ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 240 名订阅者,在 教育 类别中位列第 8 120,并在 印度 地区排名第 17 398

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 240 名订阅者。

根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -422,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.88% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 742 次浏览,首日通常累积 941 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 240
订阅者
-924 小时
-1067
-42230
帖子存档
काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला न्हवता?
Anonymous voting

महात्मा फुलेंचा मारणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे ?
Anonymous voting

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰पंतप्रधान: मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्
🔰पंतप्रधान: मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय बनले आहेत. 🔸या सन्मानामुळे पंतप्रधान मोदींच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत भर पडली आहे, ज्यामुळे हा २१ वा सन्मान आहे. 

🔰भारत-मॉरिशस अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन 🔹पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील
🔰भारत-मॉरिशस अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन 🔹पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशनचे उद्घाटन केले. 🔸भारताने ४.७४ दशलक्ष डॉलर्सच्या अनुदानातून निधी मिळवलेली ही संस्था मॉरिशसच्या नागरी सेवकांना प्रशिक्षण देईल आणि प्रशासन संशोधनाला प्रोत्साहन देईल. 🔹हा उपक्रम जागतिक दक्षिणेसाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करतो.

परिक्षेच्या नवीन तारखा.. ♦️ गट क पूर्व परीक्षा पुढे गेली आहे.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2024 - 1 जून 2025 👉 गट ब मुख्य परीक्षा
परिक्षेच्या नवीन तारखा.. ♦️ गट क पूर्व परीक्षा पुढे गेली आहे.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2024 - 1 जून 2025 👉 गट ब मुख्य परीक्षा 2024 - 29 जून 2025 👉 4 मे ला होणारी गट क पुर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.. 🙏🙏

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 कट ऑफ - 117.50
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 कट ऑफ - 117.50

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 पूर्व परीक्षा निकाल प्रसिद्ध 

भारतीय संविधान हे ' भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ' असे कोणी म्हटले?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

+1
🔰मुख्यसेविका पदोन्नतीने बाबत CDPO(UR) सूचनापत्र.

🔰राज्यकर निरीक्षक(STI) मुख्य परीक्षा 2023 🔹द्वितीय टप्यातील उमेदवारांचे नियुक्ती आदेश

🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - Post Preference & Opting Out वेबलिंक सुरु झाली आहे.. लिंक http://65.2.95.159/mpsconline/publ
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - Post Preference & Opting Out वेबलिंक सुरु झाली आहे.. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 🔹अंतिम दिनांक :- 18 मार्च 2025.

🔖IDBI बँक अंतर्गत नोकरीची संधी🔖 🔹पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक (JAM) 🔸पदसंख्या- 650 🔹शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकत
🔖IDBI बँक अंतर्गत नोकरीची संधी🔖 🔹पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक (JAM) 🔸पदसंख्या- 650 🔹शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार 🔸वयोमर्यादा - 20 ते 25 वर्षे 🔹अर्ज शुल्क- 1050 रुपये 🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 मार्च 2025 🔰अधिकृत वेबसाईट - https://www.idbibank.in/

लुटीचा सिद्धांत' 1873 मध्ये कोणी मांडला ?
Anonymous voting

Q.) सत्य विधाने ओळखा. अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
Anonymous voting