Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 323 مشتركاً، محتلاً المرتبة 8 096 في فئة التعليم والمرتبة 17 400 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 323 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.81%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.07% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 990 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 323
المشتركون
-1224 ساعات
-1267 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
🔰तामिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
🔸मुख्य उद्दिष्ट: राज्याला अवकाश आणि संरक्षण उद्योगासाठी पसंतीचे केंद्र बनवणे.
🔰गुंतवणुकीचे लक्ष्य:
🔸5 वर्षांत: 5 अब्ज USD (सुमारे 41,000 कोटी रुपये).
🔹10 वर्षांत: 10 अब्ज USD (सुमारे 82,000 कोटी रुपये).
🔸रोजगार निर्मिती: सुमारे 1 लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार अपेक्षित.
🔹पायाभूत सुविधा: चेन्नई, कोईम्बतूर, कांचीपुरम, कृष्णगिरी, सेलम, तिरुचिरापल्ली येथे अवकाश आणि संरक्षण उद्याने (Aerospace and Defence Parks) स्थापन केली जातील.
✅
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत)
🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे.
🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते.
🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते.
🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).
▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
