𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Channel by: Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 ) Pramod Wadavkar (प्रभाव) राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
کانال 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 (@umedmpsc) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 17 107 مشترک است و جایگاه 11 637 را در دسته آموزش و رتبه 24 327 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 17 107 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 28 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 28 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 11.34% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 4 700 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 1 940 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“Channel by:
Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )
Pramod Wadavkar (प्रभाव)
राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
“अजून थोडं वाचलं की writing सुरू करू.” “हे book झालं की practice करू.”पण ती वेळ कधीच येत नाही. 70 दिवस → 40 → 15 → शेवटचा आठवडा. Syllabus अपूर्ण. खूपच कमी answer writing. Exam hall मध्ये जातो — डोक्यात books भरलेले, पण answer sheet रिकामी. Pass होण्याचे chances खूप कमी. Hard work कमी होतं म्हणून नाही — Exam चे nature समजले नाही म्हणून. ❌ MPSC Mains म्हणजे reading exam नाही. ✅ MPSC Mains म्हणजे writing exam आहे. हे त्याला कळतं — पण 2-3 attempts गेल्यावर. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟢🟢 Student B — Strategic/Smart Way (रणनीती युक्त अभ्यास) हा वेगळा विचार करतो. कमी साहित्य. जास्त output. तो स्वतःला विचारतो — “मी हे वाचलंय का?” नाही — “मला आत्ता या topic वर structured answer लिहिता येईल का?” तो mentor वर विश्वास ठेवतो. जे content दिलंय ते follow करतो — इकडे तिकडे धावत नाही. “एक आणखी book” च्या trap मध्ये पडत नाही. त्याचं goal books संपवणे नाही. त्याचं goal syllabus writing मधून complete करणे आहे. 🟢रोज एकच routine —
Content --> Question वाचा → स्वतः लिहा → Evaluation घ्या →Model answer वाचा--> सुधारणा करा.70 दिवस हेच करतो. Exam च्या दिवशी तो hall मध्ये जातो — शेकडो answers लिहिलेले असतात मागे. प्रत्येक major topic touch केलेला असतो. हात trained असतो. वेळ manage करायची सवय असते. ✅ Student B pass होण्याची दाट शक्यता असते 🏆 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 💡 आपल्या उमेदच्या Answer Writing Programme ला Strategic Mastery का म्हणतो आपण? Strategic म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर — - Exam ला जे लागतं तेच देतो. जास्त नाही, कमी नाही. - आम्ही content(model ans)आणि writing एकत्र दिलंय — एकाच ठिकाणी. - वेगळे notes नाहीत. वेगळी practice material नाही. - एकच Q&A module — संपूर्ण GS syllabus cover होतो. - Question वाचा → Model answer वाचा → लिहा. बस्स. इतकंच. 👉 तुमचे Content तयार नाही? चालेल. 👉 पहिला attempt आहे? चालेल. 👉 आजपर्यंत एकही answer लिहिले नाही? तरी चालेल. 👉 इथूनच सुरुवात करा. Questions तुम्हाला syllabus शिकवतील. 👉 Model answers तुम्हाला standard दाखवतील. रोजचं writing तुम्हाला skill देईल. ✅Mastery म्हणजे काय? एकदा लिहिणं म्हणजे mastery नाही. तुम्ही submit केलेला प्रत्येक answer review होतो. Mistakes दाखवल्या जातात. का चुकलं ते सांगितलं जातं. रोज सुधारत जाता — हळूहळू writing instinct बनते. हीच खरी skill आहे. हेच mastery आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📊 Proof काय आहे? हे आम्ही नुसतं सांगत नाही — हे झालेलं आहे. आमच्या आधीच्या programme (2025 मुख्य) मधून GS-3 च्या फक्त 110 Questions practice मधून अंतिम परीक्षेत 250 पैकी 230 marks चा content प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे आला होता. ज्यांनी process वर विश्वास ठेवला, रोज लिहिलं, खूप books/content च्या मागे धावणं सोडलं — ते exam hall मध्ये आधीच तयार होते. Strategy काम करते. Content काम करतो. Evaluation काम करतं. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⚡ निर्णय तुमचा आहे 🔴 जुनी पद्धत → Books chase करा, material गोळा करा, आणि आशा ठेवा की एक दिवस वाचणं लिहिण्यात convert होईल. 🟢 Smart strategic पद्धत → Q&A मधून syllabus complete करा, रोज लिहा, रोज evaluation घ्या, आणि 70 दिवसांच्या खऱ्या preparation सकट exam ला जा. Student A की Student B — निवड तुमची. The clock is ticking 🕐 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏛 UMED MPSC- Rajyaseva Mains Answer Writing Module 2026 🟣🔰अधिक माहितीसाठी संपर्क : 8828136507 👉 Telegram: @UmedMpsc 🟣🛑 App link :👇👇 ✅ Android App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app ✅ Ios App Link : https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902

20% discount offer असेल🟢 Coupon code 👉 MAULI 🟣 👇सध्या उपलब्ध बॅचेस👇 📌1) राज्यसेवा मुख्य 2026 आणि 2027 साठी GS-3 परिपूर्ण कोर्स 2) राज्यसेवा मुख्य Essay + All GS Answer Writing Module 3) Combine C पूर्व 2026 Economics बॅच 4) Combine Prelims Eco PYQ बॅच 5) Combine Pre 2020 to 2026 All PYQ batch 6) Ancient Medieval History for राज्यसेवा 2027 आणि अजून बऱ्याच बॅचेस.... 🟣🔰अधिक माहितीसाठी संपर्क : 8828136507 👉 Telegram: @UmedMpsc 🟣🛑 App link :👇👇 ✅ Android App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app ✅ Ios App Link : https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902