fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 23 090 مشترک است و جایگاه 8 471 را در دسته آموزش و رتبه 17 590 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 23 090 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 05 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -387 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.67% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.11% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 309 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 718 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 06 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

23 090
مشترکین
-1124 ساعت
-967 روز
-38730 روز
آرشیو پست ها
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

साने गुरुजी चा अमृतपुत्र असा गौरव कोणी केला
Anonymous voting

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. राजा राममोहन रॉय यांनी इंग्रजी शिक्षणाला पाठिंबा दिला. 2. त्यांनी गणित, रसायनशास्त्र व शरीररचना यांसारख्या विषयांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला.
Anonymous voting

1823 मध्ये लॉर्ड ॲम्हर्स्टला लिहिलेल्या पत्रात राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केला?
Anonymous voting

वेदांत कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

हिंदू कॉलेजचे पुढे कोणते नाव झाले?
Anonymous voting

1817 मध्ये डेव्हिड हेअर आणि राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नातून कोणती संस्था स्थापन झाली?
Anonymous voting

"विधवांना पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याच्या प्रथेचे समर्थन आणि विरोधक यांच्यातील चर्चा" हे विचार कोणाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

सतीप्रथेविरोधात राजा राममोहन रॉय यांनी बंगाली भाषेत पत्रक कोणत्या वर्षी लिहिले?
Anonymous voting

ब्राह्मो समाजातील प्रार्थनेसाठी राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर दर आठवड्याला कोण येत असत?
Anonymous voting

हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देणारे पहिले भारतीय कोण?
Anonymous voting

खालीलपैकी कालानुक्रमे योग्य क्रम कोणता? 1.बंगाल गॅझेट 2.मद्रास कुरिअर 3.इंडियन हेरॉल्ड 4.संवाद कौमुदी
Anonymous voting

'समाचार दर्पण' कोणी सुरू केले?
Anonymous voting

'दिग्दर्शन' हे काय होते?
Anonymous voting

खालीलपैकी 'मद्रासमधील पहिले वृत्तपत्र' कोणते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता उठाव १८५७ पूर्वी झाला?
Anonymous voting

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting