fa
Feedback
स्मार्ट उद्योजक®

स्मार्ट उद्योजक®

رفتن به کانال در Telegram
3 861
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-157 روز
-5530 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+16
در 0 کانال‌ها
ژوئن '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+14
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+2
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+7
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+7
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+52
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+41
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+98
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+150
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+143
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+106
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+98
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+81
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+144
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+112
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+76
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+37
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+38
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+34
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+223
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+47
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+61
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+4 664
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
31 ژوئیه0
30 ژوئیه+1
29 ژوئیه+1
28 ژوئیه0
27 ژوئیه+1
26 ژوئیه0
25 ژوئیه0
24 ژوئیه+1
23 ژوئیه0
22 ژوئیه+1
21 ژوئیه0
20 ژوئیه0
19 ژوئیه0
18 ژوئیه0
17 ژوئیه+1
16 ژوئیه0
15 ژوئیه0
14 ژوئیه+2
13 ژوئیه0
12 ژوئیه+1
11 ژوئیه0
10 ژوئیه+2
09 ژوئیه0
08 ژوئیه0
07 ژوئیه0
06 ژوئیه0
05 ژوئیه0
04 ژوئیه+3
03 ژوئیه0
02 ژوئیه0
01 ژوئیه+2
پست‌های کانال
🚨 आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून ₹200 चे ₹400 होणार 🚨 🚀 फक्त ₹200 मध्ये Smart Udyojak Business Directory मध्ये वर्षभरासाठी न
🚨 आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून ₹200 चे ₹400 होणार 🚨 🚀 फक्त ₹200 मध्ये Smart Udyojak Business Directory मध्ये वर्षभरासाठी नोंदणी करा! तुमचा व्यवसाय छोटा असो, Freelance असो, घरातून चालणारा किंवा नवीन सुरू केलेला — आजच्या डिजिटल युगात Online Presence हवीच! ✅ ऑनलाइन Business Profile – WhatsApp, Facebook, Instagram, Visiting Card वर Single Page Website सारखी शेअर करा. ✅ Google व AI Search मध्ये दिसण्याची शक्यता वाढते. ✅ ग्राहकांचा थेट Call, WhatsApp, Email संपर्क ✅ 24x7 ऑनलाइन उपलब्धता, नवीन Leads व विश्वासार्हता ✅ महाराष्ट्रातील उद्योजक नेटवर्कचा भाग बना. 🎁 आजच नोंदणी करा आणि मोफत मिळवा "Social Media Promotion – August 2026 Planner (PDF)" ✅ 31 दिवसांचा Facebook/Instagram कंटेंट प्लॅन, Reels/Stories ideas ✅ सण-उत्सव Content, CTA व Hashtags ✅ AI Prompts वापरून झटपट पोस्ट तयार करण्याचे मार्गदर्शन 💰 फक्त ₹200 वार्षिक (आजच शेवटची संधी, उद्यापासून ₹400) 📲 आजच नोंदणी करा : https://directory.udyojak.org/add-your-business/

2
✅ स्वीकारलेल्या भूमिकेसाठी स्वत:ला जबाबदार धरा यशस्वी नेतृत्वाची सुरुवात जबाबदारी स्वीकारण्यापासून होते. स्वतःच्या कामाची जबाबदारी घेतली, तर विश्वास, नेतृत्व आणि यश आपोआप तुमच्या वाट्याला येते. 💪 जबाबदारी स्वीकारा... आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=2862⁠
68
3
📅 Today, 30 July – *Only 2 Days Left!!* Create your Business Profile on the Smart Udyojak Business Directory today for just ₹200 and showcase your business to thousands of potential customers. ⚠️ From 1 August, the registration fee will increase to ₹400. Register Now: 👉 https://directory.udyojak.org/add-your-business/
79
4
🎉 Today's Business Directory Listings आज Smart Udyojak Business Directory मध्ये खालील नवीन व्यवसायांची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या गरजेनुसार त्यांच्या प्रोफाइलला नक्की भेट द्या. 🏢 Avdhoot Enterprises 🔗 directory.udyojak.org/business/avdhoot-enterprises/ 🧵 Falguni Fab Industry 🔗 directory.udyojak.org/business/falguni-fab-industry/ 🛠️ Vijay Sales & Services 🔗 directory.udyojak.org/business/vijay-sales-services/ 🎨 Shri Samarth Seva Painting Works 🔗 directory.udyojak.org/business/shri-samarth-seva-painting-works/ 💰 वार्षिक शुल्क फक्त ₹200 — SEO-अनुकूल Business Profile, Google व AI Search Visibility आणि महाराष्ट्रभर डिजिटल ओळख मिळवा. 🚀 तुमचाही व्यवसाय Smart Udyojak Business Directory मध्ये नोंदवा : https://directory.udyojak.org/add-your-business/
87
5
🚀 स्टार्टअप यशस्वी करण्याची सप्तपदी स्टार्टअप सुरू करणं महत्त्वाचं आहे, पण योग्य नियोजन, स्पष्ट कल्पना आणि सातत्यपूर्ण कृती यामुळेच तो यशस्वी होतो. 💡 सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली, तर यशाचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=2835
89
6
आज ३० जुलै - शेवटचे दोन दिवस!! आजच ₹200 भरून स्मार्ट उद्योजक पोर्टलवर आपली बिझनेस प्रोफाइल तयार करा आणि हजारो लोकांपर्यंत आपल
आज ३० जुलै - शेवटचे दोन दिवस!! आजच ₹200 भरून स्मार्ट उद्योजक पोर्टलवर आपली बिझनेस प्रोफाइल तयार करा आणि हजारो लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचवा. १ ऑगस्टपासून हे नोंदणी शुल्क ₹400 होत आहे. नोंदणी करण्यासाठी: 👉🏼 https://directory.udyojak.org/add-your-business/
88
7
📦 यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहेत 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार नेहमीच्या चौकटीत विचार करून असामान्य यश मिळत नाही. मोठे उद्योग आणि नाविन्यपूर्ण कल्पना जन्माला येतात त्या 'आऊट ऑफ द बॉक्स' विचारांमधूनच. 💡 वेगळा विचार करण्याची तयारीच उद्योजकाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जाते. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=3822
97
8
Smart Udyojak Business Directory मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील नंबरवर गुगल पे / फोन पे किंवा कोणताही UPI ॲपने ₹200 pay करून त
Smart Udyojak Business Directory मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील नंबरवर गुगल पे / फोन पे किंवा कोणताही UPI ॲपने ₹200 pay करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. 9833312769 टीम स्मार्ट उद्योजक
98
9
उद्योजकांसाठी योग्य मार्गदर्शक मिळणे, ही यशाची मोठी गुरुकिल्ली असते. 📖 उद्योजकासाठी गुरूचे महत्त्व यशस्वी उद्योजक एकट्याने घडत नाही. योग्य वेळी योग्य दिशा दाखवणारा गुरू अनेक चुका टाळायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. ✨ अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन हेच यशाचा शॉर्टकट ठरू शकते. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=20543
89
10
🚨 LAST 3 DAYS! ⏰ आता निर्णय घ्या... नाहीतर ₹२०० जास्त भरावे लागतील! Smart Udyojak Business Directory मध्ये फक्त ₹200 मध्ये न
🚨 LAST 3 DAYS! ⏰ आता निर्णय घ्या... नाहीतर ₹२०० जास्त भरावे लागतील! Smart Udyojak Business Directory मध्ये फक्त ₹200 मध्ये नोंदणी करण्यासाठी आता शेवटचे ३ दिवस उरले आहेत. 📅 १ ऑगस्टपासून वार्षिक शुल्क ₹४०० होणार आहे. ✅ आजच ₹200 भरून वर्षभरासाठी तुमची Business Profile Live करा. ❌ ३ दिवसांनंतर हीच नोंदणी करण्यासाठी ₹400 भरावे लागतील. 🔥 उशीर करू नका... ही संधी पुन्हा मिळणार नाही! आजच नोंदणी करा. Register Now: https://directory.udyojak.org/add-your-business/
80
11
بدون متن...
74
12
🎉 Today's Business Directory Listings आज Smart Udyojak Business Directory मध्ये खालील नवीन व्यवसायांची नोंदणी करण्यात आली आहे. 🩺 Simrita Basrur’s Core Care Services 🔗 https://directory.udyojak.org/business/simrita-basrur-core-care-services/ 🎨 Creative Things 🔗 https://directory.udyojak.org/business/creative-things/ 💻 Shivleela Computer Services 🔗 https://directory.udyojak.org/business/shivleela-computer-services/ ⚡ SPARC ELECTROMECH 🔗 https://directory.udyojak.org/business/sparc-electromech/ 💼 Life Solutions 🔗 https://directory.udyojak.org/business/life-solutions/ 💰 वार्षिक शुल्क फक्त ₹200 — SEO-अनुकूल Business Profile, Google व AI Search Visibility आणि महाराष्ट्रभर डिजिटल ओळख मिळवा. 🚀 तुमचाही व्यवसाय Smart Udyojak Business Directory मध्ये नोंदवा : https://directory.udyojak.org/add-your-business/
105
13
☀️ सौरऊर्जेशी संबंधित व्यवसायांत मुबलक संधी भविष्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणजे सौरऊर्जा उद्योग! 🔆 सोलर उत्पादनांची विक्री 🔧 इंस्टॉलेशन व देखभाल सेवा 🌾 शेतीसाठी सोलर उपाय 💼 कमी गुंतवणुकीत व्यवसायाच्या अनेक संधी भारतामध्ये सौरऊर्जेचा वापर वेगाने वाढत असून, सोलर उपकरणे, इंस्टॉलेशन, सेवा आणि संबंधित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. सरकारच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा धोरणांमुळे या क्षेत्रात उद्योजकांसाठी चांगली वाढीची शक्यता आहे. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=3522
106
14
💡 का आहेत ज्यू धर्मीय जगात सर्वात यशस्वी व श्रीमंत? काही समुदायांतील चांगल्या सवयी आणि मूल्यांमधून आपण नक्कीच शिकू शकतो. 📚 शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य 💰 आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन विचार 🤝 मजबूत समुदाय आणि नेटवर्क 🚀 उद्योजकता व सातत्याने शिकण्याची वृत्ती अनेक अभ्यासांनुसार ज्यू समुदायाच्या यशामागे शिक्षणावर भर, आयुष्यभर शिकण्याची संस्कृती, मजबूत सामाजिक जाळे आणि व्यवसायातील नैतिकता यांसारखे घटक महत्त्वाचे मानले जातात. मात्र सर्व ज्यू लोक श्रीमंत असतात असे नाही, आणि यश व्यक्ती व परिस्थितीनुसार बदलते. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=2475
119
15
चंपकलाल व राजाराम पाटील होत्याचं नव्हतं झालेल्या प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे ही कथा! https://udyojak.org/?p=2545
155
16
🤝 प्रगतीचा महामार्ग – ‘मास्टरमाइंड ग्रुप’ एकट्याने व्यवसाय करण्यापेक्षा... योग्य लोकांसोबत शिकणे, चर्चा करणे आणि वाढणे अधिक प्रभावी ठरते! 🧠 अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन 💡 नवीन कल्पना आणि उपाय 🎯 ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा 📈 सातत्यपूर्ण प्रगती मास्टरमाइंड ग्रुपमध्ये समान ध्येय असलेले उद्योजक एकत्र येतात, एकमेकांना प्रामाणिक अभिप्राय देतात, जबाबदारीची जाणीव करून देतात आणि व्यवसायातील आव्हानांवर सामूहिक उपाय शोधतात. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=2975
167
17
🚀 उद्योजकाचा प्रवास कसा असावा? सुरुवात ते यशस्वी उद्योजक… व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला की... विरोध, अडचणी आणि अपयश यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. 💪 स्वतःवर विश्वास ठेवा 🎯 ध्येय स्पष्ट ठेवा 📚 प्रत्येक अनुभवातून शिका 🚀 सातत्याने पुढे जात राहा यशस्वी उद्योजकांचा प्रवास सरळ नसतो. योग्य दृष्टीकोन, चिकाटी, बदल स्वीकारण्याची तयारी आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती यामुळेच ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=1958
164
18
आजच Smart Udyojak Business Directory मध्ये रजिस्टर करा आणि "Social Media Promotion – August 2026 Planner (PDF)" पूर्णपणे मोफत
आजच Smart Udyojak Business Directory मध्ये रजिस्टर करा आणि "Social Media Promotion – August 2026 Planner (PDF)" पूर्णपणे मोफत मिळवा! या Planner मध्ये मिळेल : ✅ ऑगस्ट महिन्यासाठी 31 दिवसांचा Facebook व Instagram कंटेंट प्लॅन ✅ रोजच्या पोस्ट, Reels आणि Stories साठी तयार ideas ✅ सण-उत्सवांसाठी Ready-to-use Content Ideas ✅ प्रभावी CTA आणि Hashtag Suggestions ✅ AI Prompts चा वापर करून काही मिनिटांत आकर्षक पोस्ट तयार करण्याचे मार्गदर्शन याशिवाय Directory सदस्य म्हणून तुम्हाला मिळतील : 🔹 SEO-Friendly Business Profile 🔹 Google आणि AI Search मध्ये व्यवसायाची दृश्यमानता वाढवण्याची संधी 🔹 सोशल मीडिया प्रमोशन 🔹 उद्योजकांच्या WhatsApp Community मध्ये सहभागी होण्याची संधी 💰 वार्षिक शुल्क : फक्त ₹200 (मर्यादित कालावधीसाठी) 📲 आजच नोंदणी करा आणि तुमच्या व्यवसायाच्या डिजिटल मार्केटिंगची सुरुवात नियोजनबद्ध पद्धतीने करा! 🌐 Register Now: https://directory.udyojak.org/add-your-business/
135
19
🌱 सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग कमी जागेत आणि मर्यादित गुंतवणुकीतही सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकतो. 🥛 सोया मिल्क 🧀 सोया पनीर (टोफू) 🌾 पौष्टिक खाद्यपदार्थ 📈 वाढती बाजारपेठ ICAR च्या संस्थांमार्फत सोया मिल्क, टोफू (सोया पनीर) आणि इतर सोयाबीन उत्पादनांवरील उद्योजकता प्रशिक्षण नियमितपणे आयोजित केले जाते. अशा प्रशिक्षणांमधून देशभरात शेकडो यशस्वी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. 👉 संपूर्ण लेख वाचा : https://udyojak.org/?p=1942
114
20
Smart Udyojak Business Directory मध्ये रजिस्टर करण्यासाठी खालील नंबरवर ₹200 pay करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. 9833
Smart Udyojak Business Directory मध्ये रजिस्टर करण्यासाठी खालील नंबरवर ₹200 pay करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. 9833312769 स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पुढील डिटेल्स येतील. टीम स्मार्ट उद्योजक
120