es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 213 suscriptores, ocupando la posición 8 130 en la categoría Educación y el puesto 17 423 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 213 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -432, y en las últimas 24 horas de -12, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.79% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 738 visualizaciones. En el primer día suele acumular 918 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 213
Suscriptores
-1224 horas
-1037 días
-43230 días
Archivo de publicaciones
1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous voting

1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

सच्चिदानंद हे कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि इनोक्युलेशन सिस्टम (NANDI) साठी NOC मंजूरी सुरू केली?
Anonymous voting

कोणत्या भारतीय गोल्फरने 'चेक लेडीज ओपन' विजेतेपद पटकावले?
Anonymous voting

🔰भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) २०२४: भारत ९६ व्या क्रमांकावर: 🔹ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या सीपीआय २०२४ मध्
🔰भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) २०२४: भारत ९६ व्या क्रमांकावर: 🔹ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या सीपीआय २०२४ मध्ये १८० देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे, ज्यामध्ये डेन्मार्क सर्वात कमी भ्रष्ट आहे आणि दक्षिण सुदान, सोमालिया, व्हेनेझुएला आणि सीरिया सर्वात भ्रष्ट आहेत. 🔸जागतिक सरासरी CPI स्कोअर ४३ आहे, ज्यामध्ये भारत ३८ गुणांसह ९६ व्या स्थानावर आहे, जो २०२३ मध्ये ३९ होता त्यापेक्षा कमी आहे. 🔹२०२३ मध्ये भारताचा क्रमांक ९३ व्या स्थानावरून २०२४ मध्ये ९६ व्या स्थानावर घसरला. 🔸पहिला: डेन्मार्क 🔸दुसरा: फिनलंड 🔸तिसरा: सिंगापूर

🔰राकेश रोशन यांना आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार प्रदान 🔹भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावाची २५ वर्षे साजरी करण्यासाठ
🔰राकेश रोशन यांना आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार प्रदान 🔹भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावाची २५ वर्षे साजरी करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार २०२५ मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल . 🔸रौप्य महोत्सवी उत्सव ८-९ मार्च २०२५ रोजी जयपूर येथे होणार आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि करण जोहर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करतील. 🔹आयफा रौप्य महोत्सवाची थीम " चांदी हे नवीन सोने आहे " आहे.

Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला न्हवता?
Anonymous voting

भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

कोणते केंद्रीय मंत्रालय 'PM-PRANAM' योजना लागू करते?
Anonymous voting