cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🎯 संपूर्ण भूगोल 🎯

Mpsc / Psi /Sti /Aso / Upsc साठी उपयुक्त 🎯 भूगोल विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 232
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-107 روز
+8630 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
भारत : स्थान व विस्तार 🌏 ◾️ भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. ◾️ अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त ◾️ रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त ◾️ सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त) ◾️ पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी ◾️ दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी ◾️ क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक) ◾️ भूसीमा लांबी : १५२०० किमी. ◾️ सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी ◾️ सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर) ◾️ सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट ◾️ सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश) ◾️ सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान) ◾️ सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग) ◾️ सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ) ◾️ सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न ◾️ भू सीमा : ७ देशांशी संलग्न
852Loading...
02
👆बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला. देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे बिहारमधील : नागीपक्षी अभयारण्य नाकटी पक्षी अभयारण्य दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत. रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य लोणार सरोवर ठाणे खाडी
46213Loading...
03
SIAC entrance exam 🤭 पूर्ण जाहिरात वाचा.. ✍🏻 पूर्ण माहिती Website वर दिली आहे. 📌 सर्वांनी फॉर्म भरा. 🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @Polity4all
4447Loading...
04
Join Now 👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/Geography4all?livestream=97b616f9767f498976
501Loading...
05
♦️ ठिकाण – विशेष नाव ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡️ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️  कॅनडा – लिलींचा देश ➡️  कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली ➡️ झांझिबार – लवंगांचे बेट ➡️ तिबेट – जगाचे छप्पर ➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट ➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश ➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू ➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश ➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर ➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश ➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे ➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी ➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार ➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश ➡️ बंगळूर – भारताचे उद्यान ➡️ बहरिन – मोत्यांचे बेट ➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग ➡️  बेलग्रेड – श्वेत शहर ➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र ➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार ➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर ➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी ➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड ➡️ शिकागो – उद्यानांचे शहर ➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट ➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️ कॅनडा – लिलींचा देश ➡️ कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️जॉईन:@MPSC_vision
1 17924Loading...
06
रेमल चक्रीवादळ... काही महत्वाच्या गोष्टी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल' हे नाव ओमानने सुचवले आहे रेमल चा अर्थ अरबी भाषेत त्याचा अर्थ 'वाळू' असा होतो.👆👆
1 00911Loading...
07
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️ 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🟣✅@MPSC_vision✅🟣
96617Loading...
08
Media files
1 3750Loading...
09
भारतामध्ये एकूण 18 रेल्वे विभाग आहेत. ◾️मध्य रेल्वे :मुंबई (CSMT) -3905 किमी ◾️उत्तर रेल्वे :दिल्ली 6968 किमी ◾️पूर्व रेल्वे :कोलकत्ता 3667 किमी ◾️पश्चिम रेल्वे : मुंबई चर्चगेट 6182 किमी ◾️दक्षिण रेल्वे:चेन्नई-5079 किमी ◾️दक्षिण मध्य रेल्वे: सिकंदराबाद 3127 किमी ◾️उत्तर पूर्व फ्रँटीएररेल्वे:गुवाहाटी 3948 किमी ◾️उत्तर पूर्व रेल्वे: गोरखपूर 3667किमी ◾️दक्षिण पश्चिम रेल्वे:हुबळी 3177 किमी ◾️दक्षिण पूर्व रेल्वे :कोलकाता 2631 किमी ◾️पश्चिम मध्य रेल्वे :जबलपूर 2965 किमी ◾️उत्तर पश्चिम रेल्वे :जयपूर 5459 किमी ◾️उत्तर मध्य रेल्वे :अलाहाबाद 2151 किमी ◾️दक्षिण पूर्व रेल्वे :विलासपूर 2447 किमी ◾️पूर्व किनारा रेल्वे :भुवनेश्वर 2654 किमी ◾️पूर्व मध्य रेल्वे :हाजीपुर 3628 किमी ◾️मेट्रो रेल्वे :कोलकाता 24 किमी ◾️दक्षिण किनारा रेल्वे :विशाखापट्टणम या शिवाय कोकण बोर्ड हे वेगळे महामंडळ आहे. 🚂 महाराष्ट्रात भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख विभाग आहे :- 1】 मध्य रेल्वे - ( CSMT ) मुंबई 2】 पश्चिम रेल्वे - ( चर्चगेट ) मुंबई
1 53127Loading...
10
🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास PYQ विश्लेषण ⚔️ Launching Offer ⚔️ 📌 आज आणि उद्या फक्त 50₹ App:- 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ➖➖➖➖➖➖➖ येणाऱ्या राज्यसेवेसाठी नक्कीच फायदा होईल.
6600Loading...
11
🏖️ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा. ⭕️ रत्नागिरी 237 km ⭕️ रायगड 122 km ⭕️ सिंधुदुर्ग 120 km ⭕️ बृहन्मुंबई 114 km ⭕️ पालघर 102 km ⭕️ ठाणे 25 km महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्रकिनारा 720 --------------------------------------------------------- 🏖️ भारतातील राज्यांना लाभलेला समुद्रकिनारा ✍गुजरात - 1600km ✍तामिळनाडू - 1076km ✍आंध्र प्रदेश - 972km ✍महाराष्ट्र - 720km ✍केरळ -  580km ✍ओडिशा - 480km ✍कर्नाटक - 320km ✍पश्चिम बंगाल -158km ✍गोवा  - 101 ✍अंदमान निकोबार - 1962km ✍लक्षद्वीप - 132km ✍पदुचरी- 31km भारताला लाभलेला समुद्रकिनारा  - 7517km ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
94722Loading...
12
Media files
1 0071Loading...
13
सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश ज्यामध्ये चीन अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1 1825Loading...
भारत : स्थान व विस्तार 🌏 ◾️ भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. ◾️ अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त ◾️ रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त ◾️ सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त) ◾️ पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी ◾️ दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी ◾️ क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक) ◾️ भूसीमा लांबी : १५२०० किमी. ◾️ सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी ◾️ सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर) ◾️ सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट ◾️ सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश) ◾️ सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान) ◾️ सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग) ◾️ सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ) ◾️ सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न ◾️ भू सीमा : ७ देशांशी संलग्न
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👆बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला. देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे बिहारमधील : नागीपक्षी अभयारण्य नाकटी पक्षी अभयारण्य दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत. रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य लोणार सरोवर ठाणे खाडी
نمایش همه...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
SIAC entrance exam 🤭 पूर्ण जाहिरात वाचा.. ✍🏻 पूर्ण माहिती Website वर दिली आहे. 📌 सर्वांनी फॉर्म भरा. 🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @Polity4all
نمایش همه...
نمایش همه...
🎯 संपूर्ण भूगोल 🎯

Mpsc / Psi /Sti /Aso / Upsc साठी उपयुक्त 🎯 भूगोल विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

♦️ ठिकाण – विशेष नाव ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡️ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️  कॅनडा – लिलींचा देश ➡️  कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली ➡️ झांझिबार – लवंगांचे बेट ➡️ तिबेट – जगाचे छप्पर ➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट ➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश ➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू ➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश ➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर ➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश ➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे ➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी ➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार ➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश ➡️ बंगळूर – भारताचे उद्यान ➡️ बहरिन – मोत्यांचे बेट ➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग ➡️  बेलग्रेड – श्वेत शहर ➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र ➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार ➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर ➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी ➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड ➡️ शिकागो – उद्यानांचे शहर ➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट ➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️ कॅनडा – लिलींचा देश ➡️ कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️जॉईन:@MPSC_vision
نمایش همه...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
रेमल चक्रीवादळ... काही महत्वाच्या गोष्टी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल' हे नाव ओमानने सुचवले आहे रेमल चा अर्थ अरबी भाषेत त्याचा अर्थ 'वाळू' असा होतो.👆👆
نمایش همه...
👍 2