fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 613 مشترک است و جایگاه 1 287 را در دسته آموزش و رتبه 2 483 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 613 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 217 و در ۲۴ ساعت گذشته برابر 74 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 26.25% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 19.98% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 27 717 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 21 103 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 67 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 613
مشترکین
+7424 ساعت
+3797 روز
+2 21730 روز
آرشیو پست ها
#State Board खजिना ✅भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत मह
#State Board खजिना ✅भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत महत्त्वाचा घटक. Join- @rayatnotes

प्र.1) कोणत्या देशाने अलीकडेच इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.आर. ललितांबिका आणि लेखिका डॉ. अर्शिया सत्तार यांना 'लिजन डी'ऑनर' या सर्वोच्च पुरस्काराने कोणी सन्मानित केले आहे? (C.A)
Anonymous voting

1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला? एक्स-रे पो
1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला? एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (XPoSat) # याशिवाय, ISRO ने PSLV रॉकेटसह स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स एरोस्पेस, TM2 स्पेससह एकूण 10 पेलोड देखील पाठवले आहेत. # चांद्रयान-3 मोहिमेद्वारे 2023 मध्ये चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मोहिमेद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने या वर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. # मोहिमेच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत जगातील दुसरा देश बनला आहे. # ISRO या मिशनद्वारे मृत ताऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. # याआधी 2021 मध्ये, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 'इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर' (IXPE) नावाचे एक मिशन सुरू केले होते. # याद्वारे सध्या अंतराळात असलेल्या कृष्णविवरांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. Join - @rayatnotes

#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा) आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काह
#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा) आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काही पेपर मध्ये काही ऑफ बिट प्रश्न येत आहेत आणि तेही आपल्या स्टेट बोर्ड मधील पण आपल्या हे वाचनात न आल्याने हे प्रश्न आपले सुटत नाही (उदा: सिक्कीम सेंद्रिय शेती , रो रो वाहतूक) ही अशी state board मधील माहिती आपण state board खजीना या सदराखाली सुरू करत आहोत. तुम्ही ती माहिती लिहून ठेवा किंवा फोटो save करून ठेवत चला. धन्यवाद🙏 हे सदर आणि रयत च्या नोट्स साठी जॉईन करा - @rayatnotes

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या निम्मित आपल्या चॅनेल वरील महात्मा गांधी यांच्या काही महत्त्वाच्या पोस्ट एका ठिकाणी संकलित करून आपणास वाचनास देत आहे. आज वेळ मिळेल तेव्हा वाचून काढा एकदा नवीन काहीतरी वाचनात येईल तुमच्या😊 धन्यवाद🙏 - उमेश कुदळे

महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्य
+1
महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे. गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात. आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे. जवळच्या बुक स्टॉल ला भेट देऊन नक्की एकदा पाहून मगच खरेदी करा. धन्यवाद😊 - उमेश कुदळे

🔹 संविधान सभेची रचना वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes
🔹 संविधान सभेची रचना वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes

उद्यापासून सुरू होणारी बॅच कशाप्रकारे शिकवली जाणार आहे याचे टाईम टेबल दिलेले आहे👆 धन्यवाद🙏

येणाऱ्या 2024 मधील सर्व राज्यसेवा आणि गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात कर
येणाऱ्या 2024 मधील सर्व राज्यसेवा आणि गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करुयात ✅ बॅचची लिंक : https://awtbs.courses.store/451051?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये ठीक 4:00 वाजता गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत... बॅचची लिंक - h
भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये ठीक 4:00 वाजता गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत... बॅचची लिंक - https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विज्ञान विषय कसा कव्हर करता येईल  विज्ञान विषयाची असणारी भीती कशी कमी करता येईल ? अभ्यास करताना नेमका कसा करावा? तसेच Super 60 batch मध्ये विज्ञान  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/JhBMBO6BxoE?feature=share आज 11 वाजता

गाण्याच्या बोलाप्रमाने *"आजन्म या गोष्टींचा ध्यास राहो"* यासाठी तुम्हाला चांगल आरोग्य लाभो एवढीच एक इच्छा. जोपर्यंत कर्मवीर आण्णांन सारखा इथल्या गोर गरिबांना शिकवण्याचा ध्यास तुमच्या मनात आहे, तोपर्यंत गाडगे महाराजांनसारखा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात तुम्ही एक तरी अधिकारी निर्माण करून खेड्यापाड्यातील प्रत्येक घर शिक्षणाने स्वच्छ केलेली असतील, साने गुरुजींसारखा हृदयाचा एक हळवा कोपरा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेला आहे. तोपर्यंत हा नंदादीप नेहमीच प्रज्वलित राहील यात काही शंका नाही...!🌿 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर ...!❣️ खूप खूप जगा...!❣️

विद्यार्थ्यांची इच्छा रयत कधीच अपुरी ठेवणार नाही.. आज तरी अजिबातच नाही.. आज पासून तुम्हाला हवी होती तशी Super -60 Lecture+ Hard copy नोट्स + Test series+ class Test +Mentorship+ Counselling म्हणजेच सर्वकाही.. तुम्हाला पाहिजे होते तसे.. तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागला त्याबद्दल क्षमस्व.. प्रवेश घेतल्या मंडळीना नोट्स लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न आम्ही नक्की करू.. काळजी करू नका.. रयत सोबत आहे.. 🤞🤞 कोर्सची लिंक : https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

https://youtube.com/live/xZlN9DsCbg4?feature=share 30 च्या पूर्व परीक्षेत खूप साऱ्या मुलांना धोका दिलेला विषय म्हणजे गणित याच गणित विषयाची भीती आपण super 60 मध्ये कशा प्रकारे दूर करणार आहोत यावर चर्चा करुयात... ठीक 2:00 वाजता

Super 60 batch मध्ये भूगोल विषय कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/Xv6NRLhOXbc?feature=share आज  : -  11:00 वाजता

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी विषय कसा कव्हर करता येईल ? अभ्यास करताना नेमका कसा करावा? तसेच Super 60 batch मध्ये चालू घडामोडी  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/0prHi_KEzLY?feature=share आज 10 वाजता

संयुक्त परीक्षेतील विज्ञान विषयाचा पूर्व आणि मुख्य याचा एकत्रित अभ्यास कसा करावा. 20 जानेवारी 2024 @ 7 PM https://youtube.com/live/FKXzI4l43zk?feature=share आज 7 वाजता

RS 2023 Mains Language Obj..pdf10.38 MB

प्र.1) तंबाखूविरोधी कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता?
Anonymous voting