fa
Feedback
MSRTC Official

MSRTC Official

رفتن به کانال در Telegram

Official Telegram Channel Of MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر
2 286
مشترکین
+324 ساعت
+67 روز
+930 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+7
در 0 کانال‌ها
اوت '26
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+105
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+75
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+49
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+34
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+138
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+59
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+82
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+55
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '25
+92
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+55
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+121
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+74
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+98
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+45
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+78
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+63
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+33
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+59
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+41
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+51
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+60
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+82
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+63
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+45
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+62
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+66
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+51
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+25
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+52
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+66
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+94
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+54
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+168
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+325
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
04 سپتامبر0
03 سپتامبر+4
02 سپتامبر0
01 سپتامبر+3
پست‌های کانال
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण आढावा. मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न.

2
श्रावणाच्या पवित्र महिन्यात औंढा नागनाथाच्या दर्शनाची अनुभूती घेऊया आणि शिवभक्तीत रमूया. एसटीसोबत करा आरामदायी, सुखकर आणि भक्
श्रावणाच्या पवित्र महिन्यात औंढा नागनाथाच्या दर्शनाची अनुभूती घेऊया आणि शिवभक्तीत रमूया. एसटीसोबत करा आरामदायी, सुखकर आणि भक्तिमय प्रवास!
401
3
श्रावणाच्या पवित्र महिन्यात त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चला भक्तीच्या वाटेवर. एसटीसोबत करा आरामदायी, सुखकर आणि
श्रावणाच्या पवित्र महिन्यात त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चला भक्तीच्या वाटेवर. एसटीसोबत करा आरामदायी, सुखकर आणि भक्तिमय प्रवास!
561
4
श्रावणाच्या भक्तिमय वातावरणात कोकणच्या निसर्गरम्य वाटेने जाऊया गणरायाच्या चरणी एसटी संगे तीर्थाटन भक्तीचा प्रवास करा सुरक्षित
श्रावणाच्या भक्तिमय वातावरणात कोकणच्या निसर्गरम्य वाटेने जाऊया गणरायाच्या चरणी एसटी संगे तीर्थाटन भक्तीचा प्रवास करा सुरक्षित आणि सुखकर!
828
5
तिकीट बुकिंगसाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही! MSRTC Online App वरून तिकीट कसं बुक करायचं, याची संपूर्ण प्रक्रिया या व्ह
तिकीट बुकिंगसाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही! MSRTC Online App वरून तिकीट कसं बुक करायचं, याची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमधून जाणून घ्या आणि तुमचं तिकीट घरबसल्या सहज बुक करा.
732
6
पावसाची सर, एसटीचा प्रवास आणि गाण्यांची साथ! तुमच्या पावसाळी प्रवासाची Playlist कोणत्या गाण्यांनी रंगते? तुमचं Favourite गाणं
पावसाची सर, एसटीचा प्रवास आणि गाण्यांची साथ! तुमच्या पावसाळी प्रवासाची Playlist कोणत्या गाण्यांनी रंगते? तुमचं Favourite गाणं कमेंटमध्ये नक्की सांगा!
874
7
गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळा+1
गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाचा निर्णय — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
863
8
بدون متن...
769
9
आपली लाडकी लालपरी, आता तुमच्या हाताच्या बोटांवर! 'एमएसआरटीसी' अ‍ॅपवरून बस तिकीट बुक करा अगदी एका क्लिकवर. करा तुमचा महाराष्ट्
आपली लाडकी लालपरी, आता तुमच्या हाताच्या बोटांवर! 'एमएसआरटीसी' अ‍ॅपवरून बस तिकीट बुक करा अगदी एका क्लिकवर. करा तुमचा महाराष्ट्र प्रवास अधिक सोपा, जलद आणि सोयीस्कर. #msrtc #pratapsarnaik #lalpari
897
10
स्वातंत्र्याच्या ८० गौरवशाली वर्षांचा अभिमान! 🇮🇳 देशाच्या प्रगतीसोबत महाराष्ट्राच्या प्रत्येक वाटेवर सेवा आणि विश्वासाची सा
स्वातंत्र्याच्या ८० गौरवशाली वर्षांचा अभिमान! 🇮🇳 देशाच्या प्रगतीसोबत महाराष्ट्राच्या प्रत्येक वाटेवर सेवा आणि विश्वासाची साथ देत, राष्ट्रध्वजाला मानाचा मुजरा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
937
11
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे सक्रि+1
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे सक्रिय
1 157
12
*एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!* एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम महामंडळाकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता काही वेळातच सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतनाची रक्कम जमा होईल!
1 163
13
एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
1 280
14
कुणाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम, कुणाच्या डोळ्यांत पंढरीचं स्वप्न, आणि त्या स्वप्नाला सुरक्षितपणे पंढरीपर्यंत घेऊन जाणारी… एसटी
कुणाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम, कुणाच्या डोळ्यांत पंढरीचं स्वप्न, आणि त्या स्वप्नाला सुरक्षितपणे पंढरीपर्यंत घेऊन जाणारी… एसटी. लाखो वारकऱ्यांच्या या भक्तिमय प्रवासाची सारथी होण्याचा मान यंदाही एसटीला मिळाला. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रत्येक पावलाला, एसटीची साथ. #MSRTC #Wari #Pandharpur #Warkari #Vitthal
1 169
15
गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक+1
गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
1 389
16
श्री प्रताप सरनाईक, मंत्री परिवहन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या व
श्री प्रताप सरनाईक, मंत्री परिवहन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत दैनंदिन स्वच्छता, उत्पन्न वाढ , गौरी -गणपती वाहतूक यावर चर्चा करण्यात आली. #msrtc #pratapsarnaik
934
17
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षि+1
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास
1 298
18
NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय
1 416
19
भक्तीभावाने दर्शनासाठी पंढरपूरला जमलेल्या भक्तांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवते ती लालपरीच! #Wari2026 #Pandharpur #MSRTC #Prata
भक्तीभावाने दर्शनासाठी पंढरपूरला जमलेल्या भक्तांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवते ती लालपरीच! #Wari2026 #Pandharpur #MSRTC #PratapSarnaik
1 321
20
वारीच्या सेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या एसटीच्या सहकाऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त भोजन आणि चहा-नाश्त्याची मोफत सोय करण्यात आली. क
वारीच्या सेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या एसटीच्या सहकाऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त भोजन आणि चहा-नाश्त्याची मोफत सोय करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची दखल घेत माननीय परिवहन मंत्री @pratap_sarnaik यांनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. #MSRTC #PratapSarnaik #Wari2026
1 076