fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 402 مشترک است و جایگاه 8 087 را در دسته آموزش و رتبه 17 381 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 402 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -413 و در ۲۴ ساعت گذشته برابر -22 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.91% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 614 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 954 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 402
مشترکین
-2224 ساعت
-1307 روز
-41330 روز
آرشیو پست ها
झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

🔰शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाह
🔰शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे, अशी घोषणा केली. 🔹निर्णय: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली की, राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत दररोज गायले जाणे बंधनकारक आहे. 🔸उद्देश: या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेचा गौरव वाढवणे आहे. 🔹कोणाला लागू: हा निर्णय केवळ मराठी माध्यमांच्या शाळांनाच नव्हे, तर CBSE, ICSE आणि IB बोर्डांसह राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असेल. 🔸कारवाई: जे शाळा या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

🔰पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे. 🔰स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण (बोऱ्हाडेवाडी-मोशी) 🔹स्थान: पिंपरी-चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी-मोशी, पुणे-नाशिक महामार्गाजवळ. 🔸उंची: हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट, तर चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल. 🔹इतर पुतळे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यासोबतच 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार-मावळ्यांचे पुतळे असतील. 🔸शिल्पकार: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे. 🔹इतर वैशिष्ट्ये: स्मारकाच्या परिसरात 'शंभू सृष्टी', ओपन-एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.

गांधी आयर्विन करार –
Anonymous voting

कॅबिनेट मिशनचे आगमन -
Anonymous voting

महात्मा गांधींची हत्या -
Anonymous voting

लोकहितवादींनी काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कोणत्या ग्रंथात केला?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting