ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 578 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 625

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 578 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -380,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.48%。内容发布后 24 小时内通常能获得 3.25% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 592 次浏览,首日通常累积 798 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 578
订阅者
-624 小时
-557
-38030
帖子存档
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting

🔰ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील कुसुनपूर हे गाव राज्याचे पहिले "स्मार्ट व्हिलेज" बनणार आहे. 📍 गावाचे नाव: कुसुनपूर 📍 जिल
🔰ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील कुसुनपूर हे गाव राज्याचे पहिले "स्मार्ट व्हिलेज" बनणार आहे. 📍 गावाचे नाव: कुसुनपूर 📍 जिल्हा: केंद्रपाडा, ओडिशा ⭐ ओडिशातील पहिले Smart Village म्हणून विकसित होणार 🏗️ गावात आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार 💡 वीज, पाणी, इंटरनेट, रस्ते यांची सुधारणा 🎓 डिजिटल शिक्षण आणि स्मार्ट शाळा योजना 🏥 आरोग्य सुविधा आणि स्वच्छता व्यवस्था सुधारली जाणार 🌱 पर्यावरणपूरक व शाश्वत विकासावर भर 📶 इंटरनेट व डिजिटल सेवा उपलब्ध करून गाव डिजिटल बनवणार 🏡 ग्रामीण विकासासाठी आदर्श मॉडेल गाव म्हणून तयार केले जाणार

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा 🔸 ♦️ MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ♦️
🅾️ अमृत योजना 2026 🅾️ 💰 15000/- Scholarship 💵
☑️ Eligibility Criteria ☑️ Benefits and Features ☑️ Required Documents 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/XGmHR1Vk4JQ

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 18 मार्च 2026 🔰 Day 3️⃣9️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/bayCUtMkcaw

'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting