2 281
订阅者
+124 小时
无数据7 天
+6230 天
数据加载中...
吸引订阅者
八月 '26
八月 '26
+3
在0个频道中
七月 '26
+105
在0个频道中
Get PRO
六月 '26
+75
在0个频道中
Get PRO
五月 '26
+53
在0个频道中
Get PRO
四月 '26
+49
在0个频道中
Get PRO
三月 '26
+34
在0个频道中
Get PRO
二月 '26
+35
在0个频道中
Get PRO
一月 '26
+35
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+44
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+36
在0个频道中
Get PRO
十月 '25
+138
在0个频道中
Get PRO
九月 '25
+69
在0个频道中
Get PRO
八月 '25
+59
在0个频道中
Get PRO
七月 '25
+82
在0个频道中
Get PRO
六月 '25
+55
在1个频道中
Get PRO
五月 '25
+92
在0个频道中
Get PRO
四月 '25
+44
在0个频道中
Get PRO
三月 '25
+43
在0个频道中
Get PRO
二月 '25
+55
在0个频道中
Get PRO
一月 '25
+64
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+121
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+74
在0个频道中
Get PRO
十月 '24
+98
在2个频道中
Get PRO
九月 '24
+45
在0个频道中
Get PRO
八月 '24
+78
在0个频道中
Get PRO
七月 '24
+63
在0个频道中
Get PRO
六月 '24
+33
在0个频道中
Get PRO
五月 '24
+35
在0个频道中
Get PRO
四月 '24
+27
在0个频道中
Get PRO
三月 '24
+32
在0个频道中
Get PRO
二月 '24
+27
在0个频道中
Get PRO
一月 '24
+59
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+41
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+44
在0个频道中
Get PRO
十月 '23
+53
在0个频道中
Get PRO
九月 '23
+51
在0个频道中
Get PRO
八月 '23
+60
在0个频道中
Get PRO
七月 '23
+65
在0个频道中
Get PRO
六月 '23
+82
在0个频道中
Get PRO
五月 '23
+63
在0个频道中
Get PRO
四月 '23
+57
在0个频道中
Get PRO
三月 '23
+57
在0个频道中
Get PRO
二月 '23
+45
在0个频道中
Get PRO
一月 '23
+62
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+66
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+57
在0个频道中
Get PRO
十月 '22
+36
在0个频道中
Get PRO
九月 '22
+51
在0个频道中
Get PRO
八月 '22
+39
在0个频道中
Get PRO
七月 '22
+39
在0个频道中
Get PRO
六月 '22
+31
在0个频道中
Get PRO
五月 '22
+31
在0个频道中
Get PRO
四月 '22
+32
在0个频道中
Get PRO
三月 '22
+30
在0个频道中
Get PRO
二月 '22
+25
在0个频道中
Get PRO
一月 '22
+52
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+69
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+66
在0个频道中
Get PRO
十月 '21
+94
在0个频道中
Get PRO
九月 '21
+67
在0个频道中
Get PRO
八月 '21
+54
在0个频道中
Get PRO
七月 '21
+168
在0个频道中
Get PRO
六月 '21
+325
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 02 八月 | +1 | |||
| 01 八月 | +2 |
频道帖子
+1
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!
५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास
| 2 | NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय | 522 |
| 3 | भक्तीभावाने दर्शनासाठी पंढरपूरला जमलेल्या भक्तांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवते ती लालपरीच!
#Wari2026 #Pandharpur #MSRTC #PratapSarnaik | 620 |
| 4 | वारीच्या सेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या एसटीच्या सहकाऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त भोजन आणि चहा-नाश्त्याची मोफत सोय करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची दखल घेत माननीय परिवहन मंत्री @pratap_sarnaik यांनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
#MSRTC #PratapSarnaik #Wari2026 | 654 |
| 5 | रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
एसटी महामंडळातर्फे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#ashadhiekadashi #wari2026 #MSRTC #PratapSarnaik | 695 |
| 6 | आषाढी वारी निमित्त एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजन आणि चहा नाश्त्याची सोय करून माननीय परिवहन मंत्री @pratap_sarnaik यांनी अहोरात्र काम करणाऱ्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. | 559 |
| 7 | विठ्ठल भेटला...
मन भरून आलं.
आता प्रत्येक थकलेल्या पावलाला
घरी घेऊन जाण्याची जबाबदारी — एसटीची. | 520 |
| 8 | विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटीची प्रत्येक फेरी बनते सेवाभावाची एक अखंड वारी.
रिंगण जिथे प्रत्येक फेरा विठ्ठलनामाचा! | 589 |
| 9 | "बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूकीला चाप;
२० दिवसांत ८,८३९ वाहनांवर कारवाई, तब्बल ₹१.६५ कोटींचा दंड वसूल!" | 837 |
| 10 | महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली वारी आणि त्या प्रवासाची विश्वासू सोबती म्हणजे लालपरी.
भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, हीच सेवाभावातून जपलेली परंपरा आजही अविरत सुरू आहे | 733 |
| 11 | काळाच्या पाऊलखुणांमधून जपलेली एक सुंदर आठवण...
वारीच्या प्रत्येक पर्वात लालपरीने केवळ प्रवासी नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेलाही आपल्या सोबत घेतलं आहे. ही साथ आजही तितकीच अविरत आहे. | 713 |
| 12 | प्रवासी सेवेसाठी एसटीचा अपरिहार्य निर्णय!
#MSRTC | 892 |
| 13 | पाऊल भक्तीचं, मार्ग पंढरीचा साथ सेवेची, विश्वास एसटीचा!
विठुरायाच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन निघालेल्या प्रत्येक भाविकाच्या प्रवासात एसटी सदैव सेवेसाठी तत्पर. | 1 090 |
| 14 | 没有文字... | 1 144 |
| 15 | प्रत्येक लावलेले रोप म्हणजे भविष्यासाठी दिलेली एक अमूल्य भेट!
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक बळकट करण्यात आला. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. | 1 022 |
| 16 | एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज १४ जुलै रोजी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत राज्यभरात 'वृक्षारोपण उपक्रम' यशस्वीरीत्या संपन्न झाला. | 1 060 |
| 17 | वारीची ओढ प्रत्येक भाविकाला पंढरीच्या दिशेने घेऊन जाते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या प्रवासाला विश्वासाची साथ देत,
लालपरी भाविकांच्या सेवेत अविरत धावत आहे. | 703 |
| 18 | एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हा. हरित भविष्याच्या दिशेने एकत्र पाऊल टाकत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प साकार करूया. | 727 |
| 19 | एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभर वृक्षारोपण;
मुंबईत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम | 714 |
| 20 | 没有文字... | 927 |
