Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 213 مشترک است و جایگاه 8 130 را در دسته آموزش و رتبه 17 423 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 213 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.79% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 738 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 918 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 213
مشترکین
-1224 ساعت
-1037 روز
-43230 روز
آرشیو پست ها
1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि इनोक्युलेशन सिस्टम (NANDI) साठी NOC मंजूरी सुरू केली?
कोणत्या भारतीय गोल्फरने 'चेक लेडीज ओपन' विजेतेपद पटकावले?
🔰भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) २०२४: भारत ९६ व्या क्रमांकावर:
🔹ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या सीपीआय २०२४ मध्ये १८० देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे, ज्यामध्ये डेन्मार्क सर्वात कमी भ्रष्ट आहे आणि दक्षिण सुदान, सोमालिया, व्हेनेझुएला आणि सीरिया सर्वात भ्रष्ट आहेत.
🔸जागतिक सरासरी CPI स्कोअर ४३ आहे, ज्यामध्ये भारत ३८ गुणांसह ९६ व्या स्थानावर आहे, जो २०२३ मध्ये ३९ होता त्यापेक्षा कमी आहे.
🔹२०२३ मध्ये भारताचा क्रमांक ९३ व्या स्थानावरून २०२४ मध्ये ९६ व्या स्थानावर घसरला.
🔸पहिला: डेन्मार्क
🔸दुसरा: फिनलंड
🔸तिसरा: सिंगापूर
🔰राकेश रोशन यांना आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार प्रदान
🔹भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावाची २५ वर्षे साजरी करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार २०२५ मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल .
🔸रौप्य महोत्सवी उत्सव ८-९ मार्च २०२५ रोजी जयपूर येथे होणार आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि करण जोहर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करतील.
🔹आयफा रौप्य महोत्सवाची थीम " चांदी हे नवीन सोने आहे " आहे.
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे
- नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे
- नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते?
अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला.
ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला न्हवता?
भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
कोणते केंद्रीय मंत्रालय 'PM-PRANAM' योजना लागू करते?
