fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 336 مشترک است و جایگاه 8 096 را در دسته آموزش و رتبه 17 400 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 336 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -419 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.81% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.07% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 659 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 990 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 336
مشترکین
-1224 ساعت
-1267 روز
-41930 روز
آرشیو پست ها
🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने __________मध्ये केली
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

स्थानिक शासन लोकशाही चा कणा आहे असे कोणी म्हटले आहे ?
Anonymous voting

जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ____________केली
Anonymous voting

▪️भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले❓
Anonymous voting

यंग बंगाल या चळवळीस कोणी अप्रत्यक्ष पणे प्रेरणा दिली..?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Anonymous voting

▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

🔰72 वी मिस वर्ल्ड विजेता :- ओपल सूचाता (थायलंड) 🔹यजमान शहर: हैदराबाद, तेलंगणा, भारत 🔸अंतिम सोहळा : 31 मे 2025, HITEX प्रदर
🔰72 वी मिस वर्ल्ड विजेता :- ओपल सूचाता (थायलंड) 🔹यजमान शहर: हैदराबाद, तेलंगणा, भारत 🔸अंतिम सोहळा : 31 मे 2025, HITEX प्रदर्शन केंद्र 🔹उद्घाटन समारंभ: 10 मे 2025, गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद 🔸सहभागी: 109 स्पर्धक 🔹भारताचे प्रतिनिधित्व: नंदिनी गुप्ता ❤️✅ 🚀या स्पर्धेमुळे भारत असा पहिला देश ठरला आहे, ज्याने युनायटेड किंगडम (UK) नंतर दोन वर्षे लागोपाठ मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे. 🚀 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा मुंबईमध्ये झाली होती. 🔰भारतामध्ये आतापर्यंत 6 महिलांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला 👇👇 १)रीटा फारिया - 1966 २) ऐश्वर्या राय बच्चन - 1994 ३) डायना हेडन - 1997 ४) युक्ता मुखी - 1999 ५) प्रियंका चोप्रा - 2000 ६) मानुषी छिल्लर - 2017

🔰गोवा बनले 100% साक्षर राज्य 🔸देशातील दुसरे राज्य: मिझोराम नंतर गोवा हे भारतातील दुसरे राज्य आहे ज्याने 100% साक्षरता प्राप
🔰गोवा बनले 100% साक्षर राज्य 🔸देशातील दुसरे राज्य: मिझोराम नंतर गोवा हे भारतातील दुसरे राज्य आहे ज्याने 100% साक्षरता प्राप्त केली आहे. 🔹घोषणा: 30 मे 2025 रोजी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. 🔸कार्यक्रमाचे नाव: 'उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत गोव्याला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. 🔹उद्दिष्ट: या कार्यक्रमाचा उद्देश निरक्षर प्रौढांना (15 वर्षांवरील) मूलभूत साक्षरता प्रदान करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आहे.

◾.... यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना 'बंड' या शब्दात केली.
Anonymous voting

◾इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
Anonymous voting

◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous voting