Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 23 062 مشترک است و جایگاه 8 400 را در دسته آموزش و رتبه 17 490 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 23 062 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 07 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -385 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.10% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 295 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 716 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 اکتبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
23 062
مشترکین
-1424 ساعت
-997 روز
-38530 روز
آرشیو پست ها
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या.
शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
१) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Q. नाना शंकरशेट यांच्या विनंतीस मान देऊन रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी_______ नाटक हिंदी मध्ये भाषांतर करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला.
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
