es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

🔰MSDhulap.com🔰

🔰MSDhulap.com🔰

Ir al canal en Telegram

MSDhulap.com चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारी योजना,निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत.🔰 https://www.msdhulap.com

Mostrar más
9 291
Suscriptores
Sin datos24 horas
-217 días
-8630 días
Archivo de publicaciones
📢 रोजगार हमी योजना नवीन GR 2026! मनरेगा/रोजगार हमी योजनेत मोठे बदल! ✅ जॉब कार्ड व अर्जांचे संगणकीकरण✅ Geo Tagging आणि MH-UID✅ शेतातील विहिरी व शेतपाणंद रस्त्यांचे मॅपिंग✅ ग्रामपंचायतीच्या कामांचे नियोजन 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/rojgar-hami-yojana-new-gr-2026/ ————————————— 🙏 शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मेसेज पुढे पाठवा!

🚨 रेशन दुकानदारांसाठी महत्त्वाची बातमी! रेशन दुकान परवाना शुल्क 2026 📢 रेशन दुकान परवाना शुल्क व अनामत रकमेत सुधारणा! नवीन दर, संपूर्ण माहिती येथे पाहा 👇 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/ration-shop-license-fees-2026/ ————————————— ✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲

📢 सामाईक क्षेत्रासाठी दुष्काळी नुकसान भरपाई अर्ज कसा करावा? ⚡ Farmer ID, सामाईक क्षेत्र, क्षेत्राचा हिस्सा व स्वयंघोषणापत्राची माहिती येथे वाचा 👇 🔗 https://www.msdhulap.com/samaik-kshetra-dushkali-nuksan-bharpai-arj/ ————————————— 🙏 आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल, हा मेसेज नक्की शेअर करा! 🌱

*⭕ रोजगार हमी योजना फळबाग लागवड 2026 : नवीन शासन निर्णय (GR) जारी, पहा संपूर्ण दरपत्रक!* ⚡ _रोजगार हमी फळबाग योजनेच्या अनुदानात मोठी वाढ! आंबा, पेरू, बांबू व ड्रॅगनफ्रूट लागवडीला मिळणार भरघोस अनुदान.📌 नवीन GR व संपूर्ण दरपत्रक पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:_ 🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा:-* https://www.msdhulap.com/rojgar-hami-yojana-falbag-lagwad-2026/ ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲_

📰 ज्येष्ठ पत्रकारांसाठी महत्त्वाची योजना! आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना ⚡ ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा ₹20,000 अर्थसहाय्य; पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया! 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:- https://www.msdhulap.com/acharya-balshastri-jambhekar-sanman-yojana/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— ✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲

🚨 दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांसाठी महत्त्वाची बातमी! ⭕दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना मोफत अन्नधान्य; सरकारचा नवीन GR, जाणून घ्या संपूर्ण माहिती! https://www.msdhulap.com/dushkalgrast-265-taluke-mofat-anndhanya-gr-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article —————————————

🚆 RRB NTPC Bharti 2026 : भारतीय रेल्वेत 5000+जागांसाठी मेगाभरती https://www.msdhulap.com/rrb-ntpc-bharti-2026/ —————————————

⭕ ठाणे कोतवाल भरती 2026 https://www.msdhulap.com/thane-kotwal-bharti-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article —————————————

⭕ इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 335 जागांसाठी भरती https://www.msdhulap.com/iocl-apprentice-bharti-2026-2/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article —————————————

*🎯 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट* 📌 *लवकरच या योजनेचे अर्ज MahaDBT पोर्टल वरून सुरू करण्य
*🎯 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट* 📌 *लवकरच या योजनेचे अर्ज MahaDBT पोर्टल वरून सुरू करण्यात येणार आहेत.* ______ *🐄🐃🐐🐑🐔 पशुपालकांसाठी मोठी बातमी! 🎉🔥 पशुसंवर्धन विभागाच्या 21 योजना 2026 गाय, म्हैस, शेळी, मेंढी व कुक्कुटपालनासाठी अनुदानाची संधी! 💰* 👉 *21 योजना | अनुदान | पात्रता | अर्ज प्रक्रिया* 🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा* 👇https://www.msdhulap.com/animal-husbandry-department-schemes/?utm_source=x&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲_

प्रधानमंत्री कुसूम घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्स्यापोटी रु.3.0120 कोटी इतके अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करणेबाबत. (मागणी क्र.के-6, लेखाशीर्ष क्र.28100902) GR 05-10-2026 ————————————— ⭕ कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन ! https://www.msdhulap.com/kusum-solar-pump/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article —————————————

सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-2 साठी रु.192,30,41,200/- इतका निधी वितरित करण्याबाबत...GR 06-10-2026 ————————————— 🔘 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना 👇🏻 https://www.msdhulap.com/pocra-yojana/ ————————————— 📢 पोकरा अनुदान लाभार्थी यादी 2026: गावनिहाय यादी एका क्लिकवर कशी पाहाल? https://www.msdhulap.com/pocra-beneficiary-list/ —————————————

दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याबाबत.

व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना यांचे एकत्रीकरण करणेबाबत.

प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती https://www.msdhulap.com/cdac-bharti-2026/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article

🏩 *सदनिकेवर कर्ज घेणे, सदनिका / गाळा विक्री व भाडेतत्त्वावर देणे : सोसायटीची परवानगी कधी आवश्यक?* ⚡ _फ्लॅट विक्री, भाड्याने देणे किंवा कर्ज घेणे याबाबत सोसायटीचे नियम नेमके काय आहेत? परवानगी कधी आवश्यक असते आणि कोणती कागदपत्रे लागतात?_ 🔗 *संपूर्ण माहिती येथे वाचा :* 👉🏻 https://www.msdhulap.com/sadnikevar-karj-ghene-society-permission/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.”_

*🏤 मंत्रिमंडळ निर्णय दि. ०६ ऑक्टोबर २०२६👇🏻* https://www.msdhulap.com/cabinet-decision-dated-06-october-2026/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=article _______

🐄🐃🐐🐑🐔 पशुपालकांसाठी मोठी बातमी! 🎉🔥 पशुसंवर्धन विभागाच्या 21 योजना 2026 गाय, म्हैस, शेळी, मेंढी व कुक्कुटपालनासाठी अनुदानाची संधी! 💰 ✅ MahaDBT वर एकाच अर्जाची सुविधा📋 विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी👨‍🌾 शेतकरी व पशुपालकांनी माहिती नक्की पहा! 👉 21 योजना | अनुदान | पात्रता | अर्ज प्रक्रिया 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा 👇https://www.msdhulap.com/animal-husbandry-department-schemes/?utm_source=x&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— ✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.📲

🌱🙎🏻‍♂️ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना! 🌾शेतकरी अपघाती मृत्यू झाल्यास ₹2 लाखांपर्यंत अनुदान! 💰 ✅ पात्रता | 📄 कागदपत्रे | 💻 ऑनलाइन अर्ज👇🏻 👉 संपूर्ण माहिती वाचा: https://www.msdhulap.com/shetkari-apghat-suraksha-sanugrah-yojana/?utm_source=sharechat&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— 📲 प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा! 🙏

*⭕ ग्रामपंचायत कर्मचारी भरती नियम: कर्मचाऱ्यांच्या भरती व वेतनाबाबत शासनाचे महत्त्वाचे आदेश!* https://www.msdhulap.com/grampanchayat-karmachari-bharti-rules/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा._

🔰MSDhulap.com🔰 - Estadísticas y analítica del canal de Telegram @ms_dhulap