Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :---- 🔥🔥
𝙀𝙭𝙥𝙚𝙘𝙩𝙚𝙙 𝘿𝙖𝙩𝙚𝙨 𝙤𝙛 𝙀𝙣𝙩𝙧𝙖𝙣𝙘𝙚 𝙀𝙭𝙖𝙢𝙨 2022....!
NEET UG :- 3rd week of June or in July.
JEE Mains :- { Only 2 times }
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Important Dates, Schedule of Activities for Online Registration for MHT-CET 2022
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
आता मेडिकल सुरू करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही ...!
@educationalupdates2021
𝙐𝙥𝙘𝙤𝙢𝙞𝙣𝙜 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 .....👀
MBBS All India Quota 2nd List.
MBBS Maharashtra List.
BAMS/BHMS 2nd List.
Maharashtra State 2nd List Cutoff as per categories ( MBBS / BAMS )
Stay Tuned ✨✨♥️
@educationalupdates2021
मंजिल यूं ही नहीं मिली राही को.....🏘️🏘️
जुनून सा दिल में जगाना पडता है.....⚡⚡
पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है.....🌳🌳
वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है.....🍂🍁
All of us wants success but nobody wants to do that hardwork which is behind that success.....😅😅
But this will never happen..!! 💯💯
If you want to get success then you should have to work hard for your success.🤩👍
Keep smiling always😁
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
स्वप्नपूर्ती..🚩🚩
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
स्वप्नपूर्ती..🚩🚩
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
AFMC Revised Cutoff....!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
CBSE Term 2 Board exams from April 26. Datesheet for both Class 10th ,12th to be released soon.
Expecting NEET 2022 exam dates to be Release soon ...!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ करिता एमएचटी - सीईटी - २०२२ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक १०/०२/२०२२ पासून ते दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/1lt6aqPZz9 या संकेतस्थळावर भेट द्यावी.
@educationalupdates2021
Beaking News :---- 🔥🔥
𝙈𝙃𝙏-𝘾𝙀𝙏 2022 .....!
MHT-CET Exam 2022 online registration will start from 10-2-2021 , upto 31-3-2021 .
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा | बोर्डाच्या परीक्षांचे हॉल तिकीट आले...!
राज्यातील यंदा तब्बल 14 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर
www.mahahsscboard.in जात collage login सेक्शनला जात आपले hall ticket डाऊनलोड करायचे आहे.
@educationalupdates2021
"श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी...."🥺🥰💕
लतादीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होतोय… कष्ट घ्यावे लागत आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी खाली बसून पवारांच्या पायात बूट घातला. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात दिसले.
Breaking News :---- 🔥🔥
शनिवारी, रविवारीही शाळा सुरूच ठेवा : अजित पवार
राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.
@educationalupdates2021
Breeaking News :---- 🔥🔥
बारावीचे ऑनलाइन हॉलतिकीट ९ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार....!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्व विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून कॉलेज लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांनी हॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝘽𝘼𝙈𝙎 First List....!
Final Result for AYUSH Counselling Seats Allotment -2021 ROUND 1
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
10 वी आणि 12वी परीक्षांमधे मोठा अडथळा ......!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝙋𝙪𝙗𝙡𝙞𝙘 𝙃𝙤𝙡𝙞𝙙𝙖𝙮 ....!
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी एका हेल्पलाईनची सुविधा निर्माण केली आहे. या हेल्पलाईन कक्षाद्वारे परीक्षेच्या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत .या समुपदेशन व हेल्पलाईन कक्षा आजपासून सुरु होणार आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत परिपत्रकाद्वारे नियंत्रण कक्षासंदर्भात माहिती प्रसिद्ध करत 9 विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत. www.mahahsscboard.in केली आहे. आपल्या शंका व अडचणीच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांना त्यांच्या विभागासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत या वेळेत संपर्क साधावा लागणार आहे.
@educationalupdates2021
Legendary singer Lata Mangeshkar passes away at 92 ....! 😭💔
