fa
Feedback
𝐌𝐩𝐬𝐜 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐁𝐲 𝐀𝐩 𝐬𝐢𝐫

𝐌𝐩𝐬𝐜 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐁𝐲 𝐀𝐩 𝐬𝐢𝐫

رفتن به کانال در Telegram

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी Science विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश. ★Science विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश https://youtube.com/@sciencebyapsir?feature=shared

نمایش بیشتر
2 564
مشترکین
-224 ساعت
+27 روز
-130 روز
آرشیو پست ها
♦️ महाज्योती परीक्षा वेळापत्रक.. 👉 दिनांक: 7,8,9 ऑक्टोबर 2026 👉 हॉल तिकीट आलेले आहेत.. 👉 महाज्योती Admit Card Download Lin
♦️ महाज्योती परीक्षा वेळापत्रक.. 👉 दिनांक: 7,8,9 ऑक्टोबर 2026 👉 हॉल तिकीट आलेले आहेत.. 👉 महाज्योती Admit Card Download Link https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥

राज्यात सध्या सुमारे ६५,८६६ पदे रिक्त असून, त्यापैकी ४६,४६४ पदे MPSC मार्फत भरण्याचे नियोजन आहे. पाणीपुरवठा (८,६५२), वैद्यकीय
राज्यात सध्या सुमारे ६५,८६६ पदे रिक्त असून, त्यापैकी ४६,४६४ पदे MPSC मार्फत भरण्याचे नियोजन आहे. पाणीपुरवठा (८,६५२), वैद्यकीय शिक्षण (७,८६८) आणि कृषी विभागात (सुमारे ६,०००) मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.

🔸 महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा
🔸 महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! ▪️ परीक्षा दिनांक : 7, 8 व 9 ऑक्टोबर 2026 ▪️ परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

*MPSC Combine Group B,C & सरळसेवा मार्गदर्शन कार्यशाळा* दि. 20 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता *New Batch-* 21 सप्टेंबर 2026 *Co
*MPSC Combine Group B,C & सरळसेवा मार्गदर्शन कार्यशाळा* दि. 20 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता *New Batch-* 21 सप्टेंबर 2026 *Con* -8390185000/7775874870

TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅
+1
TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅

https://youtu.be/V7hKe9KaPOg?si=cjbRdkjimO8kZNSR *MPSC पेपरफुटी प्रकरणावर अमरावती चे मिलिंद सर यांनी काय सांगितलं.* व्हिडीओ मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी हिताच्या काय? सुधारणा करण्यात याव्यात या व्हिडीओ मध्ये कृपया आपले मत Suggestions comments मध्ये नक्की कळवावे जेणे करून आपण आपले मत/सुधारणा आयोग पर्यंत पोहोचवू. धन्यवाद🙏🏻!!!

💥💥💥66 हजार पदाची महाभरती 🤡 @Achieverss_club ✅✅
💥💥💥66 हजार पदाची महाभरती 🤡 @Achieverss_club ✅✅

*आक्रोश मोर्चा !* MPSC पेपर फुटी विरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा पेपर फुटी विरोधात एकजूट होऊया! शुक्रवार, ४ सप्टेंबर सकाळी १०:०० वाजता *संत गाडगेबाबा मंदिराजवळ, अमरावती*

https://youtu.be/ay8QHMCbriQ?si=H4PahclaMiENTfD2 https://youtu.be/ay8QHMCbriQ?si=H4PahclaMiENTfD2 *MPSC गट - 'क' पुर्व परीक्षा २०२६* *Test No - 4 विश्लेषण* (जीवशास्त्र + अंकगणित व बुद्धिमत्ता + पुरस्कार + प्रथम घटना)

विद्यार्थ्यांना सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर पाठवण्यासाठी तयार केलेला संदेश: 📢 महत्त्वाची बातमी: स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाळणी परीक्षा २०२६ TRTI, BARTI, SARTHI, AMRUT आणि ARTI मार्फत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या चाळणी परीक्षेबाबत TRTI (आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) कडून महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे मुद्दे: वयोमर्यादा शिथिल: यापूर्वी निर्धारित केलेली कमाल ३० वर्षांची वयोमर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे. सुधारित निकष: विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुधारित वयोमर्यादेचे निकष तपासून घ्यावेत. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ०४ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) वाढवण्यात आली आहे. शेवटची संधी: या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. 🌐 अधिकृत संकेतस्थळ: trti.maharashtra.gov.in 📞 संपर्क क्रमांक: ०२०-२६३३०८५४ 👉 इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावेत. ही माहिती इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

TRTI | BARTI | ARTI | SARTHI | AMRUT मार्फत  विविध स्पर्धा  पात्र विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC State Service, MPSC Group B & C, PSI/STI/ASO, MPSC MES, IBPS, SSC, TET, TAIT, पोलीस भरती, MBA, Judicial Services, NEET, JEE  परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्तीच्या संधी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 29 ऑगस्ट 2026 अर्ज करण्यासाठी लिंक ARTI- https://articet2026.cbtexam.in/ BARTI- https://barticet2026.cbtexam.in/JEST/index.html TRTI- https://trticet2026.cbtexam.in/ SARTHI- https://sarthicet2026.cbtexam.in/ AMRUT- https://amrutcet2026.cbtexam.in/

सारथी बार्टी ,अमृत आणि aartii या सामायिक चाळणी परीक्षेचे फॉर्म अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे आजच फॉर्म भरून घ्या.. आप
सारथी बार्टी ,अमृत आणि aartii या सामायिक चाळणी परीक्षेचे फॉर्म अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे आजच फॉर्म भरून घ्या.. आपल्याला यातून शासनाचा लाभ मिळतो... एमपीएससी करिता: 01लाख 22 हजार मिळतात पोलीस भरतीला सहा महिन्याकरिता 72000 मिळतात वयोमर्यादा 30 वर्षाच्या आत आहे