fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
आत्मविश्वासाने जग जिंकता येते.. मागील काही वर्षातील MPSC परीक्षांचे निकाल पाहता मुलाखतीच्या गुणांना अनन्य साधारण महत्व प्राप्
आत्मविश्वासाने जग जिंकता येते.. मागील काही वर्षातील MPSC परीक्षांचे निकाल पाहता मुलाखतीच्या गुणांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आयोगाच्या मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मनात असलेला न्यूनगंड व भिती यामुळे कमी होणारा आत्मविश्वास सोबतच योग्य मार्गदर्शक व दर्जेदार संदर्भ साहित्याचा अभाव या सर्व गोष्टींचा विचार करता,आपला मुलाखतीचा टप्पा अधिकाधिक  परिपूर्ण करण्याच्या हेतूने रयत प्रबोधिनी मागील वर्षा नंतर यंदाही 'मुलाखत मार्गदर्शन सत्र' आयोजित करत आहोत. धन्यवाद.. जय हिंद..जय महाराष्ट्र..

नमस्कार, आपण व्यक्त होत राहिला पाहिजे ते खूप महत्त्वाचं असतं. सध्या चर्चा सुरू असलेल्या आणि पूर्वीपासून चालत आलेल्या काही ऐतिहासिक तसेच इतर संदर्भाने स्वयंस्फूर्तीने व्यक्त होता आले पाहिजे असं मला वाटतं. सामाजिक मुद्द्यांच्या संदर्भात कार्यरत राहण्याचे भाग्य नेहमी वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून, व्यक्तींच्या माध्यमातून मला मिळत असतं याबद्दल मी भाग्यवंत आहे. रयतच्या माध्यमातून मी अनुभवलेल्या काही गोष्टी किंवा मी अनुभवत असलेले काही प्रसंग, व्यक्ती घटना आपल्यासमोर मांडाव्या असं मला नेहमी वाटत होतं. म्हणूनच तुम्हा सर्वांसाठी नवीन यूट्यूब चॅनेल वरील "रयतेच्या गोष्टी" या सिरीज च्या माध्यमातून काही मुद्द्यांच्या संदर्भात माझ्या स्वतःचं आकलन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. या सिरीज मध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या तिन्हीही विषयाला अनुषंगिक असलेले मुद्दे समोर आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आशा आहे की आपल्याला ही संपूर्ण सिरीज फायदेशीर ठरेल आणि वैचारिक दृष्टिकोन अजून सजग करण्यास मदत करेल. आणि हो आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला आणि इतरांना शेअर करायला विसरू नका... आपलाच उमेश कुदळे. आज जागतिक मानव अधिकार दिवस आजच्या दिवशी बुधवार पेठ मधील एक गोष्ट सांगत या सगळ्याची सुरुवात करूयात.. ('Dignity Freedom and Jusctice for All ही या वर्षीची मानव अधिकार दिवसाची Theme आहे.) https://youtu.be/jBJ2Ivt037E

पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

✌️✌️✌️
✌️✌️✌️

रयत प्रबोधिनी नेहमीच पारदर्शक भूमिका आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते.यामुळेच 'संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था ' अशी रयत ची ओळख झाली आहे. संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी Integrated बॅच Offline/Online स्वरूपात असणार आहे. बॅच कालावधी - १० महिने मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत या स्वरूपात ही बॅच पुढे जाणार आहे.    अभ्यास +सराव+सुधारणा+Revision अश्या पद्धतीने ही बॅच होते.नव्याने सुरुवात करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या बॅच मुळे मदत होते कारण वैयक्तिक समुपदेशन, अभ्यास आढावा,सर्व विषयांच्या ' रयत नोट्स ',प्रत्येक टॉपिकवर टेस्ट या सह अभ्यास करूनच घेणे ही या बॅच ची वैशिष्ट्य असतात. आमचे काम जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या  संपर्कातील गरजू विद्यार्थ्याना नक्की सांगा. प्रवेश प्रक्रियेसाठी खालील google फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/Td8Q462AXoMbaQkB6 अधिक माहितीसाठी- 9762131361

https://youtu.be/ZiHPJw1C0Jw Combine mains पुढे गेली आहे.. चर्चा करुयात 2:30 वाजता.. 🙏

मराठी शब्दातील अन्त्य (शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?
Anonymous voting

https://unacademy.com/course/8-october-puurv-laa-apekssit-maark-aale-naahiit-puddhe-nemkaa-kaay-kraaycn/GQSOLJQX 8 ऑक्टोबरला झालेल्या पूर्व परीक्षेला अपेक्षित मार्क न आल्यामुळे पुढील नियोजनाच्या संदर्भात खूप विद्यार्थी मागील दिवसांपासून फोन करत आहे त्या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळात अभ्यासाची Strategy काय असली पाहिजे ? नेमकं काय चुकलं ? ते कसं सुधारायचं आणि पुढे कसं नियोजन करायचे, यासंदर्भात चर्चा करूयात... उद्या सकाळी ११:००वाजता स्पेशल क्लास असणार आहे.. धन्यवाद, उमेश कुदळे

सुरू आहे नक्की पहा👆

Let's Crack It.. Special class ✌️✌️ https://unacademy.com/course/pattern-change-for-combine-group-b-and-c/D31FSRGJ ३० April ला होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या पार्श्व भुमीवर  Pattern Change समजून घेवु.. तुमचे प्रश्ण असतील तर नक्की विचारा.. आज संध्याकाळी ५:३० वाजता Unacademy वर.. Unlock code -Umeshkudale

photo content

*इतिहास हा घटनांचा, कारणांचा व व्यक्तींचा असतो.* इतिहास विषयाबद्दल विद्यार्थी मित्रांचा इतिहास विषयासाठी असलेला आवाका मोठा आहे , असा काहीसा पूर्वग्रह असतो त्यामुळे हा विषय स्किप किंवा कमी ताकदीने करण्याकडे आपला कल असतो. परिणामी राज्यसेवा मुख्य मध्ये कळीचा असणाऱ्या या विषयाला अपेक्षित मार्क न आल्याने आपण स्पर्धेच्या बाहेर फेकले जातो. परंतु जर योग्य मार्गदर्शन,विषयाचा आवाका,आणि गतवर्षीच्या प्रश्नांना अधारून तसेच सध्याच्या ट्रेण्ड नुसार जर अभ्यास केला तर हा विषय आपल्याला भरपूर मार्क्स देऊ शकतो. परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला हे सगळ अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून इतिहास विषयासाठी online test series घेऊन येत आहे. या मध्ये परिक्षभिमुख अभ्यासक्रम शिकवला जाऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या बाजूने आपण काम करणार आहोत.🙏 खाली दिलेल्या लिंक वरून आपण कोर्स जॉईन करू शकता.👇 https://awtbs.courses.store/276465?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

https://youtu.be/a3QJ_SKo0Jo Excise Sub Inspector पदी निवड झालेल्या यशवंतांचा सन्मान.. मानाचे फेटे ... निकालाचा जल्लोष...✌️✌️❤️

Repost from Umesh Kudale
photo content

Repost from Umesh Kudale
*इतिहास हा घटनांचा, कारणांचा व व्यक्तींचा असतो.* इतिहास विषयाबद्दल विद्यार्थी मित्रांचा इतिहास विषयासाठी असलेला आवाका मोठा आहे , असा काहीसा पूर्वग्रह असतो त्यामुळे हा विषय स्किप किंवा कमी ताकदीने करण्याकडे आपला कल असतो. परिणामी राज्यसेवा मुख्य मध्ये कळीचा असणाऱ्या या विषयाला अपेक्षित मार्क न आल्याने आपण स्पर्धेच्या बाहेर फेकले जातो. परंतु जर योग्य मार्गदर्शन,विषयाचा आवाका,आणि गतवर्षीच्या प्रश्नांना अधारून तसेच सध्याच्या ट्रेण्ड नुसार जर अभ्यास केला तर हा विषय आपल्याला भरपूर मार्क्स देऊ शकतो. परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला हे सगळ अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून इतिहास विषयासाठी online test series घेऊन येत आहे. या मध्ये परिक्षभिमुख अभ्यासक्रम शिकवला जाऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या बाजूने आपण काम करणार आहोत.🙏 खाली दिलेल्या लिंक वरून आपण कोर्स जॉईन करू शकता.👇 https://awtbs.courses.store/276465?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Discussion on New Pattern महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब व क गट परीक्षेसाठी परिक्षापध्दती मध्ये बदल झाले आहेत.. नवीन पॅटर्नवर पूर्णतः विचार करून तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी काही संकल्पनात्मक आणि रचनात्मक बदल आयोगाद्वारे करण्यात आले आहेत. ते  समजून घेवुयात.. नक्की या ..चर्चा करुयात .. लिंक - https://youtu.be/RtbQ1cLwm8Y वेळ - 7 :30 मिनिटांनी उमेश कुदळे रयत प्रबोधिनी..

+1
6228.pdf1.41 MB

#श्याम शरण नेगी (भारताचे पहिले मतदार) # 10 वी स्टेट बोर्ड मध्ये दिले आहे एकदा वाचून घ्या👆 Join - @rayatnotes
#श्याम शरण नेगी (भारताचे पहिले मतदार) # 10 वी स्टेट बोर्ड मध्ये दिले आहे एकदा वाचून घ्या👆 Join - @rayatnotes