Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 213 مشترک است و جایگاه 8 130 را در دسته آموزش و رتبه 17 423 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 213 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.79% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 738 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 918 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 213
مشترکین
-1224 ساعت
-1037 روز
-43230 روز
آرشیو پست ها
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
🔰ब्लूमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत मुकेश अंबानी आघाडीवर
🔸ब्लूमबर्गच्या आशियातील १० सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे कुटुंब अव्वल स्थानावर आहे - या निर्देशांकात इतर सहा भारतीयांची नावे आहेत.
🔹मुकेश अंबानी यांचे कुटुंब - $९०.५ अब्ज
दुसऱ्या क्रमांकावर, थायलंडचे चेअरावनोंट कुटुंब - $४२.६ अब्ज
🔸हार्टोनो - $४२.२ अब्ज, इंडोनेशियातील हार्टोनो कुटुंब
🔹भारतातील मिस्त्री कुटुंब, ज्यांची एकूण संपत्ती $३७.५ अब्ज आहे.
🔸हाँगकाँगचे क्वोक कुटुंब $३५.६ अब्जसह पाचव्या क्रमांकावर आहे.
Q.) भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
रामायण आणि महाभारत हि महाकाव्य लिहण्यासाठी कोणती लिपी वापरली गेली आहे?
स्वातंत्र्य चळवळीत....... हा फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीमध्ये 'राष्ट्रीय शोकदिन' म्हणून पाळण्यात आला.
छत्रपती संभाजी राजांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथांचा समावेश होत नाही?
चरक हा प्रसिद्ध कोणत्या राजाच्या दरबारात होता ?
🔰अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखपदी तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती
🔹१८-एजन्सी गुप्तचर समुदायाचे पर्यवेक्षण करणाऱ्या अमेरिकन गुप्तचर प्रमुख म्हणून तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली.
🔸सिनेटने ५२-४८ मतांनी मतदान केले, बहुतेक पक्षीय मतांवर, रिपब्लिकननी तिच्या नामांकनाला पाठिंबा दिला तर डेमोक्रॅट्सनी विरोध केला.
🔹२०२२ मध्ये गॅबार्डने डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आणि स्वतंत्र झाली. तिने ट्रम्पला पाठिंबा दिला आणि २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षात सामील झाली.
🔰पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी एआय रोडमॅप लाँच केला
🔹पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्सने प्रगत मॉड्यूलर रिअॅक्टर्स आणि लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्सच्या हेतूच्या घोषणेवर स्वाक्षरी केली.
🔸दोन्ही नेत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भारत-फ्रान्स रोडमॅप लाँच केला, ज्यामध्ये एआय तंत्रज्ञानातील सहकार्यावर लक्ष केंद्रित केले गेले.
🔹त्यांनी UNSC सुधारणांच्या गरजेचा पुनरुच्चार केला आणि बहुपक्षीय मंचांसह जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांवर जवळून काम करण्याचे वचन दिले.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात
(पोलीस भरती 2024)
आग्रा शहराची स्थपणा......यांनी केली
(पोलीस भरती 2024)
