Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
कोणत्या दिवशी पहिला महिला न्यायाधीशांचा आंतराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला?
A stitch in time saves nine
नमस्कार
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील "इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच" येत्या 28 सप्टेंबर रोजी आयोजित आहे.
👉 केवळ 5 तासात परीक्षेला अपेक्षित इतिहास शिकवणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे..
📍"ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
Rayat Prabodhini Official App download करा :: त्यात लॉगिन केल्यावर store नावाच्या ऑप्शनला निवडा :: त्यातील "OFFLINE इतिहास one day revision " नावाचा कोर्स खरेदी करा :: आणि ऑफलाईन लेक्चर क्या ठिकाणी ह्या कोर्सची पावती दाखवून प्रवेश घ्या.
🔰 ऑफलाईन संदर्भात सूचना :
1. मर्यादित केवळ 300 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.
2. ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील ह्याची नोंद घ्या. (स्पॉट admission नसतील)
📍 "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी देखील सारखीच पद्धत आहे फक्त कोर्स निवडताना "ONLINE- इतिहास One day revision" नावाचा निवडावा.
📍(ऑनलाईन लेक्चर्स 29 सप्टेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत उपलब्ध होतील) 📍
🔰कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी कृपया : 9762131361 या क्रमांकावर संपर्क करावा...
धन्यवाद..
(Offline साठी शेवटचे काही प्रवेश शिल्लक)
#लक्षात असुद्या
#पीएम गतिशक्ती
रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, मालवाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर ही पीएम गतिशक्तीला चालना देणारी सात इंजिने आहेत.
Join- @rayatnotes
८ ॲाक्टोबरच्या संयुक्त पुर्व परीक्षेच्या अनुषंगाने..
महाराष्ट्र भूगोल by विशाल लोंढे
ठीक ७ वाजता..
https://youtu.be/7K_Nv3fUINE
योग्य विधाने तपासा;
अ) इंदरमित गिल जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ बनणारे पहिले भारतीय ठरले.
ब) टाईमच्या 'वर्ल्डस ग्रेटेस्ट प्लेसेस २०२२' मध्ये केरळ आणि अहमदाबाद या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी देण्यात येणारे 2021 चे पुरस्कार जून 2022 मध्ये नुकतेच जाहीर झाले त्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
नमस्कार
काल आपण विज्ञान विषयाचे फास्टट्रॅक रिविजन सत्र सुरू केले होते त्याचा आज दुसरा भाग जात जितेंद्र सर आपल्याशी रसायनशास्त्र या विषयाच्या संदर्भात एक अंतिम रिव्हिजनच्या स्वरूपात चर्चा करतील.
आवर्जून जॉईन व्हा..
लिंक - https://youtu.be/kqe3axGQqaU
Repost from Umesh Kudale
आजचा पीएसआय मुख्य परीक्षेचा पेपर हा तुम्हाला चांगला गेला असेल याची खात्री आहे.
पेपरची काठिण्य पातळी मध्यम होती कायद्यातील तीन चार प्रश्न सोडले तर आवाक्यातील प्रश्न होते. फॅक्ट आणि संकल्पना असा कव्हर करत मूलभूत अभ्यास तपासला आहे.
GS सोपा होता.
(राज्यव्यवस्था आणि भूगोलाचे दोन /तीन प्रश्न थोडेसे आव्हानात्मक होते.) परंतु बुद्धिमत्तेच्या संदर्भात वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केलेल्या मंडळींना फायदा अधिक होण्याची शक्यता आहे.
इतिहास विषयाचा पेपर हा प्रेडिक्टेबल होता Prediction सिरीज मध्ये कालच नाना शंकर शेठ आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी या दोघांच्या संदर्भात चर्चा झाली होती.
GS चे बरेच प्रश्न रयतच्या सध्या सुरू असलेल्या टेस्ट सिरीज मध्ये आणि पुस्तकामध्ये कव्हर झालेले आहेत.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सध्या तरी मला इतिहास विषयाच्या संदर्भातील एका प्रश्नाच्या संदर्भात थोडा आक्षेप आहे. स्वामी दयानंद सरस्वतींचा आर्य समाजाचा प्रश्न..
वरील प्रश्नाच्या संदर्भात स्वामीजींनी १८८५ मध्ये आर्य समाजाची स्थापना कुठे केली? अशी विचारणा केलेली असल्याने या प्रश्नाचे उत्तर पाहणे उत्सुकतेचे आहे.
स्वामी दयानंद सरस्वतींचे निधन १८८३ मध्ये झालेले आहे.आर्य समाजाच्या संदर्भात त्यांच्या अनुयायांनी नंतरच्या काळामध्ये १८८५ मध्ये आर्य समाजाची स्थापना ' लाहोर 'मध्ये केलेली आहे.
१८८५ ऐवजी १८७५ असे असणे अपेक्षित होते का ?
हा एक प्रश्न उपस्थित होतो. जर तसे असेल तर उत्तर 'मुंबई 'असे असू शकते..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी.
9607058001
महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये .......... प्रकारचा दगडी कोळसा सापडतो.
हा प्रश्न खूप लोकांचा चुकला आहे एकदा पाहून घ्या👆
10 वी जुने भूगोल- page no- 27
