Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले.
त्या LPG धोरणावर आयोग गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत सातत्याने प्रश्न विचारत आहे.
त्यावर आज चर्चा करुयात.
वेळ :
लिंक : https://youtube.com/live/iIoNDx78XQY?feature=share
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
Repost from N/a

अ) डॉ. परवीन शेख यांना दुर्मिळ 'इंडियन स्किमर' पक्षी व चंबळ खोऱ्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
ब) डॉ. बरखा सुब्बा यांना पूर्व हिमालयातील दुर्मिळ 'अल्फाइन उभयचरांच्या' संवर्धनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
11) 'ग्रीन ऑस्कर' म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित 'व्हिटली पुरस्कार २०२६' (Whitley Award) खालीलपैकी कोणत्या दोन भारतीय महिला पर्यावरणवादींना प्रदान करण्यात आला आहे?
10) 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) हा पुरस्कार मिळवणारी 'Taiwan Travelogue' ही तैवानच्या मॅंडरिनमधून भाषांतरित झालेली पहिलीच कादंबरी ठरली आहे.
ब) या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद 'लिन किंग' यांनी केला आहे.
9) 'Taiwan Travelogue' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
8) ७९ व्या कान चित्रपट महोत्सवात (Cannes 2026) सर्वोच्च मानला जाणारा 'पाल्मे डी ओर' (Palme d'Or) पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
7) चिंचेच्या बियांपासून बायोडिग्रेडेबल चुंबकीय पावडर विकसित करून प्रतिष्ठित 'अर्थ प्राईझ २०२६' (ग्लोबल विनर) जिंकणारी पहिली भारतीय टीम कोणती ठरली आहे?
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव..
रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय..
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट -
rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल.
धन्यवाद 🙏
ठाणे जिल्हा 🔥
YouTube live सुरु झाले आहे... जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा
"तलावांचे शहर : ठाणे" 🔥
जिल्हा विशेष सिरीजचा आपला पुढचा जिल्हा आहे - "ठाणे जिल्हा" 🏢🚦
भेटूया उद्या सकाळी ठीक 10.30 वाजता...🙏
YouTube live लेक्चरची लिंक - https://www.youtube.com/live/dbUQLdWA1sc?si=fbONm6BTrjLg_yQy
Join : https://t.me/rayatsaralseva
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक "RBI"
भेटुयात: 6.15 मिनिटांनी
लिंक :
https://www.youtube.com/live/ZrwHiQ1hwig?si=SzvFnySjxBHBar5l
6) खालील वर्णनावरून पुरस्कार ओळखा :
• हा 'गणितातील नोबेल' म्हणून ओळखला जाणारा सर्वोच्च जागतिक पुरस्कार आहे. • हा दर ४ वर्षांनी केवळ ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना दिला जातो.
5) बक्षीस रक्कम ५०,००० पाउंड्सवरून थेट दुप्पट म्हणजेच १,००,००० पाउंड्स करण्यात आलेला आणि मूळ लेखक व अनुवादक यांच्यात समान विभागला जाणारा नव्याने नामांतरित झालेला प्रतिष्ठित पुरस्कार कोणता?
4) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (पुणे) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
3) राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्ट (कोल्हापूर) तर्फे दिला जाणारा ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?