fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 113 893 مشترک است و جایگاه 1 139 را در دسته آموزش و رتبه 2 116 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 113 893 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 3 094 و در ۲۴ ساعت گذشته برابر 296 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 28.42% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.53% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 32 324 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 393 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 54 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

113 893
مشترکین
+29624 ساعت
+1 7157 روز
+3 09430 روز
آرشیو پست ها
सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.. रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏 धन्यवाद.. तुमचाच, उमेश कुदळे सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/DiGmmZtURRI?feature=share

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/XR92xRYwmp4?feature=share

#Saralseva Geography महाराष्ट्रातील जिल्हे व महत्त्वाच्या डोंगररांगा, पर्वत, पठारे व शिखरे यांची माहिती सेव्ह करून ठेवा तुमच्
#Saralseva Geography महाराष्ट्रातील जिल्हे व महत्त्वाच्या डोंगररांगा, पर्वत, पठारे व शिखरे यांची माहिती सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✍ सरळसेवाच्या अधिक माहितीसाठी रयतचा पुढील चॅनेल जॉइन करा : https://t.me/rayatsaralseva

https://youtu.be/7mYNFgE4TjU तुमची प्रतिज्ञा किती मोठी, त्यानुसार तयारीच्या मागची प्रेरणा मोठी होत जाते... अशीच एका प्रतिज्ञाची गोष्ट आज ऐका... तुमची ही एखादी प्रतिज्ञा आहे का पहा आणि नसेल तर ती घ्या आणि कामाला लागा... शेवटपर्यंत पहा... आज रात्री 10:00 वाजता 🤞

#Mission21September उद्यापासून रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. परीक्षा केंद्र : पुणे: रेणुका स
#Mission21September उद्यापासून रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. परीक्षा केंद्र : पुणे: रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ कोल्हापूर: कोल्हापुर हायस्कूल, खारी कॉर्नर चौक, गांधी मैदान जवळ, कोल्हापुर इस्लामपूर: सदगुरु प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, इस्लामपूर सांगली: श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय स्टॅन्ड समोर, सांगली रयत प्रबोधिनी वरील ऑनलाईन टेस्ट सिरीज चे विद्यार्थी. रयत प्रबोधिनीवर विश्वास ठेवून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या पेपर साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌿 - उमेश कुदळे

#TCS अभ्यासक्रम TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम TCS च्या वेगवेगळ्
#TCS अभ्यासक्रम TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम TCS च्या वेगवेगळ्या घेतलेल्या परीक्षांचा अभ्यास करून हा सर्वसाधारण अभ्यासक्रम तयार केलेला आहे. सरळसेवा भरती देणाऱ्या प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा ✍ Join: @rayatsaralseva

केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva

केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva

केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva
केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva

केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 Asst. Central Intelligence Officer Join- @rayatsaralseva

प्र.6) अलीकडेच, खालीलपैकी कोणत्या देशाने X-37B रोबोट अंतराळयान प्रक्षेपित केले आहे?
Anonymous voting

प्र.6) भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या अधिकार कोणाला दिलेला आहे ?
Anonymous voting

प्र.5) राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 चे प्राप्तकर्ते कोण आहेत?
Anonymous voting

गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात येत्या रविवार पासून #Mission21September 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत
गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात येत्या रविवार पासून #Mission21September 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील. 🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे.  🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल. अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद 🙏

अंतिम स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीम सोबत तयारी.. विशाल सुतार सर आहेतच आता यापुढे गणेश कड सरांसोबत नवीन अध्याय सुरू करूयात.. मा.श्
अंतिम स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीम सोबत तयारी.. विशाल सुतार सर आहेतच आता यापुढे गणेश कड सरांसोबत नवीन अध्याय सुरू करूयात.. मा.श्री गणेश कड सरांचे रयत परिवारा मधे मनापासून स्वागत 🙏

प्र.4) "मेक द वर्ल्ड वेअर खादी" मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आहे?
Anonymous voting

Rayat Lectures & Notes - آمار و تحلیل کانال تلگرام @rayatnotes