Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
#गट क पूर्व परीक्षा - 2024
अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे महत्वाचे कायदे
उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
परीक्षेला जायच्या अगोदर 2 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.
- धन्यवाद 🙏
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
11 دسامبر 2025, 10:03
11 دسامبر 2025, ~10:04
इतिहास विषयाची
“ॲानलाईन वन डे रिव्हीजन बॅच”जानेवारी महिन्यात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. Revision Mentorship Program ➡️ Test Series ➡️ PYP Program ➡️ आणि आता One Day Revision Btach.. विषय सोप्पा झाला आहे... आता शेवटी सगळे मुद्दे एका ठिकाणी आणून पूर्ण रिव्हिजन सोबत करुयात. “प्रिटेंड नोट्स सह” धन्यवाद🙏 15 डिसेंबर २०२५ रोजी खालील लिंक वरुन आपण आपला ॲानलाईन प्रवेश आजच निश्चित करा. https://shorturl.at/sIT0p
10 دسامبر 2025, 23:06
26 دسامبر 2025, ~23:23
+4
चालू घडामोडीगेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे. वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा. Join : https://t.me/rayatnotes
10 دسامبر 2025, 05:37
21) 1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने "महाराष्ट्र देशातील कामगारांशी संवाद" ही पुस्तिका कोणी लिहली?
10 دسامبر 2025, 01:58
20) महाराष्ट्र राज्याच्या 2025 - 2026 च्या अर्थसंकल्पात कोण/कोणते स्मारके बांधण्याचे प्रस्तावित आहे?
अ) अटलबिहारी वाजपेयी- मुंबई ब) छ. शिवाजी महाराज - आग्रा क) छ. संभाजी महाराज- संगमेश्वर ड) अण्णाभाऊ साठे- वाटेगाव,सांगली
09 دسامبر 2025, 22:32
Combine परीक्षेची तयारी करताय?
तयारीसाठी One Stop Solution —
📘 डॉ. कलाम ONLINE बॅच – 2025
"बेसिक ते ऍडव्हान्स" Integrated Online बॅच
(Group B & Group C परीक्षांसाठी)
✨ आता पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात सुरू झाली आहे!
🔹 बॅचची वैशिष्ट्ये:
✔️ दररोज 4 तासांचे लेक्चर (2 लेक्चर दररोज)
✔️ सर्व विषयांच्या अपडेटेड नोट्स
✔️ Test Series सह चाचणीची सखोल तयारी
✔️ पूर्व + मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम
✔️ Doubt Solving Sessions
✔️ वैयक्तिक मार्गदर्शन (Personal Mentoring)
📺 बॅचविषयी अधिक माहितीसाठी हा YouTube व्हिडीओ जरूर पाहा:
▶️ https://youtu.be/NT2AM3XW_Ys
प्रवेश घ्यायचा असेल तर खालील लिंक चा वापर करा
https://shorturl.at/nCNiB
📞 संपर्क:
9216950101 / 9216950303
अँप संदर्भात शंका
📞 9216950202
09 دسامبر 2025, 01:46
26 دسامبر 2025, ~23:23
20) 1919 मध्ये "मुंबई कामगारांची पहिली परिषद" पुढीलपैकी कोणत्या संघटनेने भरवली होती ?
08 دسامبر 2025, 22:22
08 دسامبر 2025, ~22:24
19) वायकोम मंदीर प्रवेश सत्याग्रहामध्ये सहभागी झालेली महाराष्ट्रातील समाजसुधारक व्यक्ती पुढीलपैकी कोण होती ?
08 دسامبر 2025, 22:19
18) खालील विधाने विचारात घ्या.
(अ) महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा "सातारा" मधील "वनकुसवडे पठार" येथे उभारला गेला. (ब) “सिंधुदुर्ग” मधील "जमसांडे" येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प स्थित आहे. पर्यायी उत्तरे :
07 دسامبر 2025, 23:31
100 पानांची प्रिंटेड नोट्स….
14 टॉपिक चा अभ्यास…
10+ मार्कांचे टारगेट …
8 तासांचे नियोजन….
📌सोमवार( उद्या ) दिनांक 8 डिसेंबर सकाळी 9 वाजल्यापासून…..
https://shorturl.at/zHnnF
07 دسامبر 2025, 01:40
26 دسامبر 2025, ~23:23
प्र.17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "दारुमा बाहुली" कोणत्या दौऱ्यादरम्यान भेट देण्यात आली?
05 دسامبر 2025, 10:58
प्र.16) भारताने कोणत्या परिषदेत सदस्य राष्ट्रांमधील विविध व्यावसायिकांना कौशल्य विकास, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि क्षमता निर्मितीसाठी "बोधी कार्यक्रम" सुरू केला
05 دسامبر 2025, 10:07
टेस्ट सिरीज पेपर : 2 (अंतिम उत्तरतालिका)
सदरील पेपर मधे एका प्रश्नाचे उत्तर बदलण्यात आले आहे.
काही प्रश्नांच्या बाबतीत क्लेम आलेले होते. त्याचे निरसन तुम्हाला ह्या पेपर च्या डिस्कशन मधून होईल.
- धन्यवाद🙏
उमेश कुदळे
रयत प्रबोधिनी
05 دسامبر 2025, 04:02
Group_B_&_C_Pre_2025_TEST_01_16_11_2025_उत्तरतालिका.pdf3.58 KB
05 دسامبر 2025, 04:01
# चालू घडामोडी
केंद्र शासनाने संसदेतील विविध इमारतींचे बदललेली नावे👆
तुमच्याकडे टिपून ठेवा✍
Join: @rayatnotes
05 دسامبر 2025, 01:48
🎯 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी पूर्व परीक्षा 🎯
आजच जॉईन करा👇
चालू घडामोडी वन-डे ऑफलाईन
रिविजन बॅच ( बूस्टर डोस )🎯
बॅचची वैशिष्ट्ये :-
🔸 वर्कबुक च्या माध्यमातून तयारी
🔸मुख्य घटना तसेच 500 + पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी
🔸 जुन 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा
कोर्स लिंक:
https://shorturl.at/zHnnF
04 دسامبر 2025, 23:40
26 دسامبر 2025, ~23:23
