fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 372 مشترک است و جایگاه 8 084 را در دسته آموزش و رتبه 17 403 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 372 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -414 و در ۲۴ ساعت گذشته برابر -28 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.67% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.92% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 626 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 955 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 372
مشترکین
-2824 ساعت
-1357 روز
-41430 روز
آرشیو پست ها
🔰आसाममधील गुवाहाटीजवळील सोनापूर येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भारतातील पहिल्या ॲक्वा टेक पार्कचे उद्घाटन केले. �
🔰आसाममधील गुवाहाटीजवळील सोनापूर येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भारतातील पहिल्या ॲक्वा टेक पार्कचे उद्घाटन केले. 🔹स्थान: सोनापूर, गुवाहाटीजवळ, आसाम. 🔸उद्घाटक: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा. 🔹महत्त्व: भारतातील पहिले ॲक्वा टेक पार्क. 🔸मुख्य उद्दिष्टे: ▪️मत्स्यपालन क्षेत्राला चालना देणे. ▪️आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादन वाढवणे. ▪️मत्स्यशेतीत आधुनिक पद्धती रुजवणे. 🔹प्रमुख वैशिष्ट्ये: ▪️बायोफ्लॉक सिस्टीम, रीसर्क्युलेटिंग ॲक्वाकल्चर सिस्टीम (RAS) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. ▪️ संशोधन आणि विकासाचे केंद्र. ▪️स्थानिक रोजगार निर्मिती. ▪️मत्स्य उत्पादकांना प्रशिक्षण. ▪️आसामच्या आर्थिक विकासाला हातभार.

🔰भारत सरकारने हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणे चलनात आ
🔰भारत सरकारने हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणे चलनात आणण्याची घोषणा केली आहे. 🔹डिझाइन: नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे सिंह चतुर्मुख चिन्ह असेल, तर दुसऱ्या बाजूला डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे चित्र असेल. त्यांच्या चित्रासोबत '१९२५' आणि '२०२५' ही वर्षे कोरलेली असतील. 🔸धातू: हे नाणे ५०% चांदी, ४०% तांबे, ५% निकेल आणि ५% जस्त यांच्या मिश्रणातून तयार केले जाईल. 🔹वजन: या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. 🔸व्यास: नाण्याचा व्यास ४४ मिलीमीटर असेल आणि कडांवर २०० दाते असतील. 🔹निर्मिती: हे नाणे कोलकात्यातील भारत सरकारच्या टांकसाळीत तयार केले जाईल.

▪️'1857 चे स्वतंत्र समर' हा ग्रंथ कोणी लिहिला❓
Anonymous voting

▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले❓
Anonymous voting

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous voting

सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते त्यांच्याकडे अजून कोणत्या मंत्रालयाचा कारभार होता ❓
Anonymous voting

सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते ❓
Anonymous voting

भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
Anonymous voting

◾सर जॉन लॉरेन्स ते लॉर्ड नॉर्थब्रुक या कालावधीतील व्हाइसरॉय यांनी स्वीकारलेल्या धोरणांचे वर्णन .... असे केले जाऊ शकते.
Anonymous voting

भारत व चीन या दोन देशांतील सीमारेषा ............. रेषा या नावाने ओळखली जाते.
Anonymous voting

महाराष्ट्रात तंटामुक्त अभियानाची सुरुवात ........... रोजी झाली.
Anonymous voting

▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. (रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

🔰 'ऑपरेशन मुस्कान' आणि 'ऑपरेशन शोध' ही राज्यात बेपत्ता झालेल्या मुली मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्या कडून राबविले जातात 🔰'ऑ
🔰 'ऑपरेशन मुस्कान' आणि 'ऑपरेशन शोध' ही राज्यात बेपत्ता झालेल्या मुली मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्या कडून राबविले जातात 🔰'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskaan) ▪️उद्देश: १८ वर्षांखालील बेपत्ता / हरवलेल्या मुला-मुलींना शोधणे. ▪️सुरुवात: केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, देशभरात राबवली जाते. ▪️शोध क्षेत्रे: रेल्वे/बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, भीक मागणारे/काम करणारे बालक. ▪️सहकार्य: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष. 🔰'ऑपरेशन शोध' (Operation Shodh) ▪️उद्देश: १८ वर्षांवरील बेपत्ता महिला आणि मुलींना शोधणे. ▪️सुरुवात: 'ऑपरेशन मुस्कान'च्या यशानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे. ▪️कार्यपद्धती: पोलीस ठाण्यांच्या स्तरावर शोध मोहीम, स्वयंसेवी संस्थांची मदत. ▪️अतिरिक्त मदत: घरगुती हिंसाचारामुळे घर सोडलेल्या महिलांना 'भरोसा' केंद्राद्वारे समुपदेशन व मदत.

🔰 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना 🔹योजनेचे नाव - प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना 🔸मंजुरी :- केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जु
🔰 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना 🔹योजनेचे नाव  - प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना 🔸मंजुरी :- केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी 🔹कालावधी - योजना सहा वर्षांसाठी 🔸सुरुवात - 2025-26 पासून 🔹देशातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाई 🔸प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून किमान एक जिल्हा निवडला जाईल 🔹ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासोबत स्थानिक भागीदारी यांच्या एकत्रीकरणाद्वारे राबविली जाईल 🔸योजनेवर दरवर्षी सुमारे 24000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित 🔹प्रत्येक धन धान्य जिल्ह्यातील योजनेच्या प्रगतीचे दरमहा डॅशबोर्डद्वारे 117 प्रमुख कामगिरी निर्देशकांवर निरीक्षण केले जाईल. 🔸NITI जिल्हा योजनांचा आढावा आणि मार्गदर्शन देखील करेल. 🔹ही योजना 2025-26 च्या अर्थसंकल्पातील 100 जिल्ह्यांच्या विकासाच्या घोषणेनुसार सुरू होत आहे

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting