ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 256 مشتركاً، محتلاً المرتبة 8 120 في فئة التعليم والمرتبة 17 404 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 256 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -429، وفي آخر 24 ساعة بمقدار -14، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.11‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.89‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 725 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 944 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 256
المشتركون
-1424 ساعات
-1137 أيام
-42930 أيام
أرشيف المشاركات
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
Anonymous voting

🔰जपानच्या मसाकी काशिवाराला गणितासाठी प्रतिष्ठित एबेल पुरस्कार मिळाला 🔹७८ वर्षीय गणितज्ञांना "बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनि
🔰जपानच्या मसाकी काशिवाराला गणितासाठी प्रतिष्ठित एबेल पुरस्कार मिळाला 🔹७८ वर्षीय गणितज्ञांना "बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल" सन्मानित करण्यात आले. 🔸मॉड्यूलने "रेषीय विभेदक समीकरणांच्या प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन आधार" प्रदान केला. 🔹नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल (१८०२-१८२९) यांच्या नावावरून ठेवलेला हा एबेल पुरस्कार नॉर्वेच्या सरकारने तयार केला होता.

🔰Saarthi AI chat bot हरियाणा राज्याने लाँच केले आहे. 🔹हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मुख्य सचिव कार्यालयाच्या व
🔰Saarthi AI chat bot हरियाणा राज्याने लाँच केले आहे. 🔹हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मुख्य सचिव कार्यालयाच्या वेबसाइटसाठी (http://csharyana.gov.in) अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे चॅटबॉट 'सारथी' लाँच केले आहे. 🔸गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या सरकारी सूचना, अधिसूचना आणि परिपत्रके सहज उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या सहभागात क्रांती घडवून आणण्याचे या चॅटबॉटचे उद्दिष्ट आहे, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

"देशाचे दुश्मन" हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous voting

राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी (Big jump into the unknown) असे कोणी म्हटले होते ?
Anonymous voting

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

318 उमेदवारांचा नव्याने समावेश
318 उमेदवारांचा नव्याने समावेश

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाला संदर्भात प्रसिद्धीपत्रक
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाला संदर्भात प्रसिद्धीपत्रक

🔰जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाल

✨ऑपरेशन ब्रह्मा: 🇮🇳 म्यानमारला मदत साहित्य सुपूर्द 🇲🇲 मदत साहित्याचा पहिला माल आज यांगूनमध्ये राजदूत अभय ठाकूर यांनी औपचा
ऑपरेशन ब्रह्मा: 🇮🇳 म्यानमारला मदत साहित्य सुपूर्द 🇲🇲 मदत साहित्याचा पहिला माल आज यांगूनमध्ये राजदूत अभय ठाकूर यांनी औपचारिकपणे यांगूनचे मुख्यमंत्री यू सोए थेन यांना केला सुपूर्द.

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🔶 खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
Anonymous voting

🔶 ' मुरुंबदेव ' किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ........... ठेवण्यात आले.
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
Anonymous voting