ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
#महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025👆 Join: @rayatnotes
#महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025👆 Join: @rayatnotes
29 يوليو 2025, 10:23

" रयतचा मानाचा फेटा " महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा ला
" रयतचा मानाचा फेटा " महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा लाडका आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सन्मान सोहळा लवकरच पार पडतोय.. आपण केलेल्या कष्टाच्या आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाच्या जोरावर आपण यश प्राप्त केले त्याबद्दल आपले विशेष कौतुक. रयत प्रबोधिनीलाही ही प्रवासात आपल्या सोबत  चालता आल्याचे समाधान आहे. आपण ऑनलाइन ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून रयतशी जोडले गेलेले असाल तर आपल्यासह आपल्या कुटुंबाचा यथोचित सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्याला आमंत्रित करण्यासाठी कृपया खालील गुगल फॉर्म भरून सहकार्य करावे ही विनंती.. https://shorturl.at/YRGhq तुमचीच, रयत प्रबोधिनी 🙏
29 يوليو 2025, 08:22
12 أغسطس 2025, ~22:50

प्र.10) भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत ? (राज्यसेवा मुख्य, जाने. 2024) अ) धार्मिक विचार ब) सभ्यता किंवा नैतिकता क) बदनामी ड) न्यायालयाचा अवमान इ) राजकीय नेतृत्व
Anonymous voting
28 يوليو 2025, 22:30

भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet पदाचे नाव: Multi Purpose Health Workers Malaria Group C KDMC महानगर पालिका भरती साठी ज्या मुलांनी या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हे प्रश्न आणि कोणते टॉपिक फोकस केले आहे एकदा पाहून ठेवा.
सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva
28 يوليو 2025, 01:31
12 أغسطس 2025, ~22:50

#Mission21September उद्या रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजचा पेपर 2 पार पडत आहे. परीक्षा केंद्र : 👉 पुणे: रेणु
#Mission21September उद्या रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजचा पेपर 2 पार पडत आहे. परीक्षा केंद्र : 👉 पुणे: रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ 👉 कोल्हापूर: कोल्हापुर हायस्कूल, खारी कॉर्नर चौक, गांधी मैदान जवळ, कोल्हापुर 👉 ईश्वरपूर (इस्लामपूर): सदगुरु प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, इस्लामपूर 👉 सांगली: श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय स्टॅन्ड समोर, सांगली. सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿 - उमेश कुदळे
26 يوليو 2025, 10:54
28 يوليو 2025, ~23:42

प्र.8) नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ...... पासून लागू करण्यात आल्या. (STI मुख्य - 2015)
Anonymous voting
26 يوليو 2025, 02:14

प्र.7) घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच. पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल". असे मत....... यांनी व्यक्त केले होते. (Ind. Ins. Mains Sept. 2022)
Anonymous voting
26 يوليو 2025, 02:02

या वर्षातील काही महत्वाचे पुरस्कार भाग - 1 1) ज्ञानपीठ पुरस्कार 2) महाराष्ट्र भूषण 3) साहित्य अकादमी अनुवाद सेव्ह करून ठेवा त
या वर्षातील काही महत्वाचे पुरस्कार भाग - 1 1) ज्ञानपीठ पुरस्कार 2) महाराष्ट्र भूषण 3) साहित्य अकादमी अनुवाद सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes
25 يوليو 2025, 08:19
28 يوليو 2025, ~23:42

24 يوليو 2025, 21:39
24 يوليو 2025, ~22:07

👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते - नितीन गडकरी Join- @rayatnotes
👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते - नितीन गडकरी Join- @rayatnotes
24 يوليو 2025, 04:17

भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet पदाचे नाव: क्लर्क 16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर एका ठिकाणी करून दिलेले आहेत. येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर रोज पाहत जा फायदा होईल. Join: @rayatsaralseva
23 يوليو 2025, 22:20

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/B8h82cTDO6Q?feature=share
23 يوليو 2025, 08:55
28 يوليو 2025, ~23:42

📚 स्पर्धा परीक्षा करताय? मग अभ्यासाचा पाया मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे! ✅ सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली, तर यश सहज शक्य
📚 स्पर्धा परीक्षा करताय? मग अभ्यासाचा पाया मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे! ✅ सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली, तर यश सहज शक्य होतं! 🎯 याच दृष्टिकोनातून 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे – रयत पायाभरणी! 💪 आपलं मन, मनगट आणि मस्तक मजबूत करायचंय? 📌 कष्ट करायची तयारी आहे? 👉 मग वाट कसली पाहताय – आजच प्रवेश घ्या! 🔗 प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा https://awtbs.on-app.in/app/oc/700881/awtbs 🎥 पायाभरणीची संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओद्वारे 👇 🔗 https://youtube.com/live/HIk09w2yIu8?feature=share 📞 अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा: 9216950303
23 يوليو 2025, 01:58
28 يوليو 2025, ~23:42

22 يوليو 2025, 21:25
22 يوليو 2025, ~22:07

#राष्ट्रीय ध्वज स्विकृत दिवस. Join: @rayatnotes
#राष्ट्रीय ध्वज स्विकृत दिवस. Join: @rayatnotes
22 يوليو 2025, 10:37

सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह
सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.. रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏 धन्यवाद.. तुमचाच, उमेश कुदळे सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva
22 يوليو 2025, 06:46
12 أغسطس 2025, ~22:50

सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.. रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏 धन्यवाद.. तुमचाच, उमेश कुदळे सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva
22 يوليو 2025, 06:46
22 يوليو 2025, ~06:47

21 يوليو 2025, 21:34
21 يوليو 2025, ~22:18

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/DiGmmZtURRI?feature=share
21 يوليو 2025, 09:25
22 يوليو 2025, ~12:05

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/XR92xRYwmp4?feature=share
21 يوليو 2025, 09:24
21 يوليو 2025, ~09:24