fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 323 مشترک است و جایگاه 8 096 را در دسته آموزش و رتبه 17 400 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 323 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -419 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.81% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.07% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 659 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 990 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 323
مشترکین
-1224 ساعت
-1267 روز
-41930 روز
آرشیو پست ها
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous voting

🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

🔰तामिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. 🔸मुख्य उद्दिष्ट: राज्याला अवकाश आणि संरक्षण उद
🔰तामिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. 🔸मुख्य उद्दिष्ट: राज्याला अवकाश आणि संरक्षण उद्योगासाठी पसंतीचे केंद्र बनवणे. 🔰गुंतवणुकीचे लक्ष्य: 🔸5 वर्षांत: 5 अब्ज USD (सुमारे 41,000 कोटी रुपये). 🔹10 वर्षांत: 10 अब्ज USD (सुमारे 82,000 कोटी रुपये). 🔸रोजगार निर्मिती: सुमारे 1 लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार अपेक्षित. 🔹पायाभूत सुविधा: चेन्नई, कोईम्बतूर, कांचीपुरम, कृष्णगिरी, सेलम, तिरुचिरापल्ली येथे अवकाश आणि संरक्षण उद्याने (Aerospace and Defence Parks) स्थापन केली जातील.

🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत) 🔸वैशिष्ट्य: ही भा
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत) 🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे. 🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते. 🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते. 🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
Anonymous voting

पावनधाम आश्रम' कोणी स्थापन केला ?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Anonymous voting

+2
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

बहिष्कृत भारत या वृत्तपत्र ला कोणी मदत केली❔
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting