Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 240 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 398 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 240 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 09 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -422 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 742 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 941 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 240
مشترکین
-924 ساعت
-1067 روز
-42230 روز
آرشیو پست ها
काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला न्हवता?
महात्मा फुलेंचा मारणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे ?
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
🔰पंतप्रधान: मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय
🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय बनले आहेत.
🔸या सन्मानामुळे पंतप्रधान मोदींच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत भर पडली आहे, ज्यामुळे हा २१ वा सन्मान आहे.
🔰भारत-मॉरिशस अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन
🔹पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशनचे उद्घाटन केले.
🔸भारताने ४.७४ दशलक्ष डॉलर्सच्या अनुदानातून निधी मिळवलेली ही संस्था मॉरिशसच्या नागरी सेवकांना प्रशिक्षण देईल आणि प्रशासन संशोधनाला प्रोत्साहन देईल.
🔹हा उपक्रम जागतिक दक्षिणेसाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करतो.
परिक्षेच्या नवीन तारखा..
♦️ गट क पूर्व परीक्षा पुढे गेली आहे..
👉 गट क पूर्व परीक्षा 2024 - 1 जून 2025
👉 गट ब मुख्य परीक्षा 2024 - 29 जून 2025
👉 4 मे ला होणारी गट क पुर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.. 🙏🙏
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
कट ऑफ - 117.50
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
पूर्व परीक्षा निकाल प्रसिद्ध
भारतीय संविधान हे ' भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ' असे कोणी म्हटले?
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
🔰राज्यकर निरीक्षक(STI) मुख्य परीक्षा 2023
🔹द्वितीय टप्यातील उमेदवारांचे नियुक्ती आदेश
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - Post Preference & Opting Out वेबलिंक सुरु झाली आहे..
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
🔹अंतिम दिनांक :- 18 मार्च 2025.
🔖IDBI बँक अंतर्गत नोकरीची संधी🔖
🔹पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक (JAM)
🔸पदसंख्या- 650
🔹शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
🔸वयोमर्यादा - 20 ते 25 वर्षे
🔹अर्ज शुल्क- 1050 रुपये
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 मार्च 2025
🔰अधिकृत वेबसाईट - https://www.idbibank.in/
Q.) सत्य विधाने ओळखा.
अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
