Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 256 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 256 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -429 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.89% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 725 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 944 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 256
مشترکین
-1424 ساعت
-1137 روز
-42930 روز
آرشیو پست ها
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
🔰जपानच्या मसाकी काशिवाराला गणितासाठी प्रतिष्ठित एबेल पुरस्कार मिळाला
🔹७८ वर्षीय गणितज्ञांना "बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल" सन्मानित करण्यात आले.
🔸मॉड्यूलने "रेषीय विभेदक समीकरणांच्या प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन आधार" प्रदान केला.
🔹नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल (१८०२-१८२९) यांच्या नावावरून ठेवलेला हा एबेल पुरस्कार नॉर्वेच्या सरकारने तयार केला होता.
🔰Saarthi AI chat bot हरियाणा राज्याने लाँच केले आहे.
🔹हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मुख्य सचिव कार्यालयाच्या वेबसाइटसाठी (http://csharyana.gov.in) अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे चॅटबॉट 'सारथी' लाँच केले आहे.
🔸गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या सरकारी सूचना, अधिसूचना आणि परिपत्रके सहज उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या सहभागात क्रांती घडवून आणण्याचे या चॅटबॉटचे उद्दिष्ट आहे, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी (Big jump into the unknown) असे कोणी म्हटले होते ?
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाला संदर्भात प्रसिद्धीपत्रक
🔰जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाल
✨ऑपरेशन ब्रह्मा:
🇮🇳 म्यानमारला मदत साहित्य सुपूर्द 🇲🇲
मदत साहित्याचा पहिला माल आज यांगूनमध्ये राजदूत अभय ठाकूर यांनी औपचारिकपणे यांगूनचे मुख्यमंत्री यू सोए थेन यांना केला सुपूर्द.
_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
🔶 खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
🔶 ' मुरुंबदेव ' किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ........... ठेवण्यात आले.
🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला.
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
