आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा गट ब व क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.
'गट क प्रशिक्षणासाठी' TRTI द्वारे उद्या 11 ऑक्टोंबर दुपारी 2 पासून संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध होत आहे.
उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे.
आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत.
या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..
👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8
अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101
तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏
11 اکتبر 2024, 06:25
