es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 117 618 suscriptores, ocupando la posición 1 086 en la categoría Educación y el puesto 1 997 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 117 618 suscriptores.

Según los últimos datos del 06 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 6 489, y en las últimas 24 horas de 438, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 24.72%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.55% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 29 063 visualizaciones. En el primer día suele acumular 15 925 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 64.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

117 618
Suscriptores
+43824 horas
+3 8137 días
+6 48930 días
Archivo de publicaciones
नवीन काय काय बदल झालेत एकदा पाहून घ्या.. उद्या सविस्तर Youtube ला भेटू सकाळी 11:00 वाजता 🙏🙏 Join: @umeshkudale
नवीन काय काय बदल झालेत एकदा पाहून घ्या.. उद्या सविस्तर Youtube ला भेटू सकाळी 11:00 वाजता 🙏🙏 Join: @umeshkudale

Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 48 (Test - 48)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 47 (Test - 47)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Upadated Answerkey.pdf #Rayat Revision Program Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 46 (Test - 46)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

https://youtu.be/5HLaWNd4xLw?si=VIVmWpihQgap6c61 पोलीस उपनिरीक्षक वीरभद्र सुनिता बब्रुवान गठोडे 🌿

ऑक्टोंबर 2023 मध्ये कोणत्या राज्याने वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याग्र संरक्षण दल स्थापन केले आहे?
Anonymous voting

"उलगुलान " आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब आणि क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे. संयुक्त गट ब आणि क मध्ये रयत प्रबोधिनी च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात सर्व टप्प्यावर रयत प्रबोधिनी आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत.. आपल्या TRTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे. या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल.. 👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8 अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा.. 9762131361 / 9216950101 संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी https://www.youtube.com/@रयतप्रबोधिनी तुमचाच, उमेश कुदळे रयत सेवक 🙏🙏 (रयत च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)

भारतातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?
Anonymous voting

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी पाच फ्लीट सपोर्ट शिपसाठी कोणत्या कंपनीसोबत 19,000 कोटींचा करार केला?
Anonymous voting

सोहळा रयतचा... सन्मान गुणवंतांचा 🔥🔥

आज रयत रिविजन प्रोग्रॅम मध्ये दिवस : 47 चे (राष्ट्रीय चळवळ) टॉपिकचे डिस्कशन *आज पाच वाजता* होणार तरी सोबत दिवस 47 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏

https://youtube.com/live/RPQzd3UCo5o अभिजात भाषा म्हणजे काय?? मराठी भाषेला का दिला?? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं मराठी भाषेला कोणता फायदा होणार?? याची प्रक्रिया कशी असते?? या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत समजावून घेऊयात... आज 6 वाजता..... 👍🏻

❤️
❤️

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल महाराष्ट्र सरकरतर्फे कोणत्या देशात उभारले जाणार आहे?
Anonymous voting

मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा... 𝗝𝗼𝗶𝗻 :- @rayatnotes
मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा... 𝗝𝗼𝗶𝗻 :- @rayatnotes

आज रयत रिविजन प्रोग्रॅम मध्ये दिवस : 46 चे (राष्ट्रीय चळवळ) टॉपिकचे डिस्कशन आज चार वाजता होणार तरी सोबत दिवस 46 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏

आज रयत रिविजन प्रोग्रॅम मध्ये दिवस : 45 चे (सांप्रदायिकतेच्या वाढ व विकास) टॉपिक मधील हिंदू महासभा डिस्कशन आज चार वाजता होणार तरी सोबत दिवस 45 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏

आमच्या सारख्या सामान्य पोरांनी आयोजित केलेल्या आणि आम्हीच प्रमुख पाहुणे असणाऱ्या रयेतच्या या दिमाखदार सोहळ्यावर तुम्ही जे प्रेम केले.. आशीर्वाद दिला.. पाठबळ दिले.. त्या बद्दल सदैव तुमच्या ऋणात राहू.. गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणचा हा आज वरचा सगळ्यात मोठा कार्यक्रम ठरला तो केवळ आपल्या प्रेमामुळे,साथी मुळे न भक्कम पाठबळा मुळे.. आपली साथ या पुढे ही लागणार आहे 🙏 उमेश कुदळे रयत सेवक 🙏

मराठीचा गौरव वाढवणारे पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous voting

गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या महिला कैद्यांसाठी भारतातील पहिले खुले कारागृह कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
Anonymous voting