Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 402 مشتركاً، محتلاً المرتبة 8 087 في فئة التعليم والمرتبة 17 381 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 402 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -413، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.61%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.91% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 614 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 954 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 402
المشتركون
-2224 ساعات
-1307 أيام
-41330 أيام
أرشيف المشاركات
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
🔰शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे, अशी घोषणा केली.
🔹निर्णय: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली की, राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत दररोज गायले जाणे बंधनकारक आहे.
🔸उद्देश: या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेचा गौरव वाढवणे आहे.
🔹कोणाला लागू: हा निर्णय केवळ मराठी माध्यमांच्या शाळांनाच नव्हे, तर CBSE, ICSE आणि IB बोर्डांसह राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असेल.
🔸कारवाई: जे शाळा या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
🔰पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे.
🔰स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण (बोऱ्हाडेवाडी-मोशी)
🔹स्थान: पिंपरी-चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी-मोशी, पुणे-नाशिक महामार्गाजवळ.
🔸उंची: हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट, तर चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल.
🔹इतर पुतळे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यासोबतच 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार-मावळ्यांचे पुतळे असतील.
🔸शिल्पकार: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे.
🔹इतर वैशिष्ट्ये: स्मारकाच्या परिसरात 'शंभू सृष्टी', ओपन-एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.
लोकहितवादींनी काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कोणत्या ग्रंथात केला?
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
