟸𝟶𝟸𝟷 ...!
@educationalupdates2021
