es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 105 211 suscriptores, ocupando la posición 1 317 en la categoría Educación y el puesto 2 535 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 105 211 suscriptores.

Según los últimos datos del 20 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 3 038, y en las últimas 24 horas de -14, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 28.31%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 16.75% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 29 790 visualizaciones. En el primer día suele acumular 17 622 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 66.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

105 211
Suscriptores
-1424 horas
+407 días
+3 03830 días
Archivo de publicaciones
photo content
+7

Revision Mentorship Program Day: 6 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.
Revision Mentorship Program
Day: 6 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा. उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद🙏

Revision Mentorship Program
दिवस: 5 विषय : Polity, Science and Maths उत्तरतालिकेत काही बदल असल्यास नव्याने उत्तर तालिका टाकण्यात येईल. Join: https://t.me/rayatnotes

राज्यशास्त्र या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे महत्त्व 3) मागील प्रश्नाच्या आधारे अभ्यासक्रम 4) राज्यशास्त्र विषयाची संपूर्ण Strategy. 5) राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/d9gGa_t7mE8?si=acD0OkZ_UgoZG21d

Revision Mentorship Program चे Day 5 चे डिस्कशन :
1) Science: संध्याकाळी 5.00 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 5 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

photo content
+6

Revision Mentorship Program Day: 5 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.
Revision Mentorship Program
Day: 5 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा. उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद🙏

उद्या रविवार असल्याने उद्या Revision Mentorship Program ला सुट्टी असणार आहे. झालेल्या चार पेपरचे उद्या पुन्हा एकदा Revision करून घ्या. प्रश्नांमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त माहिती मिळाल्यास ती लिहून घ्या. भेटुयात सोमवारी🙏

Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

चालू घडामोडी या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे मह
चालू घडामोडी या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे महत्त्व 3) मागील प्रश्नाच्या आधारे अभ्यासक्रम 4) चालू घडामोडीची संपूर्ण Strategy. 5) चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/ly7ic18cySM

Revision Mentorship Program चे Day 4 चे डिस्कशन : 1) Science: संध्याकाळी 5.00 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Revision Mentorship Program सोबत अभ्यास कसा सुरू आहे? बघता बघता तीन दिवस झाले आणि 225 प्रश्न झालेत. एक एक दिवस अभ्यासक्रमाच्या एका एका मुद्द्याचा तुकडा पाडत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. रोजचे रोज टार्गेट पूर्ण करा, काळजीने पेपर सोडवून डिस्कसन सुद्धा काळजीने पाहत चला. यावेळी चांगल्या मार्कनी पास होऊन मुख्य परीक्षा द्यायची आहे.💪 धन्यवाद 🙏

Revision Mentorship Program चे lecture Rayat Prabodhini Official App मध्ये सुरू झाले आहे. धन्यवाद🙏

Day -3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

'मराठी' या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) मराठी विषयाचे म
'मराठी' या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) मराठी विषयाचे महत्त्व 3) मराठीचा अभ्यासक्रम 4) संपूर्ण Strategy. 5) अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/ly7ic18cySM