𝐌𝐩𝐬𝐜 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐁𝐲 𝐀𝐩 𝐬𝐢𝐫
前往频道在 Telegram
★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी Science विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश. ★Science विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश https://youtube.com/@sciencebyapsir?feature=shared
显示更多2 564
订阅者
-224 小时
+27 天
-130 天
帖子存档
♦️ महाज्योती परीक्षा वेळापत्रक..
👉 दिनांक: 7,8,9 ऑक्टोबर 2026
👉 हॉल तिकीट आलेले आहेत..
👉 महाज्योती Admit Card Download Link
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥
राज्यात सध्या सुमारे ६५,८६६ पदे रिक्त असून, त्यापैकी ४६,४६४ पदे MPSC मार्फत भरण्याचे नियोजन आहे. पाणीपुरवठा (८,६५२), वैद्यकीय शिक्षण (७,८६८) आणि कृषी विभागात (सुमारे ६,०००) मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
🔸 महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! ▪️ परीक्षा दिनांक : 7, 8 व 9 ऑक्टोबर 2026 ▪️ परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल. ---------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
*MPSC Combine Group B,C & सरळसेवा मार्गदर्शन कार्यशाळा*
दि. 20 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
*New Batch-*
21 सप्टेंबर 2026
*Con* -8390185000/7775874870
https://youtu.be/V7hKe9KaPOg?si=cjbRdkjimO8kZNSR
*MPSC पेपरफुटी प्रकरणावर अमरावती चे मिलिंद सर यांनी काय सांगितलं.*
व्हिडीओ मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी हिताच्या काय? सुधारणा करण्यात याव्यात या व्हिडीओ मध्ये कृपया आपले मत Suggestions comments मध्ये नक्की कळवावे जेणे करून आपण आपले मत/सुधारणा आयोग पर्यंत पोहोचवू.
धन्यवाद🙏🏻!!!
*आक्रोश मोर्चा !*
MPSC पेपर फुटी विरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा
पेपर फुटी विरोधात एकजूट होऊया!
शुक्रवार, ४ सप्टेंबर
सकाळी १०:०० वाजता
*संत गाडगेबाबा मंदिराजवळ, अमरावती*
https://youtu.be/ay8QHMCbriQ?si=H4PahclaMiENTfD2
https://youtu.be/ay8QHMCbriQ?si=H4PahclaMiENTfD2
*MPSC गट - 'क' पुर्व परीक्षा २०२६*
*Test No - 4 विश्लेषण*
(जीवशास्त्र + अंकगणित व बुद्धिमत्ता + पुरस्कार + प्रथम घटना)
विद्यार्थ्यांना सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर पाठवण्यासाठी तयार केलेला संदेश:
📢 महत्त्वाची बातमी: स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाळणी परीक्षा २०२६
TRTI, BARTI, SARTHI, AMRUT आणि ARTI मार्फत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या चाळणी परीक्षेबाबत TRTI (आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) कडून महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
वयोमर्यादा शिथिल: यापूर्वी निर्धारित केलेली कमाल ३० वर्षांची वयोमर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे.
सुधारित निकष: विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुधारित वयोमर्यादेचे निकष तपासून घ्यावेत.
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ०४ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) वाढवण्यात आली आहे.
शेवटची संधी: या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
🌐 अधिकृत संकेतस्थळ: trti.maharashtra.gov.in
📞 संपर्क क्रमांक: ०२०-२६३३०८५४
👉 इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावेत. ही माहिती इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
TRTI | BARTI | ARTI | SARTHI | AMRUT मार्फत विविध स्पर्धा पात्र विद्यार्थ्यांसाठी
UPSC, MPSC State Service, MPSC Group B & C, PSI/STI/ASO, MPSC MES, IBPS, SSC, TET, TAIT, पोलीस भरती, MBA, Judicial Services, NEET, JEE परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्तीच्या संधी
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 29 ऑगस्ट 2026
अर्ज करण्यासाठी लिंक
ARTI- https://articet2026.cbtexam.in/
BARTI- https://barticet2026.cbtexam.in/JEST/index.html
TRTI- https://trticet2026.cbtexam.in/
SARTHI- https://sarthicet2026.cbtexam.in/
AMRUT- https://amrutcet2026.cbtexam.in/
सारथी बार्टी ,अमृत आणि aartii या सामायिक चाळणी परीक्षेचे फॉर्म अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे आजच फॉर्म भरून घ्या..
आपल्याला यातून शासनाचा लाभ मिळतो...
एमपीएससी करिता: 01लाख 22 हजार मिळतात
पोलीस भरतीला सहा महिन्याकरिता 72000 मिळतात
वयोमर्यादा 30 वर्षाच्या आत आहे
