SET/NET/TAIT 2026
رفتن به کانال در Telegram
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
نمایش بیشتر8 097
مشترکین
+224 ساعت
-17 روز
+4830 روز
آرشیو پست ها
8 100
Repost from K'Sagar Publications
*📘 SET Exam 26 July 2026 📘*
*🎯 यंदाची सेट परीक्षा (SET Exam) 26 जूलै 2026 रोजी होणार! अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 जून 2026; जाणून घ्या सेट परीक्षा पध्दती, स्वरूप व संदर्भ*
*पुणे: विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी यंदाची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून रविवार दि. 26 जूलै 2026 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया नियमित शुल्कात 2 जून 2026 ते 16 जून 2026 या कालावधीत सादर करता येणार आहे. तसेच विलंब शुल्कासह अर्ज 17 जून 2026 ते 19 जून 2026 या कालावधीत सादर करता येणार आहेत.*
━━━━━━━━━━━━━━━
*👉 ऑनलाइन अर्ज वेबसाईट:*
https://setexam.unipune.ac.in/
━━━━━━━━━━━━━━━
*📘 सेट परीक्षेचे स्वरूप*
■ SET परीक्षा 300 गुणांसाठी असते.
■ SET परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका 50 प्रश्न – 100 गुणांसाठी
■ दुसरी प्रश्नपत्रिका 100 प्रश्न – 200 गुणांसाठी असून विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6 टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील.
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान 40 टक्के (खुला प्रवर्ग) किंवा 35 टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.
━━━━━━━━━━━━━━━
*📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता खालील संदर्भ उपयुक्त ठरतील.*
*📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ*
*1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)*
2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K.V.S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)
3️⃣ सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका (13 पूर्व प्रश्नपत्रिका + 25 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक
5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक
6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते
7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे
*📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.
*📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*📕नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ
8 100
Repost from SET/NET- 2026
MH सेट परीक्षा 2026
〰〰〰〰〰〰〰〰
जाहिरात प्रसिद्ध (वेळापत्रक)
https://youtu.be/uQ_O_fH0__U
https://youtu.be/uQ_O_fH0__U
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
☘️Join WhatsApp Channel ☘️
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
8 100
Repost from K'Sagar Publications
🔰CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे
लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते
8 100
Repost from K'Sagar Publications
*📘📚 CTET – संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे*
*मागील CTET 50 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 750 प्रश्नांचे व आकलनपर 52 उतार्यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण*
📚 ✍️ लेखक
प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM
स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET
*📚 संदर्भाची वैशिष्ट्ये*
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ
🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ
🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ
🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ खरेदी लिंक
https://share.google/aaE0cYduShyWIpKi5
8 100
📚━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━📚
*CTET 2026 वेळापत्रक जाहीर*
*📝 जाणून घ्या वेळापत्रक, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व CTET टॉपर्स बुक लिस्ट*
📚━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━📚
*🏛️ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2026 (CTET) परीक्षेची घोषणा केली असून ही परीक्षा 06 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती जाणून घ्या.* 👇
╔════════════════════╗
*🎯 CTET परीक्षा वेळापत्रक*
╚════════════════════╝
🟢 अर्ज प्रक्रिया सुरू : ११ मे २०२६
🟢 अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६
🟢 फी भरण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६
🟢 अर्ज दुरुस्ती (Correction Window) : १५ ते १८ जून २०२६
🟢 परीक्षेची तारीख : ०६ सप्टेंबर २०२६ (रविवार)
🟢 निकाल : ऑक्टोबर २०२६ अखेर (अंदाजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*📝 CTET परीक्षा पद्धती*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ परीक्षा मोड : ऑफलाइन (Offline Mode)
✅ एकूण प्रश्न : 150 बहुपर्यायी प्रश्न (MCQs)
✅ एकूण गुण : 150 गुण
✅ कालावधी : 2 तास 30 मिनिटे
✅ निगेटिव्ह मार्किंग : नाही ❌
✅ परीक्षा माध्यम : हिंदी आणि इंग्रजी
⚠️ (भाषा विषयक प्रश्न संबंधित भाषेतून असतात याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.)
🌐 अधिकृत वेबसाइट:
🔗 ctet.nic.in
🔗 cbse.gov.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🎯 CTET 2026 Syllabus & BEST BOOK List*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚📖 CTET Paper 1 Syllabus
1️⃣ बालविकास आणि अध्यापनशास्त्र – 30 प्रश्न
2️⃣ भाषा I – मराठी – 30 प्रश्न
3️⃣ भाषा II – हिंदी/इंग्रजी – 30 प्रश्न
4️⃣ गणित – 30 प्रश्न
5️⃣ पर्यावरण अभ्यास (EVS) – 30 प्रश्न
╔════════════════════╗
*📘 CTET Paper 1 संदर्भ पुस्तके*
╚════════════════════╝
*📗 1. अरिहंत प्रकाशन – Paper 1 पुस्तक*
➡️ इंग्रजी / हिंदी माध्यमातून उपलब्ध
➡️ माहिती + मागील परीक्षांचे PYQ घटकनिहाय
➡️ बालविकास, हिंदी/इंग्रजी, गणित, EVS साठी उपयुक्त
➡️ मराठीसाठी स्वतंत्रपणे K'Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*📕 2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे*
*✍️ डॉ. शशिकांत अन्नदाते सर*
➡️ CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह
➡️ मराठीबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठीही उपयुक्त
📘 3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.
*📙 4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र*
*✍️ डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*📚📖 CTET Paper 2 Syllabus*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
1️⃣ बालविकास आणि अध्यापनशास्त्र – 30 प्रश्न
2️⃣ भाषा I – मराठी – 30 प्रश्न
3️⃣ भाषा II – हिंदी/इंग्रजी – 30 प्रश्न
4️⃣ गणित व विज्ञान – 60 प्रश्न
किंवा
📘 सामाजिक विज्ञान – 60 प्रश्न
╔════════════════════╗
*📚 CTET Paper 2 संदर्भ पुस्तके*
╚════════════════════╝
*📗 1. अरिहंत प्रकाशन – Paper 2* सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक

➡️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त
📘 3. सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.
*📙 4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र*
*✍️ डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🎯 CTET 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांना यशस्वी होण्यासाठी सदर लेख नक्कीच शेअर करावा ही विनंती.*

📌 पवित्र पोर्टल जाहिरात सुचना
📌 स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना...
दिनांक - ०१ मे २०२६
✅ स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर
दिनांक ०१ मे, २०२६ ते दिनांक ३१ मे, २०२६ या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे.
8 100
आईवडील व शिक्षक यांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे - सचिन तेंडुलकर
https://youtu.be/hz1KxEw3mzk?si=DAUZnYtZY_dGqNmT
8 100
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे
*नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)
*नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले
*नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके*
१. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले
२. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर
३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन
४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन
६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन
१०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
१४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही)
*NET/SET Exam Mass Communication Book*
1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख
2. Mass communication in india - keval j kumar
3.Mass communication principle and concept- seema hasan
4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
5. Mass communication and journalism net set book- k r Gupta
*NET/SET Exam Physical Education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand
*NET/SET Exam library science*
1.library And information science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publicatio
*नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके*
वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे)
1. Marketing management by Philip kotler
2. Organisational behaviour by Stephen Robbins
3. Human resource management by ashwathapa
4. Indian economy by datta and Sundaram
5. Financial management by Khan and Jain
6. Income Tax by Singhania
7. Business management by LM Prasad
8. Research methodology by CR Kothari
9. Legal aspects of business by ND Kapoor
10. Banking and financial institutions by Arihant Publication
11. Business economics by H L Ahuja
12. Auditing by chand and sons
*(सदर नेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी.)*
8 100
*📕नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ
*नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड
*भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची*
1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके
2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication
3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium)
4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd
5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers
6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press
7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम)
8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम)
9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan
10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications
11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd.
12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications
13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers
14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications
15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh
*नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ*
(1)NET/SET/PET संपूर्ण शिक्षणशास्त्र पेपर दुसरा - के'सागर पब्लिकेशन्स
(2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(अकरावी आवृत्ती)
(4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप
*नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी
*नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड
*नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ*
(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)बालमानसशास्त्र - शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड
*नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
8 100
*📘 UGC NET Exam 2026 📘*
*🎯 UGC NTA NET परीक्षा 22 जून 2026 ते 30 जून 2026 दरम्यान ऑनलाइन होणार!अर्ज करण्याची अंतिम मुदत : 20 मे 2026*
*पुणे: विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी NET परीक्षा 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून SET परीक्षा जुलै 2026 मध्ये होणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.*
━━━━━━━━━━━━━━━
*📅 NET Exam 2026 वेळापत्रक*
*📢 NET/SET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! आजच अर्ज करा आणि तयारीला सुरुवात करा.*
*👉 ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026*
*👉 परीक्षा दिनांक: 22 जून 2026 ते 30 जून 2026*
*👉 ऑनलाइन अर्ज वेबसाईट:*
https://ugcnet.nta.nic.in/
━━━━━━━━━━━━━━━
*💰 NET परीक्षा फी*
🔹 General – ₹1150/-
🔹 OBC NCL / EWS – ₹600/-
🔹 SC/ST/PWD/Transgender – ₹325/-
━━━━━━━━━━━━━━━
*📘 नेट / सेट परीक्षेचे स्वरूप*
■ NET परीक्षा 300 गुणांसाठी असते.
■ NET परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका 50 प्रश्न – 100 गुणांसाठी
■ दुसरी प्रश्नपत्रिका 100 प्रश्न – 200 गुणांसाठी असून विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येईल.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6 टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील.
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान 40 टक्के (खुला प्रवर्ग) किंवा 35 टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.
━━━━━━━━━━━━━━━
📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता खालील संदर्भ उपयुक्त ठरतील
📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ
1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)
2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K.V.S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)
3️⃣ सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका (13 पूर्व प्रश्नपत्रिका + 25 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक
5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक
6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते
7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे
*📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.
*📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
8 100
*NIEPA offers PhD (Full-time and Part-time) programmes in all area of Educational Policy, Planning and Administration from a broader inter-disciplinary social science perspective.*
https://niepa.ac.in/home
https://niepaadm.samarth.edu.in/index.php/site/index