ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

الذهاب إلى القناة على Telegram

Channel by: Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 ) Pramod Wadavkar (प्रभाव) राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

تُعد قناة 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 (@umedmpsc) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 999 مشتركاً، محتلاً المرتبة 11 815 في فئة التعليم والمرتبة 23 835 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 999 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -130، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 23.71‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 12.75‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 033 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 168 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Channel by: Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 ) Pramod Wadavkar (प्रभाव) राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 999
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-167 أيام
-13030 أيام
أرشيف المشاركات
सक्तीच्या रजेवर
सक्तीच्या रजेवर

Repost from N/a

Repost from N/a
​⚠️ 🎯 जनता, हा प्रश्न सोडवणे साधं काम नाही, इथे लागतो बुद्धीचा कस! 🎯 ⚠️

Repost from N/a

Repost from N/a
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय नाना 🥹 To be or not to be that is the question 👍
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय नाना 🥹 To be or not to be that is the question 👍

Mr Virendra Krishnrao Chavan हे एक चॅनेल चे admin आहेत यांचा contact asel pathva

तुमचे वागणे बरे नव्हे

👆👆👆👆या चॅनलचे कोण ऍडमिन आहेत तसेच यांचे मित्र रॉयल वाले कृपया आणि संपर्क करावा @EconomicsMains
👆👆👆👆या चॅनलचे कोण ऍडमिन आहेत तसेच यांचे मित्र रॉयल वाले कृपया आणि संपर्क करावा @EconomicsMains

📌विद्यार्थ्यांच्या काही समान मागण्या या Draft मध्ये आहेत. 📌या व्यतिरिक्त इतरही मागण्या असू शकतात. 🙏शेवटी आयोगाने परत एकदा आपल्यासाठी उत्तम काम करावे हीच अपेक्षा 🟢YouTube video : https://youtu.be/hG6H1NZHTDU @Rukminiacademy

Repost from N/a
💠 💎 ⚡ 🌟 🎯 🚀 💫 🔥 💎 💠 🎯 MISSION SCIENCE 50-DAY CHALLENGE | DAY - 01 🎯 📖 आजचे मायक्रो-टार्गेट : रक्तभिसरण संस्था (Blood Circulatory System) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भावी अधिकाऱ्यांनो, आज सकाळी अभ्यासाला बसल्यावर पहिले 1.5 ते 2 तास खालील घटकांचे सखोल रिव्हिजन पूर्ण करा : 📚 नेमके काय वाचायचे आहे? (Core Topics) : * रक्त व रक्तद्रव (Plasma) : प्लाझ्मा प्रोटीन्स — अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेनची नेमकी कार्ये. * रक्तपेशी (Blood Cells) : RBC, WBC (कणिकामय व अकणिकामय प्रकार) आणि प्लेटलेट्स. * रक्त गोठण्याची प्रक्रिया : क्लॉटिंग फॅक्टर्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K ची भूमिका. * रक्तगट प्रणाली : ABO सिस्टीम, Rh फॅक्टर आणि Erythroblastosis Fetalis ची नेमकी केस. * हृदय व रक्तवाहिन्या : हृदयाचे कप्पे, झडपा (Tricuspid/Bicuspid), SA Node संवहन संस्था, धमण्या व शिरांमधील सूक्ष्म फरक. ⚠️ आयोगाच्या या 'ट्रॅप पॉईंट्स' वर विशेष भर द्या : ▪️ न्यूट्रॉफिल्स विरुद्ध बेसोफिल्सची टक्केवारी व कार्य (आयोगाचा आवडता पॅटर्न). ▪️ रक्त गोठताना फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर करणारा एन्झाईम. ▪️ Arteriosclerosis आणि Atherosclerosis मधील फरक. ▪️ हृदयाचे आवाज (Lubb व Dubb) नक्की कोणत्या झडपा बंद होताना येतात? 📖 संदर्भ स्रोत व अचूक पेज नंबर : ▪️ इयत्ता 8 वी स्टेट बोर्ड (प्रकरण 11 : मानवी शरीर व इंद्रिय संस्था) : पान क्र. 75 ते 82 ▪️ इयत्ता 11 वी स्टेट बोर्ड Biology (प्रकरण 8 : Respiration and Circulation) : पान क्र. 161 ते 178 ▪️ इयत्ता 11 वी NCERT Biology (प्रकरण 18 : Body Fluids and Circulation) : पान क्र. 278 ते 289 ⚡ सराव चाचणी : आज या घटकावर आधारित आयोगाच्या धर्तीवर 3 अत्यंत महत्त्वाचे 'ट्रॅप प्रश्न' (Trap MCQs) आपल्या टेलिग्राम चॅनेलवर विचारले जातील, जेणेकरून तुमचा अभ्यास किती बारकाईने झाला आहे हे तुम्हाला लगेच पडताळून पाहता येईल! ❝ फक्त वरवर वाचू नका, बारकावे समजून वाचा — प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सज्ज राहा! ❞ 🚀 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔗 टेलिग्राम : @science3733 📲 ॲप लिंक : https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86 💠 💎 ⚡ 🌟 🎯 🚀 💫 🔥 💎 💠

Repost from N/a
🎯 एकच ध्यास: विज्ञानात १२+ हमखास गुण! 🚀 ❝ MPSC (राज्यसेवा, गट 'ब' व गट 'क') परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व अभ्यासू मित्रांसाठी सामान्य विज्ञानाची परिपूर्ण तयारी करून घेणारा १००% मोफत उपक्रम! ❞
🟢 SCIENCE CAPSULE TEST - 09 (100% मोफत) 🟢 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📥 टेस्ट PDF सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 👉 https://t.me/science3733 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔬 ४ ही पर्यायांचे सखोल मायक्रो-विश्लेषण (100% मोफत):
📲 विश्लेषण पाहण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा: 1️⃣ 🟡 खालील लिंकवरून Umed MPSC ॲप ओपन / डाउनलोड करा 2️⃣ 🟢 'General Science Batch' वर क्लिक करा 3️⃣ 🔵 वरील 'Content' टॅब निवडा 4️⃣ 🟣 'Free Science Capsule Test' फोल्डरमध्ये जाऊन टेस्ट - ०९ चे सखोल विश्लेषण पहा!
🔥 दररोजच्या मोफत सायन्स टेस्ट व विश्लेषणासाठी आजच जॉइन करा: 🔗 https://t.me/science3733 🛑बॅच लिंक https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86 🔰App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Live 🛑🟣

🟣आज Evening 6 वाजता Live 🔴

✅1 Oct पासून आपल्या नागरी सेवा (राज्यसेवा) पूर्व परीक्षा 2027 Mentorship Program मध्ये 👉 Economics विषयाचे Schedule सुरू होत आहे. 🟣 29 sept रोजी Evening 6 वाजता UMED MPSC या Youtube चॅनेलवर Live Intro Session होणार आहे. 👉 Pdf मधील schedule आणि इतर details एकदा पाहून घ्या. नवीन विद्यार्थी या Mentorship Program मध्ये Join होऊ शकतात. For more cont. On @EconomicsMains

Live 🛑🛑

यथावकाश