Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 372 名订阅者,在 教育 类别中位列第 8 084,并在 印度 地区排名第 17 403 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 372 名订阅者。
根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -414,过去 24 小时变化为 -28,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.67%。内容发布后 24 小时内通常能获得 3.92% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 626 次浏览,首日通常累积 955 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 372
订阅者
-2824 小时
-1357 天
-41430 天
帖子存档
🔰आसाममधील गुवाहाटीजवळील सोनापूर येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भारतातील पहिल्या ॲक्वा टेक पार्कचे उद्घाटन केले.
🔹स्थान: सोनापूर, गुवाहाटीजवळ, आसाम.
🔸उद्घाटक: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा.
🔹महत्त्व: भारतातील पहिले ॲक्वा टेक पार्क.
🔸मुख्य उद्दिष्टे:
▪️मत्स्यपालन क्षेत्राला चालना देणे.
▪️आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादन वाढवणे.
▪️मत्स्यशेतीत आधुनिक पद्धती रुजवणे.
🔹प्रमुख वैशिष्ट्ये:
▪️बायोफ्लॉक सिस्टीम, रीसर्क्युलेटिंग ॲक्वाकल्चर सिस्टीम (RAS) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
▪️ संशोधन आणि विकासाचे केंद्र.
▪️स्थानिक रोजगार निर्मिती.
▪️मत्स्य उत्पादकांना प्रशिक्षण.
▪️आसामच्या आर्थिक विकासाला हातभार.
🔰भारत सरकारने हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणे चलनात आणण्याची घोषणा केली आहे.
🔹डिझाइन: नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे सिंह चतुर्मुख चिन्ह असेल, तर दुसऱ्या बाजूला डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे चित्र असेल. त्यांच्या चित्रासोबत '१९२५' आणि '२०२५' ही वर्षे कोरलेली असतील.
🔸धातू: हे नाणे ५०% चांदी, ४०% तांबे, ५% निकेल आणि ५% जस्त यांच्या मिश्रणातून तयार केले जाईल.
🔹वजन: या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल.
🔸व्यास: नाण्याचा व्यास ४४ मिलीमीटर असेल आणि कडांवर २०० दाते असतील.
🔹निर्मिती: हे नाणे कोलकात्यातील भारत सरकारच्या टांकसाळीत तयार केले जाईल.
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद्गार कोणी काढले❓
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते त्यांच्याकडे अजून कोणत्या मंत्रालयाचा कारभार होता ❓
सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते ❓
भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
◾सर जॉन लॉरेन्स ते लॉर्ड नॉर्थब्रुक या कालावधीतील व्हाइसरॉय यांनी स्वीकारलेल्या धोरणांचे वर्णन .... असे केले जाऊ शकते.
भारत व चीन या दोन देशांतील सीमारेषा ............. रेषा या नावाने ओळखली जाते.
महाराष्ट्रात तंटामुक्त अभियानाची सुरुवात ........... रोजी झाली.
▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते.
(रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰 'ऑपरेशन मुस्कान' आणि 'ऑपरेशन शोध' ही राज्यात बेपत्ता झालेल्या मुली मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्या कडून राबविले जातात
🔰'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskaan)
▪️उद्देश: १८ वर्षांखालील बेपत्ता / हरवलेल्या मुला-मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, देशभरात राबवली जाते.
▪️शोध क्षेत्रे: रेल्वे/बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, भीक मागणारे/काम करणारे बालक.
▪️सहकार्य: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष.
🔰'ऑपरेशन शोध' (Operation Shodh)
▪️उद्देश: १८ वर्षांवरील बेपत्ता महिला आणि मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: 'ऑपरेशन मुस्कान'च्या यशानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे.
▪️कार्यपद्धती: पोलीस ठाण्यांच्या स्तरावर शोध मोहीम, स्वयंसेवी संस्थांची मदत.
▪️अतिरिक्त मदत: घरगुती हिंसाचारामुळे घर सोडलेल्या महिलांना 'भरोसा' केंद्राद्वारे समुपदेशन व मदत.
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
🔹योजनेचे नाव - प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
🔸मंजुरी :- केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी
🔹कालावधी - योजना सहा वर्षांसाठी
🔸सुरुवात - 2025-26 पासून
🔹देशातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाई
🔸प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून किमान एक जिल्हा निवडला जाईल
🔹ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासोबत स्थानिक भागीदारी यांच्या एकत्रीकरणाद्वारे राबविली जाईल
🔸योजनेवर दरवर्षी सुमारे 24000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
🔹प्रत्येक धन धान्य जिल्ह्यातील योजनेच्या प्रगतीचे दरमहा डॅशबोर्डद्वारे 117 प्रमुख कामगिरी निर्देशकांवर निरीक्षण केले जाईल.
🔸NITI जिल्हा योजनांचा आढावा आणि मार्गदर्शन देखील करेल.
🔹ही योजना 2025-26 च्या अर्थसंकल्पातील 100 जिल्ह्यांच्या विकासाच्या घोषणेनुसार सुरू होत आहे
🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
