Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 090 مشتركاً، محتلاً المرتبة 8 471 في فئة التعليم والمرتبة 17 590 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 090 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 05 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -387، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.67%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.11% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 309 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 718 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
23 090
المشتركون
-1124 ساعات
-967 أيام
-38730 أيام
أرشيف المشاركات
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1. राजा राममोहन रॉय यांनी इंग्रजी शिक्षणाला पाठिंबा दिला. 2. त्यांनी गणित, रसायनशास्त्र व शरीररचना यांसारख्या विषयांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला.
1823 मध्ये लॉर्ड ॲम्हर्स्टला लिहिलेल्या पत्रात राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केला?
1817 मध्ये डेव्हिड हेअर आणि राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नातून कोणती संस्था स्थापन झाली?
"विधवांना पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याच्या प्रथेचे समर्थन आणि विरोधक यांच्यातील चर्चा" हे विचार कोणाशी संबंधित आहे ?
सतीप्रथेविरोधात राजा राममोहन रॉय यांनी बंगाली भाषेत पत्रक कोणत्या वर्षी लिहिले?
ब्राह्मो समाजातील प्रार्थनेसाठी राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर दर आठवड्याला कोण येत असत?
हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देणारे पहिले भारतीय कोण?
खालीलपैकी कालानुक्रमे योग्य क्रम कोणता?
1.बंगाल गॅझेट 2.मद्रास कुरिअर 3.इंडियन हेरॉल्ड 4.संवाद कौमुदी
