ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 117 791 مشتركاً، محتلاً المرتبة 1 086 في فئة التعليم والمرتبة 1 997 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 117 791 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 6 680، وفي آخر 24 ساعة بمقدار 228، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.66‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.24‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 045 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 592 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 68.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

117 791
المشتركون
+22824 ساعات
+3 8247 أيام
+6 68030 أيام
أرشيف المشاركات
अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले ओपनएआय सोरा काय आहे ?
Anonymous voting

रयत रिविजन प्रोग्रॅम संदर्भात पुढच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची अपडेट उद्या (सोमवार) पासून बुधवार पर्यंत सध्या सुरू असलेल्या महाज्योती , सारथी , बार्टी संस्थेच्या CET परीक्षेमुळे रयत रिविजन प्रोग्रॅम ला सुट्टी देण्यात येत आहे. गुरुवार पासून आपले नियमित वेळापत्रकानुसार पेपर आणि लेक्चर सुरू होतील. धन्यवाद🙏 - उमेश कुदळे

आज 3.30 वाजता रयत रिविजन प्रोग्रॅम संदर्भात पुढच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची अपडेट देण्यात येणार आहे तरी सर्वांनी ॲप मध्ये लाईव्ह या.

Revision Day - 29 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

#Polity #पंतप्रधान आणि मंत्रिपरिषद Join- @rayatnotes
#Polity #पंतप्रधान आणि मंत्रिपरिषद Join- @rayatnotes

Revision Day - 29 (Rayat Prabodhini).pdf

Revision Day - 28 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले "सखी ॲप" कोणत्या मिशनशी संबंधित आहे?
Anonymous voting

Day - 29 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 29 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

Lecture सुरू आहे 👆

येणाऱ्या राज्यसेवेसाठी चालू घडामोडी बाबतीत, ✅कोणत्या कालावधीतील वाचन आवश्यक आहे ? ✅उरलेल्या कालावधीत किती वेळ द्यावा? ✅ रेफरन्स बदल करावा की नोट्स? चालू घडामोडी साठी आपण, आपली विकली सिरीज होईल. कॉमन गोष्टींबद्दल डाऊट क्लिअर उदा. (ऑस्कर,पद्म, क्रीडा स्पर्धा, साहित्य अकादमी वगैरे) वेळ: आज 6:00 वाजता लिंक : https://www.youtube.com/live/Eo3HjkB1obg

#Rayat Revision Program #Day - 28 (Test - 28) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Rayat Revison Day - 27 Que no - 62 दिलेले उत्तर : 2 बरोबर उत्तर : 3 Update करून घ्या.
Rayat Revison Day - 27 Que no - 62 दिलेले उत्तर : 2 बरोबर उत्तर : 3 Update करून घ्या.

#State Board खजिना भाग - 41 #बेसिक माहिती आहे परंतु महत्त्वाची आहे लिहून ठेवा तुमच्याकडे... - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 41 #बेसिक माहिती आहे परंतु महत्त्वाची आहे लिहून ठेवा तुमच्याकडे... - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

Day - 28 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 28 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

Revision Day - 27 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

आज सायं ५.३० वाजता.. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर चर्चा.. नक्की या. लिंक - https://www.youtube.com/live/QRrf-Cv1yYA?si=9FGBvDo3kQXptWXEv

#Rayat Revision Program #Day - 27 (Test - 27) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 27 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 27 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 26 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 26 (Test - 26)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes