ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 111 726 مشتركاً، محتلاً المرتبة 1 169 في فئة التعليم والمرتبة 2 170 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 111 726 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 666، وفي آخر 24 ساعة بمقدار 13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.16‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 27 029 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 707 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 51.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

111 726
المشتركون
+1324 ساعات
+2147 أيام
+1 66630 أيام
أرشيف المشاركات
लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

Concept No - 1 तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय?, याची मांडण्याची कारणे काय आणि त्या अर्थसंकल्पाचे तोटे काय? Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात आज - संध्याकाळी 5 वाजता लिंक : https://www.youtube.com/live/ZQgTBoCqHXA?si=WcM8OkPuS8fGmrj5

गट क पूर्व परीक्षा 2025 चे सर्व विषयांचे टॉपिक निहाय विश्लेषण चॅनेल वर टाकलेले आहे. वेळ मिळेल तसे पाहून घ्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. 1) चालू घडामोडी - https://t.me/rayatnotes/5429?single 2) अर्थशास्त्र - https://t.me/rayatnotes/5437 3) इतिहास - https://t.me/rayatnotes/5439 4) राज्यव्यवस्था - https://t.me/rayatnotes/5443 5) सायन्स - https://t.me/rayatnotes/5448 धन्यवाद 🙏 https://t.me/rayatnotes

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Group-C Pre Exam 2026(Test -1) - Answerkey(23-08-2026) गट क पूर्व परीक्षा -2026 सामान्य अध्ययन चाचणी प्रथम उत्तरतालिका 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

पांडुरंगा ने बोलावलंय.. भाग्यच लागतं.. राम कृष्ण हरी 🙏🌼

रयत प्रबोधनी पुणे येथील टेस्ट सीरीजच्या 11 ते 12 मधील प्रवेश पूर्ण झाले आहेत. 📚 तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 9 ते 10 म
रयत प्रबोधनी पुणे येथील टेस्ट सीरीजच्या 11 ते 12 मधील प्रवेश पूर्ण झाले आहेत. 📚 तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 9 ते 10 मधील दोन शाळांचे नवीन प्रवेश सुरू केले आहेत. 1) (9-10) NES, New English School, Tilak Road. 🏫 2) (9-10) Ahilyadevi High School, Shaniwar Peth सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसात आपले प्रवेश पूर्ण करून घ्यावे. ⏳ कारण उद्या दिवसभर तुमचे हॉल तिकीट जनरेट करण्यासाठी वेळ लागणार आहे. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in 🌐 या वेबसाईटला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करा. 💻 धन्यवाद 🙏

उमेश सर आपल्यासोबत टेस्ट सिरीज बाबत चर्चा करत आहेत, लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

येत्या रविवारपासून रयत प्रबोधनी पुणे टेस्ट सिरीज पुणे व इतर शहरांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. यावर्षी गट क पूर्व परीक्षेची जाहिरात खूप जास्त पदांची आलेली आहे. त्यामुळे सर्व पदांचा विचार करता यावर्षी टेस्ट सिरीज मध्ये काय बदल केले जाणार आहेत व टेस्ट सिरिज कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटूयात वेळ: 1 वाजता - उमेश कुदळे लिंक : https://youtube.com/live/7VkfXok5G5c?feature=share

आज आपल्या ३६० भूगोल संपूर्ण PYQ या बॅचवर आज ५०% सवलत असेल नक्की फायदा घ्या ₹ ३९९ ची बॅच -₹ १९९ मध्ये उपलब्ध कुपन कोड - SAHYAD
आज आपल्या ३६० भूगोल संपूर्ण PYQ या बॅचवर आज ५०% सवलत असेल नक्की फायदा घ्या ₹ ३९९ ची बॅच -₹ १९९ मध्ये उपलब्ध कुपन कोड - SAHYADRI50 https://shorturl.at/aQv1P

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

नाशिककर विद्यार्थांनो तुमच्या सेवेठायी तत्पर 🙏 प्रवेश rayattest.in या website वरच ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागणार आहेत.. उमेश
नाशिककर विद्यार्थांनो तुमच्या सेवेठायी तत्पर 🙏 प्रवेश rayattest.in या website वरच ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागणार आहेत.. उमेश कुदळे 🙏

Lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🤞

https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. अर्थशास्त्राची कोंडी आजपासून पुढे श्याम सर आणि डॉ. रमेश रूनवाल सर या दोघांच्या माध्यमातून यशस्वी रीतीने फोडूया.. सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की 5:00 वाजता लाईव्ह या.. आपलीच, रयत प्रबोधिनी 🙏

https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट
https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट्रेंड बदलतोय..रयत यासाठी नेहमीच विद्यार्थी केंद्री राहत सर्वोत्तम Content आणि सर्वोत्तम Faculty च्या माध्यमातून आपला स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असते हे आपण सगळे जाणता..या नुसार अर्थशास्त्र विषयाच्या तयारी मध्ये आज पासून रयत मध्ये नवीन अध्याय जोडला जात आहे.. N.श्याम सर आज पासून रयत परिवारासोबत खंबीर पणे उभे राहणार आहेत.महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हजारो विद्यार्थी सरांच्या शिकवणीमुळे आज महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काम करत आहेत.. अर्थशास्त्राची कोंडी आजपासून पुढे श्याम सर आणि डॉ. रमेश रूनवाल सर या दोघांच्या माध्यमातून यशस्वी रीतीने फोडूया.. सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की पाच वाजता लाईव्ह या.. उमेश कुदळे 🙏

विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत
विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत. 1) (11-12) DES, New English School, Tilak Road. 2) (11-12) Ahilyadevi High School, Shaniwar Peth तरी जे कुणी अजूनही प्रवेश घेण्याचे बाकी असतील त्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. धन्यवाद 🙏 धन्यवाद🙏