🔰MSDhulap.com🔰
رفتن به کانال در Telegram
MSDhulap.com चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारी योजना,निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत.🔰 https://www.msdhulap.com
نمایش بیشتر9 291
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-217 روز
-8630 روز
آرشیو پست ها
9 291
📢 रोजगार हमी योजना नवीन GR 2026! मनरेगा/रोजगार हमी योजनेत मोठे बदल!
✅ जॉब कार्ड व अर्जांचे संगणकीकरण✅ Geo Tagging आणि MH-UID✅ शेतातील विहिरी व शेतपाणंद रस्त्यांचे मॅपिंग✅ ग्रामपंचायतीच्या कामांचे नियोजन
🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/rojgar-hami-yojana-new-gr-2026/
—————————————
🙏 शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मेसेज पुढे पाठवा!
9 291
🚨 रेशन दुकानदारांसाठी महत्त्वाची बातमी! रेशन दुकान परवाना शुल्क 2026
📢 रेशन दुकान परवाना शुल्क व अनामत रकमेत सुधारणा! नवीन दर, संपूर्ण माहिती येथे पाहा 👇
🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/ration-shop-license-fees-2026/
—————————————
✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲
9 291
📢 सामाईक क्षेत्रासाठी दुष्काळी नुकसान भरपाई अर्ज कसा करावा?
⚡ Farmer ID, सामाईक क्षेत्र, क्षेत्राचा हिस्सा व स्वयंघोषणापत्राची माहिती येथे वाचा 👇
🔗 https://www.msdhulap.com/samaik-kshetra-dushkali-nuksan-bharpai-arj/
—————————————
🙏 आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल, हा मेसेज नक्की शेअर करा! 🌱
9 291
*⭕ रोजगार हमी योजना फळबाग लागवड 2026 : नवीन शासन निर्णय (GR) जारी, पहा संपूर्ण दरपत्रक!*
⚡ _रोजगार हमी फळबाग योजनेच्या अनुदानात मोठी वाढ! आंबा, पेरू, बांबू व ड्रॅगनफ्रूट लागवडीला मिळणार भरघोस अनुदान.📌 नवीन GR व संपूर्ण दरपत्रक पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:_
🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा:-* https://www.msdhulap.com/rojgar-hami-yojana-falbag-lagwad-2026/
—————————————
_✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲_
9 291
📰 ज्येष्ठ पत्रकारांसाठी महत्त्वाची योजना! आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
⚡ ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा ₹20,000 अर्थसहाय्य; पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया!
🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/acharya-balshastri-jambhekar-sanman-yojana/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲
9 291
🚨 दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांसाठी महत्त्वाची बातमी! ⭕दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना मोफत अन्नधान्य; सरकारचा नवीन GR, जाणून घ्या संपूर्ण माहिती!
https://www.msdhulap.com/dushkalgrast-265-taluke-mofat-anndhanya-gr-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
9 291
🚆 RRB NTPC Bharti 2026 : भारतीय रेल्वेत 5000+जागांसाठी मेगाभरती
https://www.msdhulap.com/rrb-ntpc-bharti-2026/
—————————————
9 291
⭕ ठाणे कोतवाल भरती 2026
https://www.msdhulap.com/thane-kotwal-bharti-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
9 291
⭕ इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 335 जागांसाठी भरती
https://www.msdhulap.com/iocl-apprentice-bharti-2026-2/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
9 291
*🎯 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट*
📌 *लवकरच या योजनेचे अर्ज MahaDBT पोर्टल वरून सुरू करण्यात येणार आहेत.*
______
*🐄🐃🐐🐑🐔 पशुपालकांसाठी मोठी बातमी! 🎉🔥 पशुसंवर्धन विभागाच्या 21 योजना 2026 गाय, म्हैस, शेळी, मेंढी व कुक्कुटपालनासाठी अनुदानाची संधी! 💰*
👉 *21 योजना | अनुदान | पात्रता | अर्ज प्रक्रिया*
🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा* 👇https://www.msdhulap.com/animal-husbandry-department-schemes/?utm_source=x&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
_✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲_
9 291
प्रधानमंत्री कुसूम घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्स्यापोटी रु.3.0120 कोटी इतके अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करणेबाबत. (मागणी क्र.के-6, लेखाशीर्ष क्र.28100902) GR 05-10-2026
—————————————
⭕ कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
https://www.msdhulap.com/kusum-solar-pump/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
9 291
सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-2 साठी रु.192,30,41,200/- इतका निधी वितरित करण्याबाबत...GR 06-10-2026
—————————————
🔘 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना 👇🏻
https://www.msdhulap.com/pocra-yojana/
—————————————
📢 पोकरा अनुदान लाभार्थी यादी 2026: गावनिहाय यादी एका क्लिकवर कशी पाहाल?
https://www.msdhulap.com/pocra-beneficiary-list/
—————————————
9 291
दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याबाबत.
9 291
व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना यांचे एकत्रीकरण करणेबाबत.
9 291
प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती
https://www.msdhulap.com/cdac-bharti-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
9 291
🏩 *सदनिकेवर कर्ज घेणे, सदनिका / गाळा विक्री व भाडेतत्त्वावर देणे : सोसायटीची परवानगी कधी आवश्यक?*
⚡ _फ्लॅट विक्री, भाड्याने देणे किंवा कर्ज घेणे याबाबत सोसायटीचे नियम नेमके काय आहेत? परवानगी कधी आवश्यक असते आणि कोणती कागदपत्रे लागतात?_
🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा :* 👉🏻 https://www.msdhulap.com/sadnikevar-karj-ghene-society-permission/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
_✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.”_
9 291
*🏤 मंत्रिमंडळ निर्णय दि. ०६ ऑक्टोबर २०२६👇🏻*
https://www.msdhulap.com/cabinet-decision-dated-06-october-2026/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=article
_______
9 291
🐄🐃🐐🐑🐔 पशुपालकांसाठी मोठी बातमी! 🎉🔥 पशुसंवर्धन विभागाच्या 21 योजना 2026 गाय, म्हैस, शेळी, मेंढी व कुक्कुटपालनासाठी अनुदानाची संधी! 💰
✅ MahaDBT वर एकाच अर्जाची सुविधा📋 विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी👨🌾 शेतकरी व पशुपालकांनी माहिती नक्की पहा!
👉 21 योजना | अनुदान | पात्रता | अर्ज प्रक्रिया
🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा 👇https://www.msdhulap.com/animal-husbandry-department-schemes/?utm_source=x&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲
9 291
🌱🙎🏻♂️ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना! 🌾शेतकरी अपघाती मृत्यू झाल्यास ₹2 लाखांपर्यंत अनुदान! 💰
✅ पात्रता | 📄 कागदपत्रे | 💻 ऑनलाइन अर्ज👇🏻
👉 संपूर्ण माहिती वाचा: https://www.msdhulap.com/shetkari-apghat-suraksha-sanugrah-yojana/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
📲 प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा! 🙏
9 291
*⭕ ग्रामपंचायत कर्मचारी भरती नियम: कर्मचाऱ्यांच्या भरती व वेतनाबाबत शासनाचे महत्त्वाचे आदेश!*
https://www.msdhulap.com/grampanchayat-karmachari-bharti-rules/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article
—————————————
_✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा._
