Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :---- 🔥🔥
(𝘽𝘼𝙈𝙎 𝙖𝙣𝙙 𝘽𝙃𝙈𝙎 )
𝘼𝘼𝘾𝘾𝘾-𝙐𝙂 (𝘼𝙔𝙐𝙎𝙃) 𝘾𝙤𝙪𝙣𝙨𝙚𝙡𝙞𝙣𝙜 𝙬𝙞𝙡𝙡 𝙗𝙚 𝙘𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙘𝙚𝙙 𝙛𝙧𝙤𝙢 29𝙩𝙝 𝙅𝙖𝙣𝙪𝙖𝙧𝙮, 2022..!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝘼𝙁𝙈𝘾 𝙋𝙐𝙉𝙀 ...!
AFMC has released their short list and lowest score is 593...but for some reason, some students who have applied for AFMC and have scores above 593 have not been shortlisted...!
Breaking News :----- 🔥🔥
𝙈𝘾𝘾 𝙉𝙀𝙀𝙏 𝙍𝙚𝙨𝙪𝙡𝙩𝙨 𝙛𝙤𝙧 𝙎𝙚𝙖𝙩 𝘼𝙡𝙡𝙤𝙩𝙢𝙚𝙣𝙩 (𝙁𝙞𝙧𝙨𝙩 𝙍𝙤𝙪𝙣𝙙 : 𝙋𝙧𝙤𝙫𝙞𝙨𝙞𝙤𝙣𝙖𝙡 )
NEET 2021 Aspirants, PDF of Provisional Allotment result of MCC UG Round 1 ....!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
पहिली ते पाचवीचे वर्ग सुरु होणार राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती ....!
येत्या१ फेब्रुवारी पासून पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖 𝘾𝙤𝙡𝙡𝙚𝙜𝙚 𝙍𝙚𝙤𝙥𝙚𝙣..!
राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमाचे पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
NEET 2022: Application form to be released soon.....!
NEET 2022 application forms are expected by March and exams are likely to be held in June.
{ 𝐀𝐬 𝐩𝐞𝐫 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 𝐓𝐎𝐃𝐀𝐘 𝐧𝐞𝐰𝐬 𝐚𝐫𝐭𝐢𝐜𝐥𝐞 }
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (7 MBBS Medical Student Killed in a Car Accident) झाल्याचं कळंतय. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे....!
सोमवारी राज्यात 28 हजार 286 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी राज्यात 86 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झालीय. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2845 वर पोहोचली आहे.
@educationalupdates2021
𝙀𝙮𝙚𝙨 𝙤𝙣 𝙩𝙝𝙚 𝙩𝙖𝙧𝙜𝙚𝙩 𝙖𝙣𝙙 𝙙𝙚𝙩𝙚𝙧𝙢𝙞𝙣𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙩𝙤 𝙗𝙧𝙚𝙖𝙠 𝙚𝙫𝙚𝙧𝙮 𝙗𝙖𝙧𝙧𝙞𝙚𝙧 𝙢𝙖𝙠𝙚𝙨 𝙖 𝙘𝙝𝙖𝙢𝙥𝙞𝙤𝙣..!
𝐓𝐡𝐢𝐬 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐃𝐚𝐲 𝐨𝐟 𝐄𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐦𝐚𝐤𝐞 𝐚 𝐧𝐨𝐭𝐞 𝐭𝐨 𝐫𝐞𝐦𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝐋𝐞𝐬𝐬𝐨𝐧 𝐍𝐨 𝟕 𝐝𝐮𝐫𝐢𝐧𝐠 𝐭𝐨𝐮𝐠𝐡 𝐭𝐢𝐦𝐞𝐬.
#𝐃𝐡𝐨𝐧𝐢𝐔𝐧𝐚𝐜𝐚𝐝𝐞𝐦𝐲𝐅𝐢𝐥𝐦 #𝐋𝐞𝐬𝐬𝐨𝐧𝐍𝐨𝟕
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
आजपासून शाळा कुठं सुरु होणार...👇
मुंबई | ठाणे | नाशिक | जळगाव | औरंगाबाद | नंदुरबार | जालना | सातारा | लातूर | अकोला | परभणी | नांदेड | उस्मानाबाद | वर्धा | गडचिरोली ..!
आज शाळा सुरु न होणारे जिल्हे...👇
कोल्हापूर | नागपूर | सांगली | पालघर | धुळे | चंद्रपूर | रत्नागिरी | वाशीम | हिंगोली | यवतमाळ | अहमदनगर | रायगड | सोलापूर | बुलडाणा | बीड | गोंदिया | भंडारा | अमरावती | पुणे | सिंधुदुर्ग ..!
मुलांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या वर्गाला तात्काळ सुट्टी दिली पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
@educationalupdates2021
कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद...?
नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. मात्र अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबई : 24 जानेवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
ठाणे : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
नाशिक : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
जळगाव : ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद
औरंगाबाद : फक्त दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार
पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार
कोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
सांगली : 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
नागपूर : 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय
चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही
सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय
रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय
रायगड : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार
पालघर : 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद
सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही
धुळे : 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद
नंदुरबार : 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी
बुलढाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12 च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद
वाशिम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार
जालना : 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते 12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार
हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार
परभणी : उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच
अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार
बीड : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
उस्मानाबाद : 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय
सातारा : 1 ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार
नांदेड : उद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
अमरावती : पुढील एक आठवडा शाळा बंदच
वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
गडचिरोली : उद्यापासून 5 ते 12 च्या शाळा सुरू, 1 ते 4 थी पर्यंतच्या शाळा बंद
गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
लातूर : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
@educationalupdates2021
कुठे, कधी शाळा सुरू होणार..? माहिती हवी आहे....?
Breaking News :---- 🔥🔥
𝗙𝗲𝗲𝘀 𝗳𝗼𝗿 𝗚𝗼𝘃𝗲𝗿𝗻𝗺𝗲𝗻𝘁 𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲𝘀..!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
"Nanded" District COVID 😱😱
Today's Cases :- 857
Total Cases :- 4050
@educationalupdates2021
Make Your Mood Fresh 😁
My favourite 🥰
𝐒𝐡𝐞𝐡𝐧𝐚𝐚𝐳 𝐆𝐢𝐥𝐥 ♥️
Breaking News :---- 🔥🔥
मराठवाड्यातील रुग्णसंख्येत वाढ ....!
मराठवाड्यात गेल्या 24 तासात 4 हजार 55 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद :-- 1149
जालना :-- 284
परभणीत :-- 37
नांदेड :-- 719
हिंगोली :-- 137
बीड :-- 295
मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून कोरोना रुग्णांचा आकडाच फक्त वाढलेला दिसून येत आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
( NOTE :- Not for UG Counseling )
PG Counseling - Hybrid Mode of Reporting Notification...!
Lets hope, that same (Hybrid Mode of Reporting) gets applied in NEET UG counseling. 🙌
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
Official News will come today..!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार .....!
@educationalupdates2021
