es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 113 468 suscriptores, ocupando la posición 1 145 en la categoría Educación y el puesto 2 118 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 113 468 suscriptores.

Según los últimos datos del 28 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 2 868, y en las últimas 24 horas de 324, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 29.10%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.59% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 33 013 visualizaciones. En el primer día suele acumular 15 418 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 57.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

113 468
Suscriptores
+32424 horas
+1 7137 días
+2 86830 días
Archivo de publicaciones
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿

परीक्षेला जाता जाता = उमेश कुदळे 🙏

https://t.me/umeshkudale?livestream=9f1796e14c78d17c73 उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने 'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे.. 🙏

परीक्षेला जाता जाता.. उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे.. पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाण
परीक्षेला जाता जाता.. उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे.. पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे . फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात. रात्री १० वाजता आपलाच, उमेश कुदळे 🙏 https://t.me/umeshkudale

संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2026 2026 च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की आजचे लेक्चर करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना
संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2026
2026 च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की आजचे लेक्चर करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजे "इंग्लिश ग्रामर". इंग्लिश विषयाचा अभ्यास नेमका कसा आणि कुठून अभ्यासाची सुरुवात करावी? इंग्लिश विषयाचा अभ्यास पूर्व परीक्षा असताना करावा की मुख्य परीक्षेला गेल्यावर करावा? इंग्लिश विषयात PYQ चे महत्व ? या सर्व गोष्टींवर चर्चा करुयात आज 5:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/nmRx3LTD0to?feature=share

Revision Mentorship Program चे Day 9 चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 9 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

आजचा भूगोलाचा 11:00 वाजता येणारा पेपर काही तांत्रिक अडचणीमुळे 12:30 वाजता अपलोड केला जाईल.. आपले सहकार्य अपेक्षित आहे.. धन्यवाद 🙏

Revision Mentorship Program उद्या पासून पुढील 8 दिवस भेटत आहोत भूगोल विषयासाठी 🤞 पुढील 8 दिवस भूगोल विषय आयोगाचा अभ्यासक्रम,
Revision Mentorship Program
उद्या पासून पुढील 8 दिवस भेटत आहोत भूगोल विषयासाठी 🤞 पुढील 8 दिवस भूगोल विषय आयोगाचा अभ्यासक्रम, PYQ आणि इतर संदर्भग्रंथातून विचारले जाणारे प्रश्न या सर्व बाजूनी अभ्यास करून 10 मार्क्स आपल्या हातात घेऊयात. - धन्यवाद🙏

photo content
+4

Revision Mentorship Program
काल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत. आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे कारण की - गेल्या 8 दिवसात आपण राज्यव्यवस्था विषयाचे एका दिवसाला 30 असे 8 दिवसांचे 240 प्रश्न त्याच्या 4 ऑप्शनसहित सोडवले आहेत. आणि वनस्पतीशास्त्र 7 दिवसाचे एका दिवसाला 30 असे 7 दिवसांचे 210 प्रश्न चारही ऑप्शन्ससहित सोडवले आहेतं. आज दिवसभर ह्या दोन विषयांवर काम करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. 8 दिवसांत कोणत्या दिवशी कमी मार्क आले होते. त्या दिवशीचे टॉपिक पुन्हा वाचून Revision Mentorship, आयोगाचे प्रश्न सोडवून टॉपिक परिपूर्ण करा. Stay Tuned 😊 भेटुयात उद्यापासून भूगोल विषयासाठी🤞 धन्यवाद 🙏

photo content
+5

Day - 8 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

लाईट आलेली आहे, 6:45 ला लेक्चर सुरू करू. #Revision Mentorship Program

लाईट गेल्यामुळे लेक्चर थांबवण्यात आले आहे. लाईट आल्यानंतर पुढील अपडेट दिली जाईल. तसदीबद्दल क्षमस्व🙏

नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लेक्चर करा👇 1) अर्थशास्त्र विषयाची तयारी बेसिक पासून कशी करावी? 2) अर्थशा
नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लेक्चर करा👇 1) अर्थशास्त्र विषयाची तयारी बेसिक पासून कशी करावी? 2) अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासाचे डिकोडिंग. 3) अर्थशास्त्र विषयात चालू घडामोडी चे महत्व इत्यादी सर्व गोष्टींची उत्तरे मिळवण्यासाठी भेटूयात आज 5:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/YbDFoLInz-0?feature=share

Revision Mentorship Program चे Day 8 चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Polity : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day -7 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Day - 6 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf